जागतिक पर्यावरण दीन चे उद्या 50 वर्षे पूर्ण होणार | Jagtik Paryavaran Din In Marathi

जागतिक पर्यावरण दीन चे उद्या 50 वर्षे पूर्ण होणार | Jagtik Paryavaran Din In Marathi

जागतिक पर्यावरण दीन चे उद्या 50 वर्षे पूर्ण होणार | Jagtik Paryavaran Din In Marathi :- नमस्कार मित्रांनो उद्या 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. मग पाहूया काय आहे या दिवसाचे महत्त्व आणि आपण का हा दिवस साजरा केला पाहिजे.

संयुक्त राष्ट्र संघ यांनी दिनांक 5 जून 1972 ते 16 जून 1972 यादरम्यान पर्यावरण जागरूकता सभा घेतली. या सभेमध्ये असे ठरवण्यात आले की पाच जून हा दिवस दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन म्हणून सर्व देशांनी साजरा करावयाचा आहे. पाच जून 1973 रोजी पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

पर्यावरण हा शब्द परी अधिक आवरण असा तयार झालेला आहे यामध्ये परी म्हणजे आजूबाजूचे आणि आवरण म्हणजे सभोवताली व्यापलेल्या गोष्टी. यामध्ये सजीव निर्जीव या दोन्ही गोष्टींचा समावेश होतो. माणसाच्या दैनंदिन निसर्गावर अयोग्य रीतीने परिणाम करणाऱ्या कृतीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होता. या होणारा ऱ्हासाबद्दल जनजागृती करण्यासाठी 5 जून या दिवसाला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी जसे विविध देश पर्यावरण बद्दल कृतज्ञता व्यक्त करतात तसेच प्रत्येक माणसाने देखील पर्यावरणाची जाण ठेवली पाहिजे अशी अपेक्षा आहे.

जागतिक पर्यावरण दीन चे उद्या 50 वर्षे पूर्ण होणार | Jagtik Paryavaran Din In Marathi

यावर्षी आपण पन्नासावा जागतिक पर्यावरण दिन साजरा करणार आहोत. वेळोवेळी होणारे नैसर्गिक बदल, हवामानातील अनियमितता, वाढते प्रदूषण इत्यादी गोष्टी मानवाला त्याची जीवन जगण्याची पद्धत सुधारण्यासाठी विचार करायला प्रवृत्त करत आहेत.

Read More 15th August Mahiti in Marathi

वाचा पेट्रोल संपले तर मराठी निबंध

यावर्षी आपण सुशिक्षित आणि सुज्ञ नागरिकांना पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासा बदल जास्तीत जास्त माहिती पोहोचवून जनजागृती करण्याची इच्छा मनात धरूया. आणि हा पन्नासावा जागतिक पर्यावरण दिन साजरा करूया.

जागतिक पर्यावरण दीन चे उद्या 50 वर्षे पूर्ण होणार | Jagtik Paryavaran Din In Marathi
जागतिक पर्यावरण दीन चे उद्या 50 वर्षे पूर्ण होणार | Jagtik Paryavaran Din In Marathi
5 June Status
Paryavran Din Status
जागतिक पर्यावरण दीन चे उद्या 50 वर्षे पूर्ण होणार | Jagtik Paryavaran Din In Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *