Love Sad Shayari Marathi

Love Sad Shayari Marathi | प्रेमातील दुःख मराठी शायरी | तुझ्या जाण्याने

Love Sad Shayari Marathi | प्रेमातील दुःख मराठी शायरी | तुझ्या जाण्याने
तु आलीस अन् सोडून गेलीस, जुळलेल्या या धाग्याला तोडून गेलीस
मी तुझ्यासोबत आयुष्याचे स्वप्न रंगवत होतो, आणि तु त्या रंगांना बेरंग करून गेलीस

———————-

तुझ्या जाण्याने मला दुःख होत नाही, मी आता तुझा विचार करीत नाही
पण या डोळ्यांना कोण समजवणार रे, हे डोळे अश्रुंच्या धारा थांबवत नाही

———————-

ओठांना खोटं बोलता येते, मनाला खोटं विचार करता येतो , पण डोळ्यांना मात्र, खोटं बोलता येत नाही
खोटा विचारही करता येत नाही, डोळ्यांची भाषा ही समजली नाही तर इशाऱ्यारुपी अश्रू थाबवता येत नाही….

Sad Shayari In Marathi अश्रू आणि डोळे

Love Sad Shayari Marathi | प्रेमातील दुःख मराठी शायरी | Sad Shayri in Marathi

माझ्या डोळ्यांमधूनी ओघळणाऱ्या अश्रूंना, मला सुद्धा थांबवता येत नाही
म्हणून पावसात जाताना छत्री घेत नाही, कारण दोघांमधला फरक पाहता येत नाही

———————-

तुझ्या जाण्याने खोटं बोलले असतील ओठ माझे, मनाने ही खोट्या सांत्वना दिल्या असतील मला
पण डोळ्यांतील अश्रुंच काही करता येणार नाही, आयुष्यभर तुझी आठवण करून देतील मला

———————-

Sad Marathi Shayari आठवण

खूप काही शिकवल मला तू, आयुष्याचे धडे ही दिले मला तू
तुझं कर्तव्य कधीच विसरली नाहीस, जातांना ही शिकवण दिलीस तू….

———————-

झाले खूप दिवस तू गेल्यापासून, पण तुझी आठवण गेली नाही
मनाच्या कोपऱ्यात अजून आहे, पण त्यांची मुद्दाम साठवण केली नाही

———————-

Love Sad Shayari Marathi | प्रेमातील दुःख मराठी शायरी | Sad Shayri in Marathi

तुझ्या आयुष्यातून मी दूर गेल्याने, जर तुझ्या चेहऱ्यावर हास्य येत असेल…
तर अजूनही खूप लांब जाईल मी, कदाचित माझ्या प्रेमातच काही खोट राहिली असेल ….

———————-

मी प्रेम केलं, तू देखील केलीस गं….
फरक फक्त एवढाच माझ मनापासून होत आणि तुझ डोक लावून होत गं….

———————-

तुला आठवतंय का गं
तुझ्या माझ्या भेटीचा तो क्षण
सारखा गोंधळ घालत होतं मन
चिमणी पाखरे अन् सोबतीला वन
वनाला वणवा लागला अन्
झाडांसमवेत घार ही जळले
अन् काचासमान माझं
हृदय ही तोडलं गेलं….
अन् आतून लागलेल्या आगी मध्ये
आणखी तुझ्याकडुन तेल-तूप तकला गेलं….

Love Sad Shayari Marathi | प्रेमातील दुःख मराठी शायरी | तुझ्या जाण्याने SAD Shayri

———————-

पुन्हा येण्याची आस | मराठी शायरी

Love Sad Shayari Marathi | प्रेमातील दुःख मराठी शायरी | Sad Shayri in Marathi

तू पुन्हा येशील या आशेने, तुझा नंबर डिलिट केला नाही..
प्रेम भंग झाला तरी, शेवटची अशा अजून मेली नाही..

———————-

तुझ्या येण्याने जसं सोनं झालं
अगदी तसच मला पुन्हा करायचं आहे
एकदा प्रेम करून चुकलो मी
मला तुझा चुकांना दुरुस्त करायचं आहे…..

———————-

तू होतीस सोबत तेव्हा
अख्खं जग आपलंसं वाटायचं
आता आपले ही परके होऊ लागले
मला पुन्हा सर्वांना आपलंसं करायचं आहे ….

———————-

Love Sad Shayari Marathi | प्रेमातील दुःख मराठी शायरी | तुझ्या जाण्याने

बाप कविता | माझा बाप | Baap Kavita Marathi

वाचा चाणक्य नीती मध्ये स्त्रियांविषयी काय लिहिले आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *