cute love poem in marathi in 2024

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

cute love poem in marathi in 2024

काव्य बंध समूह आयोजित काव्य लतिका रविवार काव्य स्पर्धा
दिनांक:-१०/०३/२०२४
विषय -आॅनलाईन प्रेम

दिखाव्याला भुलला | cute love poem in marathi in 2024

चॅंद्रात दाग,सुर्यात आग,
खरया प्रेमाला जाग.
तोच खरया प्रेमाचा भाग,
येऊ देऊ नको अजिबात राग.

झाडाचा पेन समुद्राची शाई,
आकाशाचा कागद केला.
तुझ्यावरच प्रेम व्यक्त ,
करायला‌ चॅंद्रावर गेला.

तुझ्या दिसण्यावर मी भाळलो,
पाहून तुझे ते आरशातले रूप.
प्रत्येक्षात बघण्यासाठी तरसलो,
तुला खरं भेटण्या तरसतो खूप .

तु दिसते रोज नव्याने,
हायने होते सुरुवात दिवसाची.
बाय करते तु हर रात्रीने,
रात्र सजते माझी तुझ्या स्वप्नानी.

स्वप्नतर नाही ना तु माझे तुडवत,
दुसऱ्या कोणाला बाय करून.
मी हारवलोय चाललोय विसरत,
बाय करून मला नाही जाणार
सोडून

तु आॅनलाईन दिसतेस,
अस वाटतय तु मला शोधते.
त्यावेळी मी तुला हाय म्हणतो.
तु बोलायचं सोडून बाय म्हणते.

मला असं वाटतं तु
माझ्यासाठीच आँनलाईन .
तु लाईन दुसरयाला देऊन,
मंग मला घ्यावं लागलं वाईन.

मला समजले आहे दिसण्यावर,
न भुलता असण्यावर प्रेम करावं.
आँनलाईन न बोलता,
प्रत्येक्षात आफलाईन भेटावं.

खरंखुरं प्रेम आपुलकीने ,
विचारपूस करायला जवळ.
सोबतीला साथ कायम असावे
सुंदर स्वप्नांना येईल मंग बळ.

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे
देहू माळवाडी पुणे
९८८१०५८५०१

cute love poem in marathi in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *