Best Friend Marathi Poem

मैत्री मनाच्या खोल भुयारी रुजलेली.. By कु.मेघा रामचंद्र गोळे | Best Friend Marathi Poem 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी कुमारी.मेघा रामचंद्र गोळे यांची -मैत्री मनाच्या खोल भुयारी रुजलेली..- हि कविता -Best Friend Marathi Poem- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

मैत्री मनाच्या खोल भुयारी रुजलेली.. By कु.मेघा रामचंद्र गोळे | Best Friend Marathi Poem 2023

मैत्री मनाच्या खोल भुयारी रुजलेली.. | Best Friend Marathi Poem

मैत्री मनाच्या खोल भुयारी रुजलेली.. | Best Friend Marathi Poem

जीवनात माणसे येतात-जातात,
मैत्रीत सगळेच एका डब्यात खातात,
हृदयात नेहमीच जिवंत असलेली…
मैत्री मनाच्या खोल भुयारी रुजलेली..

चहाच्या टपरिवर दोन कटिंग चौघांनी प्यायलेली..
अनेक संकटात मिळुन भिजलेली…
मैत्री मनाच्या खोल भुयारी रुजलेली..

आज तू दे पार्टी,उद्या मी देईन,
चालु तासिकेत न आवडत्या विषयाचा,
सूड टोळी सकट शेवटी बसुन घेईन,
सगळ काही करताना शिस्तीत वागलेली…
मैत्री मनाच्या खोल भुयारी रुजलेली..

कॉलेजच्या आभ्यासाची टाळा-टाळ करत,
भलत्याच विषयाची दखल घेत,
तुटलेल्या हृदयाची समजुत घालणारी…
भरकटलेल्या रस्त्याजागी,योग्य वाट दाखवणारी…
मैत्री मनाच्या खोल भुयारी रुजलेली..

अपूर्ण वह्या एकमेकांच्या पुर्ण करुन,
चालायचे रस्त्याने हातात-हात धरुन,
प्रियकर-प्रियसीपेक्षाही जास्त हक्क गाजवलेली..
मैत्री मनाच्या खोल भुयारी रुजलेली..

परिक्षा उरकल्यावर,हसत हिंडलेली…
रोजचा सण मनवणारी,
आनंदात मिळुन हसलेली…
वेळेत साथीला दुखात रडलेली…
आजन्म काळजात साठलेली…
मैत्री मनाच्या खोल भुयारी रुजलेली..

-मेघा रामचंद्र गोळे.
महाड, रायगड
9175721895.

Best Friend Marathi Poem

मैत्री मनाच्या खोल भुयारी रुजलेली.. By कु.मेघा रामचंद्र गोळे | Best Friend Marathi Poem 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

मैत्री मनाच्या खोल भुयारी रुजलेली.. By कु.मेघा रामचंद्र गोळे | Best Best Friend Marathi Poem 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *