गाय बद्दल माहिती निबंध मराठी 2023 | Cow Information In Marathi Language
गाय हा एक सस्तन प्राणी असून भारताच्या पाळीव प्राण्यांमधून एक आहे. शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचा प्राणी आहे. प्राचीन काळापासून भारतात गायीला देवांच महत्व दिले गेले आहे. आयुर्वेदात सांगितले आहे की गाईचे दूध, गोमूत्र ,शेण ,तूप, दही व त्यापासून बनलेली पदार्थ हे औषधी आहेत. त्यामध्ये माणसांसाठी उपयुक्त असे औषधी गुण असतात. आणि स्मरणशक्ती वाढवायला गायीचे दूध उत्तम आहे. आणि गाईच्या शेणाने चालवलेलं घरात कीटक कमी आढळतात गाईच्या दुधात 21 प्रकारची अमिनो आम्ले , 11 प्रकारची फॅटी आणले ,6 प्रकारची जीवनसत्वे ,25 प्रकारची धातूजन्य तत्वे , 2 प्रकारची साखर चार प्रकारचे फॉस्फरस व 11 प्रकारची नायट्रोजन तत्वे आढळून येतात. त्यामुळे आपल्याला दूध प्यायला हवे. जो दररोज सकाळचं एक ग्लास दूध पितो तोच तंदुरुस्त राहतो.
Cow Information In Marathi
गायीला चार पाय असल्याने चतुर्भुज असे म्हणतात. तिला 2 डोळे, 2 कान (हे कान सामान्य प्राण्यांपेक्षा जास्त लांबीचे असतात ), एक नाक आणि 1 लांब शेपूट असे अवयव असतात. गाय आपल्या चार कास्यान्मधून दुध देते. तिच्या डोक्यावर दोन शिंगे असून अंगावर बारीक बारीक संरक्षक केस दिसून येतात. गाय काळ्या, पांढर्या किंवा तपकिरी रंगाची असू शकते. श्रावण इंद्रिये तीक्ष्ण असल्याने ऐकण्याची शक्ती माणसापेक्षा जास्त असते. रामभन नावाचा शब्द भातीय संस्कृतीत प्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ गायीचा आवाज असा होतो. संपूर्ण भारतामध्ये गाय हि पूज्य मानली जाते आणि बर्याच ठिकाणी तिचे रक्षण आणि पालन करण्यासाठी गौशाला असतात. जे लोक या गौशालांकडे लक्ष देतात त्यांना गौपाल असे म्हणतात.

भारतीय गायीचे प्रकार
गाईंच्या खूप प्रजाती असतात जसे की थारपारकर , निमारी, गवळाऊ, साहिवाल गाय sahiwal cow information in marathi
थारपारकर गाय
थारपारकर गाय हा एक भारतीय गोवंश असून सिंधू पाकिस्तान मधील थारपाखर या जिल्ह्यात हिचा उगम झाला हिला थार राखाडी सिंधी पांढरी सिंधी या नावाने हिला ओळखले जाते पाकिस्तान ,गुजरात ,राजस्थान आणि महाराष्ट्रातील खानदेश मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात आणि या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा उत्तम दूध देतात सामान्य गायप्रमाणे रोज 11 ते 13 लिटर दूध देतात
निमारी गाय
निमारी गाय हा सुद्धा भारतीय गोवंश असून मुख्यतः मध्य प्रदेशाच्या नर्मदेच्या खोऱ्यात किंवा महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतो हा मध्यम ते उंच बांधायचा आणि मजबूत शरीर- यष्टी गोवंश आहे याचा तापट स्वभाव असल्याने हा शेतकामासाठी आणि वेगाने पळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्राणी आहे गाय कमी दूध देणारी असून अपवादानेच दुधाचे प्रमाण जास्त दिसून येते
गाय बद्दल माहिती निबंध मराठी 2023 | Cow Information In Marathi Language
गवळाऊ गाय
गवळाऊ गाय ही गाईची प्रजाती महाराष्ट्रातील विदर्भ भाग आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आढळतो हा देशी गोवंश आहे त्यामुळे हा गोवंश नंद गवळी या लोकांकडून पाळला जातो आणि इतर शेतकऱ्यांना ते गाय किंवा बैल विकतात त्यामुळे ते शेतकऱ्यांना आणि डेअरी मध्ये देतात त्यांचा तो दररोजचा व्यवसाय आहे या गाईंच्या दुधामध्ये s.s फॅटचे प्रमाण आहे कृष्णाच्या काळातील असल्याचे सांगतात देसी गाईचे गोमूत्र आणि शेण जमिनी शेतीसाठी खूप चांगले असल्याचे सांगतात आणि आहे सुद्धा त्यामुळे आपल्याला गोवंश वाचवणे खूप गरजेचे आहे 2009 मध्ये आपल्याला भारतात गाईंची संख्या 28,17,00,000 आहे त्यामुळे आपला भारत टॉप मध्ये होता
साहिवाल गाय sahiwal cow information in marathi
सहिवाल गाय हा एक भारतीय गोवंश असून पाकिस्तान मधील पंजाब प्रांतातील माउंटगोमेरी येथील उत्पत्ती आहे पण ही प्रजाती भारतातील दूध उत्पादनात सर्वोच्च स्थानावर आहे आणि उष्ण वातावरणात सहज राहणारी आणि शांत स्वभावाची गाय आहे दूध आणि शेतीकामासाठी उपयुक्त आहे साहिवाल गायीच्या अन्य वैशिष्ट्यांमुळे साहिवाल जातीच्या विस्तृत प्रमाणात देश व प्रदेशात निर्यात केली जाते 1950 च्या दशकात सुरुवातीला सहिवाल जातीने नवीन मार्गाने ऑस्ट्रेलिया गाठली ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवातीच्या काळात दुहेरी हेतूने सहिवाल जातीची निवड केली गेली भारताच्या पंजाब आणि हरियाणा राज्यात मोठ्या प्रमाणावर या गाया पैदास कार आहेत आणि त्यामुळे सहिवाल गायींनी लहान वेगाने वाढणारी वासरे वाढवण्याची क्षमता दर्शवली आहे गाईला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
गाय बद्दल माहिती निबंध मराठी 2023 | Cow Information In Marathi Language
तुम्हाला आमची आठवण हि कविता नक्कीच आवडेल. वाचण्यासाठी क्लिक करा>>>>.
रागावलेल्या आपल्या माणसाला मानवाण्यासाठी कविता राग रुसवा>>>>.
Pingback: माझा आवडता प्राणी कुत्रा 10 मराठी निबंध । Maza Avadta Prani in Marathi