Friends Poem Marathi

हक्क मैत्रीचा By कुमारी.समीक्षा मारोती देऊकळकर | Best Friends Poem Marathi 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी कुमारी.समीक्षा मारोती देऊकळकर यांची -हक्क मैत्रीचा- हि कविता -Friends Poem Marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

हक्क मैत्रीचा By कुमारी.समीक्षा मारोती देऊकळकर | Best Friends Poem Marathi 2023

हक्क मैत्रीचा | Friends Poem Marathi

Best Friends Poem Marathi 2023

शाळा असो वां घर, शाळेला आणि मैत्रिणीला , आपण कधीच विसरू शकत नाही ,
हक्काचा जरी असला तरी त्याच्या जवळ दुःख सांगावेसे वाटत नाही..

मैत्री वीणा जीवन अधुरे असते,
शाळेतील मैत्रीच्या आठवणी अनेक असते..

मैत्रिणीला चिडवायलाआवडायचं,
रडवायला आवडायचं, ती रडली की आम्ही खूप हसायचं…

शाळेत जर कोणी चिडवल तर रागा रुसायच , कोपऱ्यात जाऊन बसायचं ,
शाळेचं गेट सुरू नसल तर गेट वरून चढायचं…

सर्व मैत्रिणी मिळून , खोली पणा करायचो, सारांसोबत आम्ही ,
लगोरी पण खेळायचो..

शाळेतल्या मैत्रिणीला सोडून शिकण्यासाठी दूर जावे लागते,
ती सोबत हवी असे वाटते, माझ्या साऊलीला सोडून जावे लागते…

दूर दूर जरी झालो , तरी मोबाईल द्वारे भेटतो आम्ही रोज,
लोकांना आमच्या मैत्रीचा वाटतो संजोग…

शाळेतल्या बालवयात बुकाची पाने कोरी असतात,
पन आपल्याआयुष्याची पाने नेहमी भरून असतात…

शाळेतील मैत्री असते घट्ट ,
आम्ही सर्व जण खूपच धिट्ट..

आमच्या आठवणींमध्ये बघितल तर, सरांची टिंगल पण सुटणार नाही,
असा एक ही दिवस जात नाही, जो शाळेतली आठवण आल्या शिवाय राहत नाही..

दिवस खूप कमी असतात , मात्र आठवणी अनेक असतात,
त्या मनामधे असतात ,मात्र कधी जाणवत नसतात…

शाळेतल्या मैत्रीच्या आनंदात कळत नाही, दिवस भरा भर चालले जातात,
मात्र आठवणी सोबत घेऊन राहतात…

आठवणींची ही दुनिया खूप मोठी आहे, या आठवणीला खरच जपता आल पाहिजे,
मानस नाही पण आठवणी जपता आल पाहिजे..

सर्वांच्या मनामधे त्या आठवणी कायम राहत नाही, आणि मैत्रीच्या आठवणींमध्ये काही मैत्रिणीनं सोबत असतात,
पण त्या कधी आठवणीत रहात नाही…

समिक्षा मारोती देऊळकर

हक्क मैत्रीचा By कुमारी.समीक्षा मारोती देऊकळकर | Best Friends Poem Marathi 2023

हक्क मैत्रीचा By कुमारी.समीक्षा मारोती देऊकळकर | Best Friends Poem Marathi 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

हक्क मैत्रीचा By कुमारी.समीक्षा मारोती देऊकळकर | Best Friends Poem Marathi 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *