काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी कुमारी.शुभांगी शिवाजी शेळके यांची -तारनारी मैत्री- हि कविता -Friendship Day Marathi Poem- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
तारनारी मैत्री By कुमारी.शुभांगी शिवाजी शेळके| Best Friendship Day Marathi Poem 2023
तारनारी मैत्री | Friendship Day Marathi Poem

मैत्री जी खचून गेल्यावर तारनारी,
मैत्री जि दुखात हास्याचा वर्षाव करणारी
चालताना पडल्या वर हसनारी,
पडल्या वर आपल्या साठी धावणारी
मैत्री न सांगता एकनारी ,
जिच्या पासून दूर होताच दूखनारी
जगन सोप वाटाव, नि मरन मजा,
सगळी लाज विसरून, वाटावी अडचणीत हि मजा
तिच्या सहवासान समाधान, नसल्यान मन भरून याव,
ती नसेल जीवनात तर दुसर काय रहाव
सुकलेले डोळे हसणाऱ्या ओठंच दुख जिला कळाव,
किती हि राग असला तरी, जिच मन तुमच्या भल्या साठी वळाव
तहानलेल्या जिवाला जसा, पाण्याचा आधार मिळावा,
तसाच तुझ्या मैत्री चा हात मला मिळावा
मैत्री समोर कडू पाठिमागे साथ देणारी,
मैत्री दुखाचया ङोगरात हात देणारी
जळनारया दुनियेत तु पुढ चाल म्हंननारी,
सगळे सोडून गेल्या वर, तूमचा आधार बनणारी
तिच्या साठी डोळ्यात माझ्या पाणी असाव,
शेवटचा श्वास असे पर्यंत , दोघांत अंतर नसाव

तारनारी मैत्री By कुमारी.शुभांगी शिवाजी शेळके| Best Friendship Day Marathi Poem 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
तारनारी मैत्री By कुमारी.शुभांगी शिवाजी शेळके| Best Friendship Day Marathi Poem 2023