Lakdi Ghana Best Information 2023

लाकडी तेल घाणा प्रक्रिया आणि फायदे | Lakdi Ghana Best Information 2023

मित्रांनो एका ठराविक वयानंतर तुम्हाला कोणी विचारत नाही की, तुमचे प्रॉपर्टी किती, गाड्या किती, बँक बॅलन्स किती, एक गोष्ट नक्की विचारले जाते…. तुमची तब्येत कशी आहे?…. म्हणून जी गोष्ट विचारली जाते त्यात योग्य गुंतवणूक करा….! उत्तम आरोग्य ही संपत्ती…! त्यासाठी आपण पाहूया Lakdi Ghana Best Information मराठी. हसत रहा, आनंदी राहा, पारंपारिक खा, स्वस्त रहा…

Lakdi Ghana Best Information

लाकडी तेल घाणा प्रक्रिया आणि फायदे

🌟लाकडी तेल घाणा
पत्ता :- सावेडी बस स्टॉप, नगर मनमाड रोड, सुझुकी शोरूम शेजारी ता. जि. अहमदनगर.फ़ो. नं :9545955770

लाकडी तेल घाणा मधिल तेलाचे फायदे :-

👉 लाकडी घाण्यावरील तेल बियांवर हवा तसा दाब देऊन काढले जाते. त्यामुळे तेल बियांमधील मूळ पोषक घटक व नैसर्गिक गोडवा रंग टिकून राहतात त्यामुळे त्याची चव उत्तम व पदार्थ ही खमंग रुचकर होतात.
👉 लाकडी घाण्याचे तेल थंड प्रोसेसने तयार केले जाते. म्हणजे शरीराचे तापमान जेवढे आहे तेवढ्या तापमानात ते तयार होते त्यामुळे त्यातील कोणतेही नैसर्गिक घटक नष्ट होत नाहीत.
👉 लाकडी घाण्याचे शुद्ध तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रक्त पद्धतीने तयार केलेले असते.

Lakdi Ghana Best Information

👉 शुद्ध तेल खाल्ल्याने वात दोष संतुलित राहतो त्यामुळे वाताच्या प्रकोपाने होणारे आजार होत नाही.
👉 डायबेटिस, हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर, कॅन्सर, किडनी आजार, सांधेदुखी, पॅरलेसिस, ब्रेन डॅमेज, यासारख्या गंभीर आजारांवर शुद्ध तेल गुणकारी आहे.
👉 भारतात शेकडो वर्षांपासून लाकडी गाण्याचे तेल आहारात वापरल्याने आपले पूर्वज दीर्घायुष्य होते. 90 ते 100 वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा गंभीर आजार होत नव्हते.
👉 चांगल्या आरोग्यासाठी असणारे आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवणारे लाकडी घाण्याच्या तेलाने कोलेस्ट्रॉल वाढते चुकीचे आहे. उलट शेंगदाण्याच्या तेलामुळे एचडीएल वाढते आणि हे एचडीएल आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक आहे.

Lakdi Ghana Best Information

🌟 शुद्ध व नैसर्गिक तेलाचे फायदे🌟

Lakdi Ghana Best Information 2023

💧 शेंगदाणा तेलाचे फायदे💧

👉 उच्च प्रतीच्या प्रथिनानि युक्त. शरीरातील चरबी वाढत नाही. पौष्टिक व आरोग्यदायी. शेंगदाण्याच्या तेलामुळे एचडीएलचे प्रमाण वाढते. शेंगदाणा तेलामुळे कोलेस्टेरॉल लेव्हल नियंत्रित राहते. एचडी हे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करते.

💧 करडई तेलाचे फायदे💧

👉 जीवनसत्व इ ने परिपूर्ण . मधुमेहंना सुद्धा वापरायला सांगितले जाते. कारण ते रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. अत्यंत आरोग्यदायी अँटी एक्सीडेंट मुळे वजन नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त. उच्च रक्तदाब कमी करणे. शरीरातील सांध्यांना वंगण म्हणून हाडांची झालेली झीज भरून येते.

Lakdi Ghana Best Information

💧 सूर्यफूल तेलाचे फायदे💧

👉 हृदय निरोगी राहते.
पचनक्रिया मजबूत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. विटामिन ई ने समृद्ध. ओमेगासिक्सचे प्रमाण भरपूर. विटामिन ए चे प्रमाण भरपूर.

💧 खोबरे तेलाचे फायदे💧

👉 भरपूर प्रोटीन्स व जीवनसत्व. हे तेल आहारात घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. सोरायसिस व त्वचेच्या कोरडेपणावर परिणामकारक. रक्ताभिसरण सुधारते उच्च रक्तदाब कमी करते. खोबरे तेल सेवनाने बद्धकोष्ठता होत नाही. पचन सुधारते. त्यामुळे वाताचा त्रास होत नाही. खोबरे तेल थंड असल्याने शरीरातील उष्णता कमी होते.

💧तीळ तेलाचे फायदे💧

👉 नैसर्गिक अँटी एक्सीडेंट ने परिपूर्ण. वाताच्या विकारावर, मसाज साठी आणि खाण्यासाठी उपयुक्त. जीवनसत्व बी आणि ओमेगा -6 चे प्रमाण भरपूर प्रमाण, तीळ तेल हाडांच्या रोगांवर फायदेशीर. पचनाच्या समस्या पोटातील वायू बद्धकोष्ठता यावर फायदेशीर. तान तणाव यावर मात करते.

Lakdi Ghana Best Information

💧जवस तेलाचे फायदे💧

👉 ओमेगा :-3 चे प्रमाण भरपूर. हृदय व सांधेवातावर उपयुक्त. जवस तेलातून फायबर, प्रोटीन, विटामिन ई, कॉम्प्लेक्स, मॅगनीज, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम हे घटक शरीरास उपयुक्त घटक तेलात आढळतात. एक चम्मच जवस तेल आहारात रोज असावे. वजन नियंत्रित ठेवते. पचन सुधारते, जॉईंट पेन, हार्ड डिसीज, कर्करोग पासून बचाव होतो.

💧 मोहरी तेलाचे फायदे💧

👉 केसांच्या मजबुतीसाठी उपयुक्त. त्वचेवरील काळे डाग नष्ट करण्यास उपयुक्त.
मोहरीचे तेल शरीरात वंगण म्हणून काम करते. शरीराच्या व हाडाच्या मजबुतीसाठी उपयुक्त.

💧 बदाम तेलाचे फायदे💧

👉 बदाम तेल आहारात वापरल्यामुळे बुद्धिमत्ता व स्मरणशक्ती वाढते. शरीराला मसाज केल्यास त्वचेचे पोषण व सौंदर्य वृद्धी होते.

✨सैंधव मीठ (रॉक सॉल्ट)✨

👉भेसळ विरहित रसायन मुक्त उत्तम दर्जाचे व नॅचरल.
प्रेस कमी करण्यास लाभदायक उच्च रक्तदाब कमी करणे, सायनस व अस्थमा मध्ये राहत. केस त्वचा आरोग्यास लाभदायक. अंगदुखी कमी करते.

Lakdi Ghana Best Information

__________________________

Moong Dal Dosa Recipe In Marathi | हेल्थी नाश्ता मूग डाळ डोसा

यूरिक ॲसिड वाढण्याच्या आधी दिसतात हे पाच लक्षणे.

__________________________

Lakdi Ghana Best Information

💫 आमची उत्पादने 

👉आवळा कॅन्डी. सेंद्रिय गुळ. सेंद्रिय हळद. हरबल शाम्पू. गावरान व गिर गाईचे तूप.
👉🐎🐃 जनावरांसाठी शुद्ध नैसर्गिक करडी पेंट, शेंगदाणा पेंड, खोबरे पेंड, जवस पेंड, मोहरी पेंड, सूर्यफूल पेंट मिळेल.
🌟🌟🌟🌟🌟
Healthy oil for……… Healthy Life…… With ancient traditions.

टीप : पाच लिटरच्या पुढील ऑर्डरची सेवा अहमदनगरमध्ये घरपोच मिळेल.

3 thoughts on “लाकडी तेल घाणा प्रक्रिया आणि फायदे | Lakdi Ghana Best Information 2023”

  1. Pingback: चक्रीवादळ मराठी संपूर्ण माहिती 2023 | Chakrivadal Information In Marathi

  2. Pingback: जंगलाचा राजा सिंह मराठी माहिती | Lion Information In Marathi Free 2023

  3. Pingback: वायू प्रदूषण मराठी माहिती | Air Pollution Information In Marathi Best 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
10 − 1 =