How to make modak

How to Make Modak- ड्राइफ्रूट मोदक आणि ज्वारीच्या पिठाचे मोदक

आपण गणपतीसाठी अनेक प्रकारचे मोदक बनवतो. पहिल्या भागात आपण तीन प्रकारचे मोदक पाहिले. या भागात आपण ड्रायफ्रूट आणि ज्वारीच्या पिठाचे मोदक पाहुयात.
How to Make Modak- ड्राइफ्रूट मोदक आणि ज्वारीच्या पिठाचे मोदक

पहिला भाग वाचा – Modak Recipe: ३ प्रकारचे मोदक फक्त १० मिनिटात

ड्राइफ्रूट चे मोदक

साहित्य:
१. बदाम 200 ग्राम
२. काजू ,पिस्ता 15 – 20
३. कीशमीश 200 ग्राम
४. खजुर 250 ग्राम
५. किसलेला गुळ 2 मोठे वाटी
६. किसलेले खोबरं 1 वाटी
७. डिंक 2 चमचे
८. साखर 2 मोठे चमचे
९. तूप

How to Make Modak- ड्राइफ्रूट मोदक आणि ज्वारीच्या पिठाचे मोदक

How to make modak

कृती:
१. प्रथम एका कढईत तूप घालून डिंक भाजून घ्या
२.आता सर्व साहित्य व डिंक एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घ्यावी .
३.वाटलेले मिश्रण एका भांड्यात काढून हाताने चांगले मिक्स करून घ्यावे .
४. तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे करून मोदक पात्रा मधे भरावा.
५.मोदक पात्रामधुन तयार मोदक काढावे!!

ज्वारीच्या पिठाचे मोदक-How to Make Modak


साहित्य :
१) १ नारळाचे खोबरे
२) १ १/२ वाटी बारीक चिरलेला गूळ
३) ४ / ५ वेलदोडे
४) २ वाटया ज्वारी
५) मीठ व तूप

How to Make Modak- ड्राइफ्रूट मोदक आणि ज्वारीच्या पिठाचे मोदक

कृती :
१) अगोदर ज्वारी चांगली स्वच्छ धुवून, कपडयावर वाळवून घ्या.
२) सुकल्यानंतर ती गिरणीतून दळून आणा.
३) मैद्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्या.
४) प्रथम नेहमीप्रमाणे नारळ आणि गुळाचे सारण तयार करून, शिजवून घ्यावे.
५) नेहमी मोदकाला घेतो, त्याप्रमाणे जितक्यास -तितके पाणी घ्यावे.
६) एका जाड बुडाच्या पातेल्यात पाणी घालून त्यात मीठ व तूप टाकावे.
७) पाण्याला उकळी येताच पातेले गॅसवरून खाली उतरवून त्यात पीठ घालावे व उलथन्याच्या टोकाने पीठ ढवळावे.
८) नंतर गॅसवर ठेवून दोन वाफा आल्यावर उतरवावे व मळून घ्यावे आणि नेहमीप्रमाणे मोदक करावेत.

How to Make Modak- ड्राइफ्रूट मोदक आणि ज्वारीच्या पिठाचे मोदक/ modak recipe marathi/ Modak easy recipe/ modak for ganesh

Author : Snehal, Ahmednagar

marathi recipe

मिसेस स्नेहल ह्यांची केक रेसिपि वाचा

आणखी वीडियोस इथे पहा..
1.#BabyReceipe#StayHome:Wheat Kheer:With very IMP information:8+month:गव्हाची खीर:महत्वपूर्ण माहिती

  1. बाळाचे आरोग्य पावसाळ्यात कसे जपावे आणि घरगुती उपाय सहित आणखिहि बरेच काही#BabyCare Monsoon:0 to 5year
    https://youtu.be/eTvjkmDLnzA
  2. New,trending45+baby girls name Begin with letter ‘A’:नवीन ४५+ मुलींची मराठी ‘अ’ने सुरवात होणारी नावे

4.New Hindu baby girl & boy names begin with”S”letter:100+:हिंदू लहान मूली व् मुलांची नविन नावे

modak recipe marathi/ How to Make Modak- ड्राइफ्रूट मोदक आणि ज्वारीच्या पिठाचे मोदक/ Modak easy recipe/ modak for ganesh

5.#BabyReceipe#Bread:10+ Baby:Shahi Tukda:ब्रेड पासून बनवा टेस्टी शाही टुकड़ा बाळासाठी

6#OriginalBabyPhotoshoot: DIY Latest and Trending Baby Photoshoot at home with zero budget
https://youtu.be/3da_Rw5Kai4

7.#BabyActivities:12 Baby Engaging Activities at home with Zero budget for 10 -15month babies

  1. ??Happy Independence Day from cute 17 month baby?☺️with his slogans ☺️
    https://youtu.be/u4C1X_5htYM
  2. 10 मिनट मध्ये गैस न लावता बनवा 3 प्रकारचे मोदक!! 3 in 1 easy modak recipe without fire!
    https://youtu.be/f9zVkBZznXg

Subscribe To My Channel on:
https://www.youtube.com/channel/UCFLTlDsF5S8r5siAIBMheZQ?sub_confirmation=1
?Like?Comment?Subscribe?Share?
Thank you!!?☺️?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *