मित्रांनो, तुम्ही होस्टिंग बद्दल ऐकलं आहे का ? Hosting Meaning in Marathi माहित आहे का ? जर तुम्हाला ब्लोग्गिंग क्षेत्रात करियर करायचे आहे तर तुम्हाला या बेसिक गोष्टींची माहिती नक्की असायला हवी.
कुठल्याही Website ला Internet वर Run करण्यासाठी Hosting ची गरज भासते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर Hosting ही अशी एक प्रक्रिया आहे जी World Wide Web मध्ये आपल्या Website ला Run करण्यासाठी काम करत असते. तुम्हाला तुमची Website Internet वर चांगल्या प्रकारे Run करावी आणि तुम्हाला तुमची Website चालविण्यात कुठलीही समस्या येऊ नये असे वाटत असेल तर मी तुम्हाला What is the hosting? बद्दल तसेच where to buy it? इत्यादी बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. त्यामुळे हा Article अगदी शेवट पर्यंत वाचा. तुम्ही यातला एक जरी Point miss केलात तर तुम्हाला Hosting बद्दल कळणार नाही आणि तुम्ही Blogging च्या युगात मागे राहाल.
Hosting Meaning in Marathi
Hosting ही कुठल्याही Website ला Internet Server मध्ये Application ला Store करण्यासाठी एक Space बनवून देतो. म्हणजेच आपल्याला काही स्पेस विकत घ्यावा लागतो जिथे आपल्या वेबसाईटची सर्व माहिती संपादित केली जाते. ज्या प्रकारे घर बांधण्यासाठी आधी एक जागा विकत घ्यावी लागते आणि नंतर घर बांधले जाते. त्याचप्रकारे वेबसाईट बनवण्यासाठी आपल्याला वेब होस्टिंग स्पेस विकत घ्यावा लागतो, त्यानंतरच वेबसाईट तयार केली जाते

Hosting ची गरज का पडते?
आता तुम्हाला Hosting Meaning in Marathi हे कळलं च असेल तर आता तुम्हाला Hosting ची गरज का पडते? हे तुम्हाला सांगतोय.
website तयार करून तिला Internet वर Publish करून चालत नाही तर त्या website ला Grow करण्यासाठी Hosting ची गरज असते. Blogging मध्ये Daily कित्येक लोकं ये जा करीत असतात त्यामुळे एखाद्या Website ला Run करण्यासाठी, Website चा Speed वाढविण्यासाठी Hosting ची गरज पडत असते. Hosting Package मध्ये तुम्हाला Email Link चा Option सुद्धा दिला जातो त्यामुळे तुमचे Customer Direct तुमच्याशी Contact करू शकतात.
where to buy it? hosting कुठून खरेदी करावी?
आता तुम्हाला What is the hosting? Hosting Meaning in Marathi, Hosting ची गरज का पडते? आणि Types of Hosting. याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेलच. मात्र आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की, where to buy it? Hosting खरेदी कुठून करायची? तर आम्ही तुम्हाला सांगतो. Hosting खरेदी करण्यासाठी तर खूप कंपन्या तयार झालेल्या आहेत. मात्र तुमच्या hosting चा level काय आहे त्यानुसार आम्ही तुम्हाला सांगतो की, hosting कुठून करावी.
________________________
वाचा Blogging Career Step bye Step – Guide How to create blog in marathi ?
ऑनलाइन पैसे कसे कमवायचे ते वाचा How to Make Money Online
होस्टिंग म्हणजे काय ? ब्लॉगसाठी संपूर्ण माहिती | Hosting Meaning in Marathi
___________________________
जर तुम्ही आत्ताचं new website open केली असणार तर तुम्हाला cheap price वाली hosting खरेदी केली पाहिजे. त्यासाठी आम्ही तुम्हाला low budget वाले hosting provider सांगतो.
1. Bluehost
2. HostGator
3. Hostinger
4. HostitBro

जर तुम्ही website start करून खूप वेळ झाला असेल आणि तुमच्या website वर 10 ते 15 हजार किव्वा त्यापेक्षा जास्त traffic येत असेल तर तुम्हाला चांगली security देणाऱ्या Costly hosting कंपन्यांकडून hosting खरेदी केली पाहिजे. कारण low price hosting कंपन्या तुम्हाला चांगली security provide करीत नसतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला विश्वासू hosting कंपन्या सांगतो.
1. GoDaddy
2. Google Cloud
होस्टिंग म्हणजे काय ? ब्लॉगसाठी संपूर्ण माहिती | Hosting Meaning in Marathi
Conclusion
आम्ही तुम्हाला या Article मध्ये What is the hosting? Hosting Meaning in Marathi, Hosting ची गरज का पडते?आणि hosting कुठून खरेदी करावी. आम्ही तुम्हाला या Article मध्ये सांगितलेला आहे. त्यामुळे तुम्हाला ही माहिती समजली असेल अशी आशा करतो तरी देखील तुम्हाला काही Confusion असेल किव्वा तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील तर आम्हाला नक्कीच Comment द्वारे कळवा आम्ही तुमचे problems solve करण्याचा नक्कीच प्रयत्न करु. हा article कसा वाटला ते आम्हाला नक्कीच कळवा आणि आवडल्यास share करायला विसरू नका.
Pingback: Types Of Hosting in Marathi | होस्टिंग चे विविध 4 प्रकार | Free Blog Information