Deaf meaning in Marathi

Deaf meaning in Marathi | डिफ मराठी अर्थ 2023

“Are you a deaf ?” मागून एक पोरगी खेकसली तसं मी कानातले headphone काढून गाडी बाजूला घेतली. Deaf meaning in Marathi काय आहे ?

मित्रांनो Deaf या इंग्रजी शब्दाचा अर्थ बहिरा किंवा कमी ऐकू येणारा असा होतो याला इंग्रजीमध्ये Deaf हा शब्द वापरला जातो.

नमस्कार मित्रांनो……..
आज आपण Deaf meaning in Marathi

Deaf meaning in Marathi

सर्वप्रथम मित्रांनो Deaf या इंग्रजी शब्दाचा उच्चार पाहूयात.
” Deaf” उच्चार डीफ , डफ असा उच्चार केला जातो.

चला तर पाहूया Deaf या इंग्रजी शब्दाचे अर्थ.
बहिरा, कर्णबधिर, कमी ऐकू येणारा, बहिरेपणा, बधिर इत्यादी अर्थ Deaf या इंग्रजी शब्दाचे होतात.

मित्रांनो ज्या व्यक्तीला ऐकायला कमी येते किंवा ती बहिरी आहे, अथवा आपण त्याला बधीर म्हणू शकतो. अशा व्यक्तीला उद्देशून Deaf हा इंग्रजी शब्द वापरतात.


Designation meaning in Marathi | डेझीग्नेषण म्हणजे काय आहे ? 5 Best Examples

RIP Meaning in Marathi 2023 | Best मराठी शब्दार्थ आणि वाक्यात उपयोग


Deaf meaning in Marathi | डिफ मराठी अर्थ 2023

उदाहरणे.

(1) English : Speak loudly while talking to the person who is deaf

Marathi : त्या व्यक्तीशी बोलताना मोठ्या आवाजात बोला तो बहिरा आहे.

(2) English : A school for deaf children was started in Pune.

मराठी : पुण्यामध्ये बहिर्या मुलांसाठी शाळा सुरू झाली.

(3) English : Shubham is very intelligent but he is hard of hearing.

मराठी : शुभम खूप हुशार आहे पण त्याला ऐकायला कमी येते.

(4) English : He has congenital deafness.

मराठी : त्याला जन्मताच बहिरेपणाचा आजार आहे.

(५) English : The evening news has subtitles for the deaf.

मराठी : संध्याकाळच्या बातम्यांमध्ये कर्णबधिरांसाठी उपशीर्षके आहेत.

(6) English : We can treat deafness with Ayurvedic treatment.

मराठी : आयुर्वेदिक उपचार पद्धतीने आपण बहिरेपणा या आजारावर उपचार करू शकतो.

मित्रांनो या लेखा द्यारे आपण Deaf meaning in Marathi.
ही माहिती पाहिली ती तुम्हाला नक्कीच समजली असेल.

deaf या इंग्रजी शब्दाविषयी काही माहिती समजली नसल्यास आम्हाला कमेंट द्वारे विचारा. तसेच तुम्हाला अजून तुमच्या मनात काही प्रश्न असल्यास आम्हाला ते प्रश्न तुम्ही विचारू शकता. आम्ही त्याचे तत्पर उत्तर देऊ. हा लेख तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना deaf या इंग्रजी शब्दाचा अर्थ माहित होईल.

धन्यवाद.

Author :- Mr. Shankar Kashte

Thank You For Reading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *