Good thoughts in marathi

Good Thoughts In Marathi | प्रेरणादायी विचार मराठी

मराठी मधील चांगले विचार या आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी Good thoughts in marathi घेऊन आलो आहेत. या सकारात्मक विचारांचा उद्देश तुम्हाला प्रेरणा देणे आहे. आम्हाला खात्री आहे कि हे विचार नक्कीच तुम्हाला मोटिवेशन देतील. हे विचार तुमच्या जीवनात उपयोगी ठरू शकतात. म्हणून ते नक्की पूर्ण वाचा. आयुष्य खूप मौल्यवान आणि सुंदर आहे. ते वाया घालवू नका कारण प्रत्येकाला एक ना एक दिवस हे जग सोडून जायचेच आहे. पण जे या जीवनात काही चांगले करतात ते मृत्यूनंतरही लोकांच्या हृदयात जिवंत असतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा तो निराश होऊन आशा सोडतो. अशा प्रसंगी त्याला प्रेरित करणे आवश्यक आहे. कारण मोटिवेशन मिळाल्याने एक नवीन ऊर्जा मिळते जी यश मिळविण्यासाठी आवश्यक असते. हे प्रेरणादायी विचार वाचून तुम्ही जीवनात अवलंब करून तुच्या मित्रांना पण हे मोटिवेशनल विचार वाचायला सांगा. तुम्ही जे काही कराल ते नीट विचार करूनच करा आणि हे विचार तुम्हाला तुम्हाला काहीतरी चांगला करण्यासाठी प्रेरित नक्की करेल. प्रेरणादायी विचार मराठी Good thoughts in marathi Positive Thoughts in Marathi गुड थॉट्स इन मराठी.

Good thoughts in marathi

दोन प्रकारच्या लोकांशी कधीही व्यवहार करू नका. एक व्यस्त असणारे लोक आणि दुसरा गर्विष्ठ असणारे लोक. बिझी व्यक्ती त्याच्या वेळेतच बोलेल आणि अहंकारी त्याचा फायदा बघून. 

यश मिळवण्यासाठी या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली आपली ताकद जाणून घेणे आणि त्यांना बाहेर काढणे.

दुसरी नेहमी परिस्थिती नुसार बदलणे आणि तिसरा नेहमी नि:स्वार्थपणे काम करणे.

प्रेरणादायी विचार मराठी Good thoughts in marathi Positive Thoughts in Marathi गुड थॉट्स इन मराठी

आपल्यात अनेक कमतरता असूनही आपण स्वतःला चांगले म्हणतो, पण दुसऱ्यांमध्ये थोडीशी कमतरता दिसली कि आपण त्याला वाईट का म्हणतो ?

आयुष्य जगत असताना संकटे पण महत्वाची असतात, कारण तेव्हाच आपल्याला कळते कि कोण आपल्या सोबत आहे किंवा कोण आपल्या सोबत कोण नाही.

खूप मजबूत आणि इमानदार व्हा, कधीही तुम्ही पडणार नाहीत, ना कोणाच्या नजरेत आणि ना कोणाच्या पायाशी.

तुमच्या चुका माफ केल्या जाऊ शकतात, पण त्या चुका स्वीकारण्याची हिंमत तुमच्या मध्ये आहे का ?

प्रेरणादायी विचार मराठी Good thoughts in marathi Positive Thoughts in Marathi गुड थॉट्स इन मराठी.

प्रेरणादायी विचार मराठी Good thoughts in marathi Positive Thoughts in Marathi गुड थॉट्स इन मराठी

आयुष्यात इतक्या पण  चुका करू नका की पेन्सिलच्या अगोदर तुमचे रबर संपले जाईल.

जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तो तुमची ताकद बनतो आणि इतरांवर ठेवल्यास तर कमजोरी बनतो.

कधीही कोणाच्या भावनांशी खेळू नका, कदाचित तुम्ही हा खेळ जिंकाल, पण तुम्ही आयुष्याच्या खेळी मध्ये हरलेले असता.

प्रेरणादायी विचार मराठी Good thoughts in marathi Positive Thoughts in Marathi गुड थॉट्स इन मराठी.

आयुष्य स्वतः जगायला शिका, इतरांच्या सांगण्यावरून सर्कस मधील सिंह सुद्धा नाचतो.

आयुष्य असे जगा  कि तुमची चेष्टा करणारे, एक दिवस स्वतः मजाक बनतील .

प्रेरणादायी विचार मराठी Good thoughts in marathi Positive Thoughts in Marathi गुड थॉट्स इन मराठी.

प्रेरणादायी विचार मराठी Good thoughts in marathi Positive Thoughts in Marathi गुड थॉट्स इन मराठी

तुमच्या वेदना सगळ्यांना सांगू नका, कारण प्रत्येक कडे मलम नसतो ,पण मीठ प्रत्येक घरात असते, जे तुम्हाला लावण्यासाठी लोक नेहमी तयार आणि टपलेले असतात.

वेळ आणि नशीब यावर कधीही गर्व करू नका कारण कारण कधी वेळ आणि नशीब बदलेल सांगता येत नाही..

काही नाती खूप विचित्र असतात, थोडेसे दिले कि खूप काही हिसकावून घेऊन जातात. संघर्ष केल्याशिवाय यशाची अपेक्षा करणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे.

प्रेरणादायी विचार मराठी

जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्य खूप अवघड आहे तर ते अजून अवघड होत जाते.

जर तुम्हाला तुमच्या मधील काही कमतरता दिसत नसतील तर ती तुमची सगळ्यात मोठी कमतरता आहे. 

जर तुम्हाला तुमचे ध्येय मिळवायचे असेल आणि तुम्हाला दुसरे काही दिसत नसेल तर तुम्ही निश्चितपणे तुमचे ध्येय साध्य करू शकता.

प्रेरणादायी विचार मराठी Good thoughts in marathi Positive Thoughts in Marathi गुड थॉट्स इन मराठी

जेव्हा तुम्ही तुमचे वर्तमान काळातला वेळ वाया घालवता तर तेव्हा तुम्ही तुमचा भविष्य स्वतःच उध्वस्त करता. जे त्यांच्या अपयशाची तक्रार आणि कारणे देत राहतात ते त्यांच्या आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत.

ज्या गोष्टी दुर्लक्ष करण्याच्या आहेत, त्या लक्षात ठेऊन काही उपयोगाचे नाही. जेझालं आहे त्याचा विचार करून काहीच होणार नाही, उलट जे आपल्या हातात आहे ते पण निघून जाईल.

जर तुम्हाला तुमच्या जीवनात शांती हवी असेल तर लोकांचे बोलणे मनावर घेणे बंद करा.

तुमची कमजोरी कोणाला माहित असो अथवा नसो, पण तुमची कमजोरी तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

लोक तुमच्या मार्गात खड्डे खणतात, त्यामुळे काळजी करू नका कारण, हेच लोक आहेत जे तुम्हाला तुमच्या यशाची उंच उडी मारायला शिकवतात .

तुम्हाला अडचणी असल्यास, एक गोष्ट लक्षात ठेवा ,तारे नेहमी अंधारातच चमकतात.

कुटुंबासोबत रहा, कारण ही एक मात्र अशी जागा आहे जिथे तुम्हाला तुमच्या सर्व कमतरतांसोबत स्वीकारले जाते.

तुमचे आयुष्य कोणाशी तरी तुलना करू नका, कारण चंद्र आणि सूर्य दोन्ही ही खूप वेगळे आहेत पण तरीही दोन्ही त्यांच्या वेळे मधेच चमकतात.

अडचणींना घाबरू नका, कारण फक्त देव त्यांनाच अडचणी देतो ज्यांना स्वतःवर विश्वास आहे. दुसर्यांना तोलणे सोडून द्या कारण कोण किती सक्षम आहे ते फक्त त्याच्या वाईट काळातच कळते.

प्रेरणादायी विचार मराठी Good thoughts in marathi Positive Thoughts in Marathi गुड थॉट्स इन मराठी

Post Office Vima फक्त ₹ 399 ची विमा योजना

लहान मुलांच्या आरोग्य विषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *