ब्लॉग मधून पैसे कमवण्याचे वेगवेगळे पर्याय जाणून घ्या | How to Make Money by Blogging?

ब्लॉग मधून पैसे कमवण्याचे वेगवेगळे पर्याय जाणून घ्या | How to Make Money by Blogging?

मित्रांनो, तुम्ही तुमचा एक नवीन ब्लॉग तयार केल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की आता तुम्हाला पैसे मिळणे चालू होऊन जाईल. परंतु मित्रांनो, असं मुळीच होत नाही. Blog तयार केल्यानंतर लगेच पैसे येणं स्टार्ट होत नाही तर त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला या आर्टिकल मधून How to Money Money by Bloging? हे सांगणार आहोत.

मित्रांनो तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल की, 60 ते 70 टक्के blogger ब्लॉग तयार केल्यानंतर त्याला 2 ते 3 महिन्यातच बंद करून टाकतात. हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल परंतु हेच सत्य आहे. याचं कारण असं आहे की, हल्ली लोकांमध्ये Patience नावाची गोष्ट उरलेली नाही. त्यांना असं वाटते की फक्त 40 ते 50 blog लिहिले की त्यांना पैसे मिळणे start होऊन जाईल परंतु असं होत नाही त्यामुळे ते blog बंद करून टाकतात.

ब्लॉग मधून पैसे

Blogging 2023 मध्ये खूप मोठ्ठं field बनलेलं आहे त्यामुळे इथे रोज नव नवीन Blogger ये जा करत आहेत. त्यामुळे इथे सुद्धा Competation खुप वाढलेला आहे. तुम्हाला जर या Competation मध्ये टिकून राहायचं असेल आणि blogging च्या साहाय्याने पैसे कमवायचे आहेत तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. या article मध्ये आम्हीं तुम्हाला How to Money Money by Bloging? हे सांगणार आहोत.

what is the Blogging? and How to Create a Blog in Marathi?

मित्रांनो, Blogging हा सुरवातीला फक्त Diary लिहिण्यासाठी किव्वा एखाद्या Topic बद्दल information लिहिण्यासाठी वापरला जात होता. मात्र आता Blogging चं क्षेत्र खूप वाढलेलं आहे आणि त्यात नव नवीन updates येत राहतात.

तुमच्यामध्ये असणाऱ्या skills चा use करून meaningful article तयार करणे म्हणजेच blogging आहे. blogging ही अशी एक नवीन opportunity आहे ज्याची तुम्हाला करीयर करण्यासाठी खूप मदत होऊ शकते. ज्यात तुम्ही SEO ची मदत घेऊन तुमचा article Google search engine मध्ये rank करू शकता आणि त्यातून पैसे मिळवून शकता. SEO हा खूप लहान शब्द असला तरी देखील यामध्ये Off page, On page, Local page अशा अनेक भागांचा उपयोग करू शकता.

Blog कसा तयार करायचा हा तुम्ही पुढील लिंक वर जाऊन बघू शकता. :- How to Create Blog in Marathi

ऑनलाइन पैसे कसे कमवायचे ते वाचा How to Make Money Online

10 Ways of Make Money by Blogging

Affiliate Marketing

Affiliate Marketing म्हणजे तुम्ही एखादा product विकत घ्यायला तुमच्या blog website द्वारे सांगता आणि त्या व्यक्तीने तुम्ही दिलेल्या link वरून तो product विकत घेतला तर त्याच्या 3 ते 10 टक्के commision तुम्हाला मिळते. उदाहरणार्थ बघितलं तर तुम्ही एखाद्या LIC Agent कडे तुमची LIC Policy काढायला जाता आणि त्याच्या द्वारे तुम्ही LIC काढता तर त्याचा काही टक्के Commision हा त्या LIC Agent ला मिळतो. अशीच काहीशी संकल्पना Affiliate Marketing मध्ये वापरलेली आहे.
Affiliate Marketing करण्यासाठी तुम्ही amazon affiliate program आणि flipkart affiliate program वर register करा आणि तुमची blog website त्यात नोंद करा. नंतर Affiliate websites तुमची blog website ची एकदा तपासणी करेन आणि मग Approval देईल. Approval मिळाल्यानंतर तुमच्या blog website वर Affilate Product ची Ads लागेल.

ब्लॉग वर Guest Post

तुमच्या blog website वर चांगला Traffic येत असेल तर तुम्ही Guest Post च्या माध्यमाने देखील पैसे कमवू शकता. तुम्ही तुमच्या blog website वर एखादी Post करता तर ती एक Simple Post असते मात्र जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी जेव्हा Post करता तेव्हा त्याला Guest Post म्हणतात. Guest Post दोन प्रकारचे असतात.
1. Free Guest Post
2. Paid Guest Post
जेव्हा तुम्ही एखाद्या साठी Paid Guest Post करता तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला त्याबदल्यात काही पैसे देत असते. तुमच्या Website शी संबंधित website चीच Guest Post केली जाते. Guest Post मध्ये तो blogger च स्वतः तुम्हाला Post ready करून देत असतो. तुम्हाला फक्त ती post करायची असते.

Sponsored Post

तुमच्या blog website वर चांगला Traffic येत असेल आणि तुमच्या website बद्दल reader’s च्या मनात एक वेगळी ओळख निर्माण झाली असेल तर Sponsored Post करून देखील तुम्ही पैसे कमवू शकता. यात अन्य blogger तुमच्या blog website मध्ये त्यांच्या content Publish करण्यासाठी देतो आणि त्या बदल्यात तुम्हाला पैसे देतो. किव्वा एखादी कंपनी सुद्धा त्यांच्या एखाद्या Product बद्दल Review करण्यासाठी किव्वा Company चा Review करण्यासाठी देत असतो. त्या बदल्यात तुम्हाला Amount Pay करतो.

Sell Ebook

आजच्या Technology च्या युगात Book Store मध्ये जाऊन एखादी पुस्तक खरेदी करून वाचायची कुणाकडे ही एवढी वेळ नाही त्यामुळे तुम्ही स्वतःची एखादी Book लिहून तिला Ebook च्या माध्यमातून Sell करून देखील पैसे कमवू शकता. यासाठी तुम्हाला हे माहिती करणे आवश्यक आहे की तुमच्या reader’s ला कोणत्या topic मध्ये interest आहे. त्या topic वरच e-book लिहायचं आणि sell करायचं. यामुळे तुमचे old reader’s तर तुमची e-book purchase करतीलच आणि सोबतच new reader’s सुद्धा तुमची e-book purchase करण्यामध्ये रस घेतील.

ब्लॉग वर Google Adsense

जे old bloggers आहेत त्यांना Google Adsense बद्दल सांगायची आवश्यकता नाही परंतु जे new bloggers आहेत त्यांना मी सांगतोय की, Google Adsense हा Google चाच असा एक Platform आहे ज्याच्या माध्यमातून तुमच्या blog website मध्ये Ads Show होतात आणि त्यामधून तुम्हाला पैसे कमविता येते.
जर तुम्हाला वाटलं की आता तुमच्या blog website वर चांगला traffic येत आहे तर तुमची तुमची blog website Google Adsence ला लिंक करा. Google Adsense चा Approval मिळताच तो तुमच्या reader’s च्या interest नुसार Ads show करेल. आणि त्यामधून तुम्हाला चांगले पैसे मिळवता येईल.

Native Ads ब्लॉग वर लोकल जाहिराती

Native Ads हे Ads असतात ज्यामधे Company किव्वा Affilate Marketing चे Product Promot केले जातात आणि त्यामधून तुमच्या blog ला चांगले पैसे मिळवून देतात. Native Ads ह्या आपल्या Normal Website सोबतच show होत असतात. मात्र Native Ads हे Normal Ads पेक्षा Attractive असतात त्यामुळे reader’s ला ते Attract करतात कारण त्यांच्या CTR हा Professionally तयार केलेला जातो.

Link Shortener

तुम्हाला माहिती आहे काय की, Link Copy आणि Paste करून देखील पैसे कमवता येतात? तर होय हे अगदी खरंय! जर तुमची एक website असेल आणि त्यात थोडे बहुत तरी Audience असेल तर तुम्ही Link Shortener च्या मदतीने महिन्याचे 100 ते 200 डॉलर कमवू शकता.
इंटरनेट वर 90% Link Shortener Website या Fake असतात त्यामुळे आम्ही तुम्हाला दोन अशा website सांगत आहोत ज्यावर तुम्ही 100% विश्वास ठेवू शकता.
1. Adfly
2. Shorts.st

Sell Services ब्लॉग बद्दल वेगवेगळ्या सेवा

जर तुमच्याकडे Blogging बद्दल चांगला अनुभव असेल आणि तुम्ही तुमची ही Skill वापरून लोकांना Impress करू शकता तर आम्ही सांगितलेल्या दोन Service Sell करून चांगले पैसे कमवू शकता.
A. Coaching
B. Consulting
A. Coaching
तुम्ही तुमचे Blogging चे Online Clases घेऊन चांगलें पैसे कमवू शकता. कारण Corona च्या काळापासून Online Clases चा trend खूप वाढलाय.
B. Consulting
जर तुमची Share Market, Digital Marketing अशा कुठल्याही Field शी संबंधित Blog Website असेल आणि त्या Field बद्दल तुम्हाला चांगलं Knowledge असेल तर तुम्ही एक Consulting Website Open करून लोकांचे Confusion किव्वा Problems Solve करून त्यांना Advise देऊन चांगले पाऊस कमवू शकता.

ब्लॉग वर Sell Own Products

जर तुमच्या Blog Website वर चांगला Traffic येत असेल तर तुम्ही तुमच्या Blog Website शी संबंधित Product Sell करून सुद्धा चांगले पैसे कमवू शकता. या मध्ये तुम्ही दुसऱ्या Product सोबत Compare करून तुमचा Product कसा चांगला आहे हे तुमच्या reader’s ला सांगून पैसे कमवू शकता.

Premium Content

तुमच्या Blog Website वर खूप चांगला Traffic येत असेल आणि Article लिहिण्याची Style Unique असेल आणि या सोबतच तुम्ही त्यांच्या interest नुसार तुम्ही माहिती Provide करत असाल तर तुमचे Reader’s आणखी वाढायला मदत होईल आणि Reader’s वाढले की तुम्ही Primium Content द्यायला सुरवात करू शकता. त्यातून ही तुम्ही पैसे कमवू शकता.

Conclusion

जसं की तुम्ही या Article मधून How to Money Money by Bloging? याबद्दल माहिती घेतली आहे. जर तुम्हाला चांगलं लिहिता येतं तर तुम्ही नक्कीच Blogging मध्ये तुमचा करीयर करू शकता. मात्र त्यासाठी पेशन्स ची फार आवश्यकता आहे त्यामुळे तुम्ही Continue इथे काम करत रहा एक दिवस तुम्हाला Success नक्कीच मिळेल. आणि वरील माहिती बद्दल काही Confusion असतील किव्वा काही प्रश्न असतील तर नक्कीच Comment द्वारे आम्हाला कळवा. आम्ही तुमचे Problems Solve करण्याच्या पुरेपूर प्रयत्न करू.

ब्लॉग मधून पैसे कमवण्याचे वेगवेगळे पर्याय जाणून घ्या |  How to Make Money by Blogging?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *