काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.Amrapali Suhas Gawali यांची -तुझी मैत्री लवकर कळलीच नाही- हि कविता -Friend Marathi Kavita- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
तुझी मैत्री लवकर कळलीच नाही By सौ. Amrapali Suhas Gawali| Best Friend Marathi Kavita 2023
तुझी मैत्री लवकर कळलीच नाही | Friend Marathi Kavita

मला काही समजण्याच्या आत मध्येच तुला खूप विशेष ideal असं शिकवलं गेलं…
पण सुरुवात तर माझी तुझ्यापासूनच झाली ना ग!
तूच मला शिकवलं मनामध्ये कोणताच भ्रम न ठेवता,
तुझ्यापेक्षाही मी १ पाऊल पुढे जावं म्हणूनच का ग तू १०पावल मागे गेली…!!!
तुला काहीही घेण्याआधी तू माझीच आवडून तुझी म्हणून निर्माण केली माझी आवड खाना- पिन ;फिरायला जाण!
मझ्या आवडीचं करावं तर नाही ना लागत विचार केला तर वाटलं तू comprmaise नाही ना केल!
तर तुझं ते गालावरच गोड हसून बोलन “वेळेनुसार बदलावं लागतं” प्रत्येक घटनेतून शिकवण्याची प्रेरणा दिलीस
माझ्यापेक्षा मोठे असून माझी एवढी कधी झाली हे तुला तर माहित आहे का ग !!!
माझ्या exam मूळ तुझ जागून कॉफी करून देणे ! माझ्याबरोबर झोपून माझ्या मझ्या आदी उटून आवरून मला टिफिन देणं सगळं कसं magical होतं ग !!!
दूधवाला- भाजीवाला ,शेजारी काका – काकू , पै- पाहुणे ….. यांची logical खूप छान सांगत होती !!!
सगळ्यांना नको – हो गोष्टी तुझ्या ओठावर होत्या ! सगळ्यांसाठी तू करायची पण तुझ चिंता तू कोणला च कळू दिली नाही !
तुझी आवड निवड विचारली तर तुझ उत्तरं ठरलेलं होत – तू आमचं सर्वस्व आहे !!!
तुझी ओळख काय करून द्यावी मला नेहमी प्रश्न पडतो – प्रेमाचं ठिकाण ,हसण्याचा खजिना , दुःख निवारण …..का इथ सगळ्या गोष्टी वर निवारण होण्याची जागा world wonderful spece!!!
का एक जगावेगळी आई !!!

तुझी मैत्री लवकर कळलीच नाही By सौ.Amrapali Suhas Gawali| Best Friend Marathi Kavita 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
तुझी मैत्री लवकर कळलीच नाही By सौ.Amrapali Suhas Gawali| Best Friend Marathi Kavita 2023