बाप | Best father memorial poems in 2023

बाप | Best father memorial poems in 2023

बी. डी. घरत यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत father memorial poems विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

father memorial poems

😞काव्यबंध समूह आयोजित…
काव्यलतिका…
✍️ विषय….बाप..

बाप | father memorial poems

father memorial poems

दिनरात शेता राबला तो माझा बाप आहे
तरी कौतुकाची सदैव ती पाठी थापआहे

सदा हसतची असतो बाप तो पहा माझा
संसाराचे जरी माथी त्या महा व्याप आहे

वेचिले सारेची आयूष्य काबाडष्टात त्याने  
जणुका सृष्टीचा का तो त्यासि शाप आहे

नाही कमी पडू दिले प्रिय लेकरांसि काही
जरी जीवास ती लय लागलेली धाप आहे

दिला दगा तो वर्षाने तरी ना रुसला कधी
इतकी महाऩ सहणशक्ती ती अमाप आहे

राबताराबता शेता हाडाची काडेची केली
तरीही कष्टासि कोठे त्या पदरी माप आहे?

अाहे सदाकाळी नजर ती मायलेकरांवरी
जरी अंगा त्याच्या फणफणीत ताप आहे

सा-या जगाचाच पोषिंदा असे बाप माझा
तरीका कर्जमाफी पुरती कोठे माफ आहे?

गेला सोडोणिया आज बाप माझा मजला
तरी नाहीच उरला मृत्युला मोजमाप आहे

वेचिले सारे आयुष्य संसारात लेकरांसाठी
तरीही बघाना तळमळ बाकी अद्याप आहे

नाहीच साधिला स्वार्थ कधीच त्याने काही
तर मग कारे अंती वृद्धाश्रमी मिलाप आहे

😞😢बी.डी.घरत/खारकोपर/गव्हाण
पनवेल/रायगड

father memorial poems

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *