How to Increase Traffic on Blog in Marathi

ब्लॉग वर 1000+ डेली ट्रैफिक कसे आणायचे | How to Increase Traffic on Blog in Marathi


वाचक मित्रांनो Blog बनवून त्यात कसेही Article लिहून जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा Income होईल. तर असं मुळीच नाही मित्रांनो. तुम्हाला तुमच्या Blog मधून तुमची Income Generate करायची असेल तर तुमच्या blog वर Traffic वाढविणे खूप गरजेचे आहे. चला तर मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला या How to increase traffic on blog in marathi ? Article मधून

How to Increase Traffic on Blog in Marathi

तर वाचक मित्रांनो, Traffic वाढवायचे तर खूप मार्ग आहेत मात्र आम्ही तुम्हाला या सर्वात चांगले आणि सोपे असे 6 मार्ग सांगणार आहोत ज्यामधून तुम्ही तुमच्या Blog मध्ये त्यांचा वापर करून कमीत कमी वेळात आणि अगदी सोप्या पद्धतीने चांगला Traffic वाढवू शकता.

Low Competition Keyword


Blogging मध्ये Article लिहिण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे Keyword research करणे. Article साठी तुम्ही एक Topic तर निवडलात मात्र त्यावरचे Keyword research करणे महत्वाचे आहेत. कारण, त्याशिवाय तुमचा Blog Google वर Rank होणार नाही आणि तुमचा Traffic सुद्धा वाढणार नाही. मात्र Keyword research करतांना एक काळजी घेणे महत्वाचं आहे. ते म्हणजे, Keyword research करतांना असा Keyword research करायचा ज्यामधे Competation हा low असेल कारण, तुम्ही ज्या Keyword मध्ये high Competation आहे त्या Keyword वर काम केलात तर त्यासाठी तुम्हाला Traffic वाढायला खूप वेळ लागेल. Keyword म्हणजे काय आणि Keyword research कशी करायची यावर आम्ही एक वेगळा Article लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करू

ब्लॉग वर 1000+ डेली ट्रैफिक कसे आणायचे | How to Increase Traffic on Blog in Marathi

ब्लॉग वर 1000+ डेली ट्रैफिक कसे आणायचे | How to Increase Traffic on Blog in Marathi

वाचा Blogging Career Step bye Step – Guide How to create blog in marathi ?

ऑनलाइन पैसे कसे कमवायचे ते वाचा How to Make Money Online

Best Quality Content

आता तुम्ही Keyword तर reasearch केलात मात्र आता त्यावर Article लिहितांना मात्र काळजी घेणे महत्वाचं आहे. आता तुम्हाला की यात केली काळजी घ्यावी लागते? तर होय मित्रांनो यामध्येच सर्वात जास्त काळजी घेणे महत्वाचं आहे कारण कुठलीही माहिती घेतली आणि काहीही लिहिलं तर ते चालत नाही तर तुम्हाला तुमच्या Article च्या Quality वर जास्त लक्ष देणे महत्वाचं आहे. वाटेल तर तुम्ही Article कमी लिहा मात्र Quality उत्तम ठेवा. कारण Quantity पेक्षा Quality महत्वाची असते. आता तुम्हाला वाटत असेल की, Quality best ठेवणे म्हणजे काय सजावट करणे होते की काय?

तर मुळीच नाही मित्रांनो, Quality Article लिहिणे म्हणजे वाचकांना काय अपेक्षीत आहे यावर लक्ष देऊन Article लिहिणे होय. आणि कुठलीही माहीती ती जशीच्या तशी Copy करणे सुद्धा योग्य नाही तर तुमचा Article वाचल्यानंतर वाचकांना दुसऱ्या ठिकाणी कुठं च जायची वेळ यायला नको असे Article तुम्ही लिहिलात तर वाचक सतत तुमच्या Blog वर येत राहतील आणि त्यामुळे तुमच्या Blog वर Traffic लवकर वाढेल.

ब्लॉग वर 1000+ डेली ट्रैफिक कसे आणायचे | How to Increase Traffic on Blog in Marathi

SEO Friendly Blog

आता Quality Content Article लिहिणे तर महत्वाचं आहेच मात्र Quality Content Article लिहितांना मात्र तो Article SEO Friendly Article असायला हवा. SEO म्हंजे Search Engine optimization त्यामुळे तुमचा Article हा Google वर लवकर Rank केला जातो. आणि त्यामुळे तुम्हाला Organic Traffic Increase होतो. SEO Friendly Article लिहिणे म्हणजे Tital, Description, Article च्या पहिल्या Paragraph मध्ये Keywords Research करून add करणे. SEO Friendly Article कसा लिहायचा तो आम्ही Detail मध्ये आम्ही तुम्हाला आमच्या Next Article मध्ये सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

ब्लॉग वर 1000+ डेली ट्रैफिक कसे आणायचे | How to Increase Traffic on Blog in Marathi

Post Internal Linking

Article लिहितांना त्या सबंधित Article तुम्ही या आधी लिहिले असेल तर त्यांची link new Article मध्ये Add करणे गरजेचे आहे. त्यामुळे काय होईल की, वाचक तुमच्या त्या Link वर जाऊन तो Article सुद्धा वाचेल आणि तुमच्या Website वर जास्त Time घालवेल. त्यामुळे तुमचा Bounce rate कमी होईल. आणि तो वाचक तुमच्या website ला बांधून राहील. त्यामुळे Google तुमचे Article rank करेल. आणि तुमचा Traffic वाढेल. यालाच पोस्ट Internal Linking म्हणतात. जो तुम्हाला तुमचा Traffic वाढवायला मदत करेल.

Publish Post Regular

तुम्ही Blogging करत आहात तर वेळेला महत्व देणे फार गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा Time tablet बनवणे गरजेचं आहे. तुम्ही आज एक article लिहिलात आणि मग महिना 2 महिन्याने post करत असच Irregular post करत राहिलात तर Google ला असं वाटेल की तुम्ही तुमच्या Blog साठी सिरियस नाही आहात त्यामुळे Google तुमची ranking सुद्धा कमी करेल. त्यामुळे तुम्ही तुमचा एक निश्चित Time ठरवा. आणि त्याच दिवशी आणि त्याच वेळेवर Post करत रहा त्यामुळे तुमचे वाचक स्वतःच त्या वेळेला तुमच्या website ला visit करत जातील आणि त्यामुळे तुमच्या Blog वर Traffic वाढेल आणि Google सुद्धा तुम्ही सिरियस आहात असे वाटेल आणि तुमच्या Blog चा rank वाढवेल.

ब्लॉग वर 1000+ डेली ट्रैफिक कसे आणायचे | How to Increase Traffic on Blog in Marathi

Social Media Promotion

तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे की हल्ली Social Media चा Craze फार आहे. हल्ली प्रत्येक व्यक्ती आपल्या दिवसाचा जास्तीत जास्त वेळ social media वर घालवत आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या Website च्या नावाने Fecebook, Instagram, Tweeter अशा अनेक Social Media sites वर account तयार करा. तसेच WhatsApp वर ग्रूप तयार करा आणि Telegram मध्ये चॅनेल ओपन करा आणि आपल्या Article चे लिंक तिथे टाकत जा त्यामधून देखील तुमच्या blog वर Traffic वाढण्यास मदत होईल.

ब्लॉग वर 1000+ डेली ट्रैफिक कसे आणायचे | How to Increase Traffic on Blog in Marathi

Backlinks/Guest Post

Blogging च्या युगात अनेक Bloggers असतात आणि त्यातले काही Cross Guest post किव्वा Paid Guest Post करीत असतात त्यांच्यासोबत Contact करून तुमच्या त्यातून Backlink घेऊ शकता. यामुळे काय होईल की, त्यांचे वाचक सुद्धा तुमच्या blog ला जुळले जातील आणि त्यामुळे तुमची Website Google च्या नजरेस पडत असते आणि त्यामुळे तुमच्या Google तुमच्या Website ची rank वाढवीत असते त्यामुळे तुमच्या blog चा Traffic increase होण्यास मदत होईल.

ब्लॉग वर 1000+ डेली ट्रैफिक कसे आणायचे | How to Increase Traffic on Blog in Marathi

ब्लॉग वर 1000+ डेली ट्रैफिक कसे आणायचे | How to Increase Traffic on Blog in Marathi

ब्लॉग वर ट्रैफिक कसे आणायचे ब्लॉग डेली ट्रैफिक Conclusion

तर वाचक मित्रांनो, आम्ही तुम्हाला या Article मधून How to increase traffic on blog in marathi? याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहेत आणि सर्वात best आणि तुम्ही सहज त्यांचा वापर करू शकता असे Best and Easy 7 Way’s to Increase Traffic आम्ही तुम्हाला सांगितलो आहोत. त्यामुळे तुम्हाला आमचा Article कसा वाटला ते नक्कीच कळवा आणि आवडल्यास share करायला विसरू नका आणि सोबतच जर या Article संबंधित तुमच्या काही समस्या असतील किव्वा काही Confusion असेल तर नक्कीच आम्हाला कळवा. आम्ही तुमच्या सर्व समस्या सोडविण्याचा नक्कीच प्रयत्न करू. Thank You.

ब्लॉग वर 1000+ डेली ट्रैफिक कसे आणायचे | How to Increase Traffic on Blog in Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *