वडील नावाचं विश्व | father poems rhyme

वडील नावाचं विश्व | Best father poems rhyme in 2023

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत father poems rhyme विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

father poems rhyme

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका

दिनांक:-१५/१०/२०२३

विषय:-वडिल/बाबा/बाप/पप्पा

वडील नावाचं विश्व | father poems rhyme

father poems rhyme

आई धरती तर बाप विश्व
घोड्याला म्हणतात अश्व
मालकाला जिंकण्यासाठी पळत राहतो.
बाप पोरांच अस्तित्व घडविण्यासाठी कष्ट करत राहतो

आई दैवत आहे तर बाप ऐवज आहे.
आई जीवनाचा सहारा आहे
बाप जीवनाला फार मोठा आधार आहे
आई माता आहे
बाप विधाता आहे

हे विश्वची माझे घर
स्वतः उपाशी राहून,
पोरांनसाठी कष्ट करत मर.
मोठं झालेल्या पोरांनकडे पाहून वाटतं बरं.

बाप कळला पाहिजे.
नुसता कळून उपयोग नाही,
तो वळला पाहिजे.
त्याच्याच घरात तो कायम राहीला पाहिजे.
वृद्धाश्रम बंद झाला पाहिजे.

पोरं लहान असतात,
तोपर्यंत बापाला किंमत.
पोरं मोठी झाली की,
बापाला हकलण्याची घरातून वाढते हिंमत.

आई जरी ईश्वरी आत्मा.
बापातील जाणा परमात्मा.
आई बरोबर बापालाही ह्रदयात ठेवा.
जागी राहू द्या अंतरात्मा.

आकाशाचा कागद केला
झाडाचा पेन केला
समुद्राची शाई केली
शंभर शब्दात बापाचं मन, कार्य अस्तित्व लिहिण्यास कमी पडली.

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे
देहू माळवाडी पुणे

father poems rhyme

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *