गुगल ट्रेंड्स ब्लॉगरसाठी वरदान | How To use Google Trends in 2023 Free Tool

गुगल ट्रेंड्स ब्लॉगरसाठी वरदान | How To use Google Trends in 2023 Free Tool

गुगल चे स्वतःचे एक असे टूल आहे जे सध्या लोक काय सर्च करत आहेत याची माहिती देते. ते म्हणजे गुगल ट्रेंड्स. बघू या How To use Google Trends in 2023.

प्रिय वाचक मित्रांनो, तुम्ही विचार करा की, तुम्ही आज Market मधून वेगवेगळ्या Design चे कपडे खरेदी करुन आणले आणि घरी आल्यानंतर तुम्हाला कळलं की या कपड्यांची fashion तर गेली म्हणजेच हे कपडे Out Of Trend झालेले आहेत तर तुम्हाला कित्ती वाईट वाटेल? अगदी हीच चुकी आपण Keyword Research करतांना टाळायची असेल तर हा Article अगदी सुरवातीपासून ते शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण आज आम्ही या Article मध्ये एका Keyword Trend बद्दल चर्चा करणार आहोत. Keyword तर तुम्ही select केलात परंतु आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की तुम्ही select केलेला Keyword हा Out of fashion म्हणजे out of trend तर झालेला नाही आहे ना? आणि आपण त्या Keyword चा कसा future prediction करू शकतो.

हे जाणून घेणार आहोत. यासोबतच आम्ही तुम्हाला Fresh Keyword आणि Evergreen Keyword बद्दल सांगणार आहोत. तर हे काय आहेत? आणि त्यांचा कसा वापर करता येईल? आपण या Article मधून जाणून घेणार आहोत.

गुगल ट्रेंड्स ब्लॉगरसाठी वरदान | How To use Google Trends in 2023

How To use Google Trends in 2023

Keyword Trend जाणून घेण्यासाठी “Google Trend” चा वापर केला जातो. Google Trend हा एक Google ने बनविलेला Tool आहे जो आपल्याला सांगतो की कोणत्या Topic वरचा कोणता Keyword Trending वर आहे आणि त्याचा Future मध्ये तो Highper जाईल की Downfall येईल. हे आपण Google Trend च्या मदतीने समजू शकतो. हा खूप चांगला Tool आहे आणि हा Google ने बनविलेला Tool असल्यामुळे याचा Result सुद्धा Accurate असतो.

गुगल ट्रेंड्स ब्लॉगरसाठी वरदान | How To use Google Trends in 2023

Google Trend मध्ये फक्त Worldwide च नव्हे तर Country wise सुद्धा बघू शकतो. आणि यासोबतच कोणत्या State मध्ये कोणता Keyword किती trending वर आहे हे सुद्धा बघू शकतो. आणि यासोबतच तुम्ही Google Trend च्या मदतीने दोन Keyword मध्ये तुलना करून सुद्धा बघू शकता. म्हणजेच तुमच्या कडे एका Topic शी संबंधित दोन Keyword असतील तर त्या दोघांची तुलना करून तुम्ही हे जाणून घेऊ शकता की, कोणता Keyword आपल्याला घ्यायला पाहिजे. याचा वापर कसा करायचा? How to Use Google Trends हे आज आपण जाणून घेऊयात. परंतु या Trend चा वापर कसा करायचा हे जाणून घेण्याआधी आपण Fresh Keyword म्हणजे काय? आणि Evergreen Keyword म्हणजे काय हे जाणून घेऊयात.

गुगल ट्रेंड्स ब्लॉगरसाठी वरदान | How To use Google Trends in 2023

Fresh Keyword Meaning In Marathi

Fresh Keyword म्हणजे जे Recently म्हणजेच आत्ता खूप जास्त Popular असतील म्हणजेच Trending वर असतील. याआधी ते Trending न्हवते आता आहेत. अशा Keyword ला Fresh Keyword म्हणतात.

Evergreen Keyword Meaning In Marathi

Evergreen Keyword म्हणजे असे Keyword जे आधीही Popular होते आणि आताही Popular आहेत. सोप्या sgabdaangr सांगायचं झालं तर जे Keyword नेहमी Trending वर असतात अशा keyword ला Evergreen Keyword म्हणतात.

गुगल ट्रेंड्स ब्लॉगरसाठी वरदान | How To use Google Trends in 2023

सर्वात आधी तुम्हाला Google trends च्या trends.google.com या website वर जावे लागेल. तुमच्या Homepage एक Interface open होईल.

आता उदाहरणार्थ आपण वर दिलेल्या Search Box मध्ये Digital Marketing Search करू. आता तुम्हाला खाली एक Graph दिसत असेल. त्या Graph वर एका side ला Range दिलेले आहेत 25 ते 100 पर्यंत आणि खाली Date दिलेले आहेत. आता Graph च्या वर तुम्हाला काही Filters दिसत आहेत. त्यात पहिल्या Filter मधून तुम्ही wordwide किव्वा India किव्वा कुठल्याही Country मधून बघू शकता. जशी तुम्ही Location change करता तसाच Graph सुद्धा Change होतो.

How To use Google Trends in 2023

त्यासमोर तुम्ही Time सुद्धा select करू शकता. जसा तुम्हाला Past 12 month बघायचं असेल किव्वा Past Hours मध्ये पण बघू शकता. समोर तिसरा option मध्ये Category मधून बघू शकता परंतू तो Filter तेवढ्या कामाचा नाही. समोरच्या Option मध्ये तुम्ही web search, Image Search किव्वा You tube मधील Search सुद्धा बघू शकता आणि Graph मधून Analysis करू शकता.

गुगल ट्रेंड्स

गुगल ट्रेंड्स ब्लॉगरसाठी वरदान | How To use Google Trends in 2023

आता आपण उदाहरणार्थ search box मध्ये जो Digital Marketing बद्दल search केलो आहोत त्यामध्ये आपण Wordwide मधून Past 12 month चा Web search चा Graph बघुया.
आता आपल्याला Graph मध्ये बघायला मिळत आहे की Digital Marketing चा Graph हा 50 Range च्या वर जात आहे आणि Google च्या According ज्या Keyword चा Graph हा 50 Range च्या वर जात असेल तर तो Keyword खूप trending आहे आणि तुम्ही बघू शकता की, Digital Marketing चा Graph हा कधीच 50 Range पेक्षा कमी आलेला नाही आहे. परंतु Google च्या According हा Downfall जाईल म्हणजेच याचा trend कमी होईल. परंतू आताच्या Graph नुसार हा Keyword खूप Trending वर आहे.

गुगल ट्रेंड्स ब्लॉगरसाठी वरदान | How To use Google Trends in 2023

तुम्ही कोणतेही Keyword घेऊ शकता. आता मी आणखी एक उदाहरण म्हणुन Keyword घेतो. “Class 10th Results”. तर आपल्याला समोर Clasa 10th Result चा Graph दिसतोय. आणि Past 12 Month चा बघितला तर याचा Downfall येईल म्हणजेच हा जास्त Trending वर नाही आहे. आता Past 4 Hours चा बघितला तर खुप Zig-Zag दिसत आहे म्हणजे कधी खूप जास्त तर कधी खूप कमी Trend आहे. आता Past 30 Day’s चा बघितला तर आपल्याला दिसतोय की हा एक वेळ खूप high गेला होता म्हणजेच काही news आली असेल म्हणून हा High गेला. तर या पद्धतीने तुम्ही Analysis करू शकता.

google trends information in Marathi

गुगल ट्रेंड्स ब्लॉगरसाठी वरदान | How To use Google Trends in 2023

आता आपण बघुया Fresh Keyword आणि Evergreen Keyword ला कसं ओळखायचं? उदाहरणार्थ बघू आता नविन film आलेली होती “The Keral Story” Past 12 Month चा तर या आधी trend काहीच न्हवता कुणीही search करत न्हवता. आणि movie release झाल्यानंतर सर्व search करायला लागले आणि त्यामुळे Range High वर गेला. आणि हा Future मध्ये Downfall जाईल. तर हा एक example Fresh Keyword चा आहे.

गुगल ट्रेंड्स ब्लॉगरसाठी वरदान | How To use Google Trends in 2023

आता आपण Evergreen चा Example घेऊया. उदाहरणार्थ मी search करतो SEO. आणि Time Select करतो 5 year’s चां तर याचा 5 वर्षापासून Graph कधीच खाली आलेला नाही आहे. आधीपण हा Trending वर होता आणि आताही हा Trending वर आहे आणि हा आणखी Trending वरच जाईल कारण याचा Graph हा increasing Order मध्ये आहे. म्हणजेच हा एक Evergreen Keyword आहे.

google trends Marathi

गुगल ट्रेंड्स ब्लॉगरसाठी वरदान | How To use Google Trends in 2023

तर आता तुम्हाला समजला असेल की Fresh Keyword काय आहे? आणि Evergreen Keyword काय आहे? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, SEO करतांना या Keyword चा Use कसा करायचा? तर तुम्हाला SEO करतांना त्या Keyword चा Future मध्ये Trend असेल की नाही? हे महिती घ्यावीच लागेल. कारण SEO मध्ये Result येण्यासाठी थोडा Time पण लागू शकते आणि त्यावेळी तर तो Out of fashion म्हणजेच Out Of Trend झाला असेल तर तुमचा खूप Loss होईल कारण तुम्ही खूप मेहनत घेतले असणार?

गुगल ट्रेंड्स ब्लॉगरसाठी वरदान | How To use Google Trends in 2023

आता आपण काही keyword चेक करून बघू जसा मी आता “home cleaning service” search करून बघतो. तर आता बघा Graph मध्ये दिसत आहे की कधी कमी कधी जास्त झाला आहे but Downfall आलेला नाही आहे. आता Location India Select केल्यानंतर परत याचा Graph कधी वर गेला तर कधी खाली आलेला आहे परंतू Downfall आलेला नाही आहे. त्यामुळे आपण म्हणू शकत नाही की हा keyword out of trend जाईल.

गुगल ट्रेंड्स ब्लॉगरसाठी वरदान | How To use Google Trends in 2023

आता आपण असाच एक दुसरा keyword घेऊया. house keeping service in delhi तर याचा सुद्धा कधी कमी तर कधी जास्त Graph गेलेला आहे. परंतू Downfall आलेला नाही आहे. त्यामुळे आपण म्हणू शकत नाही की हा keyword out of trend जाईल.

आता आपल्या कडे दोन Keyword आहेत तर यामधून कोणता Keyword घेणे best राहील या साठी दोघांना Compare करुया. तर दुसरा keyword जिथे search केलो त्याच्या side ला Compare म्हणुन option आहे त्यावर click करून पहिला वाला Keyword add करुया. तर आता बघा पहिल्या वाल्या keyword ची लाईन blue दाखविलेली आहे आणि दुसऱ्या वाल्या keyword ची लाईन red दाखविली आहे. तर आता Graph वर बघा red वाली लाईन जास्त high वर गेलेली आहे त्यामुळे आपण दुसरा वाला keyword चा वापर करू शकतो. कारण तो जास्त high वर दाखविलेला आहे. तर हा आपला Analysis आहे. तुम्ही अशा प्रकारे Compare करून Keyword ची निवड करू शकता. या Graph ला share सुद्धा करता येते आणि Download सुद्धा करू शकतो.

गुगल ट्रेंड्स ब्लॉगरसाठी वरदान | How To use Google Trends in 2023

आता बघा आपण परत Digital Marketing search करू आणि Location worldwide ठेवू तर आपल्याला Graph च्या खाली आल्यावर दिसेल की हा keyword कोणत्या देशात किती trending वर आहे तसेच आपण याची location India केली तर Graph च्या खाली आल्यावर आपल्याला State wise दाखविलेला आहे की, कोणत्या state मध्ये हा Keyword सर्वात जास्त trending वर आहे.

Conclusion

तर आज आपण या Article मध्ये Google Trend चा वापर कसा करावा? how to use of Google Trend in Marathi? याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला Comment द्वारे नक्किच कळवा आणि आवडल्यास share करायला विसरू नका. तसेच या article संबंधित तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला Comments द्वारे कळवा. आम्ही तुमचे सर्व प्रश्न सोडविण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

गुगल ट्रेंड्स ब्लॉगरसाठी वरदान | How To use Google Trends in 2023

वाचा Blogging Career Step bye Step – Guide How to create blog in marathi ?

ऑनलाइन पैसे कसे कमवायचे ते वाचा How to Make Money Online

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *