Elephant Info In Marathi

Elephant Info In Marathi :


हत्ती हा पृथ्वीवरील सगळ्यात मोठा सस्तन प्राणी आहे. जो मुख्यत: आफ्रिका,सहारा, दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशिया येथे आढळतो.पंखा(सूपा ) सारखे मोठ-मोठे कान आणि सुळासारखे दात असणाऱ्या हत्तीचा मेंदू सर्व प्राण्यांमध्ये प्रगत मेंदू आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण हत्ती या प्राण्याची माहिती मराठी मध्ये (Elephant Info) जाणून घेणार होत.Elephant Info In Marathi

हत्ती विषयी माहिती :

Elephant Infoहत्ती या प्राण्याचे वैज्ञानिक नाव(Loxodonta)लोक्सोडोंट असे आहे . हा सस्तन प्राणी आहे. याचे आयुष्यमान ५०-७० वर्षे असते.याचे कुळ एलेफंटाइड हे आहे.जसं लहान मुलं आपला अंगठा चोखतात . त्याप्रमाणे हत्तीची पिल्लेपण आपली सोंड चोखतात .हत्ती हे मुंग्या आणि मधमाशा याना खूप भितात. info about elephant

काही आफ्रिकी देशांमध्ये तर शेतकरी हत्ती पासून बचाव करण्यासाठी आपल्या शेतामध्ये मधमाशांचे पालन करतात.

Elephant या शब्दाची उत्पत्ती ग्रीक शब्द Elephas या पासून झाली आहे. याचा अर्थ गजदंत (Ivory)असा आहे.संपूर्ण जगामध्ये हत्तीच्या दोनच जाती आढळतात. एक आफ्रिकी हत्ती आणि दुसरा आशियाई हत्ती. हत्तीची तिसरी प्रजाती ” मैमथ” ही काळानुरूप लुप्त झाली आहे.Elephant Info In Marathi

आफ्रिकन हत्ती हा जमिनीवर राहणारा सगळ्यात मोठा प्राणी आहे. आफ्रिकन हत्तीचे वजन जवळजवळ ६००० किलो आणि उंची ३.२मीटर असते.आशियाई हत्ती चे वजन सर्वसाधारणपणे ४००० किलो आणि उंची २.७ मीटर असते. जंगलांमध्ये हत्ती साधारणपणे ५० ते ७० वर्षे जगतो. जगातील आत्तापर्यंत सर्वात जास्त वर्ष जगलेला हत्ती हा आशियाई हत्ती कुळातील आहे.

ज्याचं नाव (Lin Wang) लिन वांग असे आहे.संशोधनानुसार जगातील सगळ्यात मोठ्या हत्तीचे वजन २६००० पाऊंड म्हणजेच ११७९३. ४०२ किलो आणि उंची १३ फूट होती.info about elephant.

मादी (female) हत्ती सामाजिक असते.ती समूहाबरोबर राहते. हत्ती हा एक शाकाहारी प्राणी आहे. तो वेगवेगळ्या प्रकारची झाडे , फळे ,फुले इत्यादी आहार म्हणून खातो.हत्ती खाण्यासाठी खूप शौकीन असतात. दररोज ते जवळ जवळ १६ तास फक्त खाण्यासाठी घालवतात. यादरम्यान ते (६००)सहाशे पाऊंड अन्नग्रहण करतात.एका दिवसामध्ये हत्ती ८० गॅलन पाणी पिऊ शकतो.Elephant Info In Marathi

हत्तीविषयी आश्चर्यकारक रोचक तथ्य :

सगळ्या प्राणी वर्गामध्ये सर्वात जास्त विकसित मेंदू हा हत्तीचा असतो.हत्ती हा खूप बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो. तो पाहून खूप गोष्टी शिकतो.आपल्या सोंडेने हत्ती रंग सुद्धा लावू शकतो. मादी हत्तीचा गर्भकाळ २२ महिन्यांचा असतो. स्तनधारी प्राण्यांमधील हा सगळ्यात मोठा गर्भकाळ आहे.Elephant Info

एक मादी हत्ती ५० वर्षापर्यंत प्रजनन करू शकतो.एक मादी हत्ती एका वेळेला एकाच पिल्लाला जन्म देऊ शकते. हत्ती मोठा असला तरीही हत्तीची त्वचा ही खूप संवेदनशील असते.

हत्तीला अनेक प्रकारचे आवाज काढता येतात. हत्तीच्या तोंडाच्या बाहेर जे मोठे मोठे दोन दात दिसतात त्यांना (Tusk)सुळे म्हणतात.नर हत्तीचे (Tusk) सुळे एका वर्षामध्ये ७ इंच एवढे वाढतात.आफ्रिकी हत्तीच्या तुलनेने आशियाई हत्तीचे (Tusk) सुळे खूप लहान असतात.Elephant Info In Marathi

हत्ती आपली सोंड मिळवून एकमेकांना अभिवादन करतात.त्यांची वास घेण्याची क्षमता खूप तीव्र असते. हत्ती ४० किलोमीटर प्रति तास या वेगाने चालू शकतो.हत्ती लांब अंतर पोहण्यामध्ये सक्षम असून . तो न थांबता सलग सहा (६)तास पोहू शकतो. हत्तीची श्रवण क्षमता कान मोठे असले तरी कमी असते.

हत्ती हा पृथ्वीवरील सगळ्यात मोठा सस्तन प्राणी आहे. जो मुख्यत: आफ्रिका,सहारा, दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशिया येथे आढळतो.

पंखा(सूपा ) सारखे मोठ-मोठे कान आणि सुळासारखे दात असणाऱ्या हत्तीचा मेंदू सर्व प्राण्यांमध्ये प्रगत मेंदू आहे. Elephant Info In Marathi हत्ती आपल्या कानाला वारंवार हलवत आपल्या शरीरातील गर्मी बाहेर काढून आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवतो.आपल्या लांब कानाचा उपयोग आफ्रिकन हत्ती हे दुसऱ्या हत्तीला सुरक्षेसाठी आणि संकेत देण्यासाठी करतात. Elephant Info In Marathi

Elephant Info In Marathi

हत्तीची दृष्टी खूप कमजोर असते.भारतात ओडिसा, कर्नाटक, आसाम, महाराष्ट्र, केरळ ,उत्तर प्रदेश, बिहार, आणि तमिळनाडू या राज्यांत हत्ती मोठया प्रमाणावर आढळतात.

हत्तीची उंची सव्वातीन ते साडेतीन मीटरपर्यंत असते. लांब सोंड, काळा रंग, भले मोठे खांबासारखे पाय, सुपासारखे कान व अगदी बारीक डोळे यावरून हत्तीची ओळख होते.Elephant Info

भारतीय हत्तींमध्ये फक्त नर हत्तीलाच मोठ-मोठे सुळे असतात. info about elephantमादी हत्तीला सुळे नसतात. क्वचित एखाद्या नर हत्तीलादेखील सुळे नसतात. अशा सुळे नसलेल्या नर हत्तीला ‘माखना’ असे म्हणतात.आफ्रिकेत सापडणाऱ्या हत्तीच्या नर आणि मादी दोघांनाही मोठमोठे सुळे असतात.Elephant Info In Marathi

हस्तिदंत:

Elephant Infoहत्ती या प्राण्याचा मृत्यू झाल्यावर त्यांचे दात काढले जातात . त्यांना ‘हस्तिदंत’ असे म्हणतात. या हस्तिदंताना खूप मागणी असते. यांचा वापर वेगवेगळ्या प्रकारचे दागिने,दागिने ठेवण्याच्या पेटया,पेपरवेट, फुलदाण्या, बांगडया, शोभेच्या वस्तू , बटने इत्यादी वस्तू तयार करण्यासाठी करतात.हत्ती जंगलात कळपा-कळपाने राहतात.

एका कळपात प्रामुख्याने २-३ मोठ्या माद्या आणि पिल्ले असतात. हत्तीच्या पिलाचे वजन जन्माच्या वेळी सुमारे १०४ किलो असते.हत्ती सहसा ५० ते ७० वर्षे जगतात, तरीही ८२ वर्षे जगणाऱ्या हत्तीची नोंद आहे.हत्ती हे त्यांच्या स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्तेसाठी प्रसिद्ध आहेत.म्हणून आशियाई संस्कृतींमध्ये हत्तींना बुद्धिमत्तेचे प्रतीक मानले जाते.Elephant Info In Marathi

Author : Mrs. Swati Dhas Kshirsagar

शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता

उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यावी ? तुम्हाला आमच्या या ब्लॉग जाऊन नवीन माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *