How to Write SEO Friendly Article in Marathi

तुमचा ब्लॉग लिहितानाच SEO करा | How to Write SEO Friendly Article in Marathi Secret Tips 2023

नमस्कार वाचक मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? Article Google च्या First Page मध्ये Rank करण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा Article हा SEO Friendly असायला हवा. त्याशिवाय तुमचा Article Google मध्ये Rank होऊ शकणार नाही.
तर वाचक मित्रांनो, आम्ही तुम्हाला या Article मध्ये How to Write SEO Friendly Article in Marathi हे सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही हा Article अगदी शेवटपर्यंत नक्की वाचा.

How to Write SEO Friendly Article in Marathi | SEO फ्रेंडली लेख कसे लिहावे

SEO in Marathi

SEO Friendly Article लिहिणे केवळ हाच एकमेव मार्ग आहे ज्यामुळे तुमचा Article हा Google च्या First Page वर Rank होतो. SEO Friendly Article लिहिणे फार काही अवघड नाही फक्त आम्ही सांगितल्या पायऱ्या Follow कराव्या लागतील. तुम्ही जर new blogger असाल तर आम्ही सांगितलेल्या सर्व पायऱ्या एका Notebook वर लिहून घ्या आणि Article लिहितांनी त्या तपासून पाहत जा.

How to Write SEO Friendly Article in Marathi

 1. Keyword research Keyword reasearch करा.
  तुम्ही जर असा विचार करीत असाल की, keyword research केल्याविना तुम्ही इतरांपेक्षा वेगळा Article लिहितो तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे योग्य Keyword reaserch करणे सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे keyword research करतांना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. Target Keyword reaserch करून Article लिहायला सुरवात करायचा.
 2. Types Of Article । Article चा प्रकार निवडा
  आता तुम्ही निवडलेल्या Keyword वर कोणत्या प्रकारचे Article Google मध्ये First Page वर Rank झालेले आहेत हे बघा. यावरून तुम्हाला कल्पना येईल की तुम्हाला कोणत्या प्रकारचा Article लिहिणे गरजेचं आहे.
  How to Write SEO Friendly Article in Marathi
 3. Article ची लांबी
  Article चा प्रकार निवडल्यानंतर आता तुम्हाला Article ची लांबी ठरवावी लागेल. त्यासाठी तुम्हाला Top 10 Article ची लांबी किती आहे? ते बघावी लागेल आणि त्या Article पेक्षा आपल्या Article ची लांबी थोडी वाढवावी लागेल. जेवढा तुमचा Article Long राहिल तेवढा Rank होण्यास मदत होते.
 4. Used Keyword in Your Blog Tital । Tital मध्ये Keyword चा वापर करा.
  तुमचा Article चा Tital Google च्या मुख्य पृष्ठावर दिसत असते. त्यामुळे तुमच्या Article चा Tital हा Attractive असायला हवा. कारण user ला त्या Tital वरूनच कळत असते की Article मध्ये काय आहे आणि तो tital वाचूनच तुमचा Article वाचण्यासाठी येतो. आणि सोबतच तुमच्या Article मध्ये Keyword ला Focus करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमचा Article हा Google मध्ये Rank होण्यास मदत होते.
 5. Used Keyword in Your Description । Discription मध्ये Keyword चा वापर करा.
  तुमच्या Article मधील Tital नंतर Description मध्येच तुमच्या Article चा सर्व सारांश असते त्यामध्ये तुमच्या Article मध्ये काय लिहिलं आहे ते सांगता. त्यात तुम्ही 150 शब्दापर्यंत लिहा आणि त्यात पहिल्या ओळी मध्ये Keyword focus करा. त्यामुळे तुमच्या Article मध्ये काय आहे ते वाचकांना कळेल आणि तुमचा article rank होण्यास मदत होईल.
  How to Write SEO Friendly Article in Marathi
 6. Used Keyword in your 1st paragraph तुमच्या पहिल्या परिच्छेद मध्ये Keyword चा वापर करा.
  तुम्हाला तुमच्या article च्या पहिल्या paragraph मध्ये keyword वापरला पाहिजे त्यामुळे तुमचा Article focus होण्यास मदत होईल. परंतु पुन्हा पुन्हा Keyword वापरू नका त्यामुळे Google ला वाटेल की, तुम्ही spamming करीत आहात आणि हे google च्या मार्गदर्शक तत्त्वाच्या विरोधात आहे. 1000 Keyword च्या मागे तुम्ही जास्तीत जास्त 4 keyword वापरावे. आणि बाकी LSI(Latent Semantic Indexing) कीवर्ड वापरावे.
 7. महत्वाचे शब्द Bold करा
  प्रत्येक Blog Post मध्ये काही महत्वाचे शब्द असतात ते शब्द तुम्ही bold करत जा त्यामुळे visiters ला आणि Google search engine ला शोधण्यास मदत होते. याने तुमची post rank व्हायला मदत होते.
 8. Used Keyword in Your Permalink परमालिंक्स मध्ये कीवर्ड वापरा
  Permalink म्हणजे हे तुमच्या Blog Post ची URL असते. यामध्ये देखील तुम्हाला Keyword use करणे आवश्यक आहे. कारण तुमची Permalink ही SEO Friendly असायला हवी. एक गोष्ट लक्षात ठेवा की permalink मधील कीवर्डचे दोन शब्द वेगळे करण्यासाठी (-) चिन्ह लावत चला.
  How to Write SEO Friendly Article in Marathi
 9. इमेज मध्ये Alt Tag वापरा
  Search engine क्रॉलरची प्रतिमा ओळखत नाहीत, त्यामुळे image समजून घेण्यासाठी, क्रॉलर प्रतिमेमध्ये लिहिलेला Alt टॅग पाहतो आणि त्यानुसार प्रतिमा अनुक्रमित करतो. त्यामुळे तुम्ही नेहमी इमेजची Relevant Alt Tag वापरावी.
 10. हेडिंग टॅग वापरा
  Article लिहीत असतांना ते सरळ सरळ न लिहिता मुद्देसुद लिहिणे आवश्यक आहे. आणि ते H1, H2, etc heading देऊन लिहा त्यामुळे Article हा Attractive होईल. आणि ते तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकता.
 11. Add FAQ’s
  Article लिहून झाल्यानंतर त्या Article शी संबंधित लोकांना काय समस्या आहेत किव्वा त्या Article च्या Topic संबंधित लोकांना काय प्रश्न पडत आहेत ते बघणे आवश्यक आहे. Google मध्ये तुम्ही एखादा Topic search केल्यानंतर खाली “People also ask” या सेक्शन मध्ये तुम्हाला लोकांनी केलेले काही प्रश्न दिसतील ते प्रश्न तुम्ही तुमच्या Article च्या सर्वात शेवटी FAQ’s ही heading देऊन त्यामध्ये add करा. त्यामुळे तुमच्या Article ची लांबी सुद्धा वाढेल आणि लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिल्यामुळे तुमचा Article त्यांनी search केल्यानंतर Google rank 1 page मध्ये दाखवेल.
  How to Write SEO Friendly Article in Marathi
How to Write SEO Friendly Article in Marathi

_______________________________________

SEO बद्दल अजून माहिती जाणून घ्या :- How to Increase Traffic On Blog in Marathi

वाचा Blogging Career Step bye Step – Guide How to create blog in marathi ?

ऑनलाइन पैसे कसे कमवायचे ते वाचा How to Make Money Online

_______________________________________

Conclusion

तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला या article मध्ये How to Write SEO Friendly Article in Marathi या बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्कीच कळवा आणि आवडल्यास share नक्की करा. तुम्हाला या article बद्दल काही विचारायचं असेल तर नक्कीच विचारू शकता. आम्ही तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करू.

How to Write SEO Friendly Article in Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *