Maharashtra Public Service Commission Mahiti

Maharashtra Public Service Commission Mahiti:

महाराष्ट्र सरकार द्वारे घेण्यात येणारी एमपीएससी ही एक सिव्हिल सर्विस परीक्षा आहे. या परीक्षेमधून वेगवेगळ्या सरकारी अधिकाऱ्यांची भरती केली जाते.MPSC full informationराज्याचा कारभार चालवण्यासाठी उप-जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, या अधिकाऱ्यांची भरती एमपीएससी (MPSC) परिक्षेमार्फत केली जाते.या परीक्षेसाठी राज्यभरातील लाखो विद्यार्थी तयारी करून दरवर्षी परीक्षा देतात.आपण नेहमीच या बद्दल ऐकत असतो. कारण आपल्या जवळच्या मित्रांमध्ये, किंवा नातेवाईक यांच्या मध्ये एमपीएससीची तयारी कोणी ना कोणी करत असते. किंवा कोणी परीक्षाही दिली असेल. Maharashtra Public Service Commission Mahiti

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्यात जास्तीत जास्त विद्यार्थी एमपीएससीकडे वळतात. एमपीएससी(MPSC )मधून २७ प्रकारच्या सरकारी अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरली जातात. हा लेख वाचण्यासाठी आपण आज आला आहात म्हणजे आपल्यालाही एमपीएससी मध्ये रुची आहे.या लेखात एमपीएससी बद्दल ची सगळी बेसिक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र सरकार द्वारे घेण्यात येणारी एमपीएससी ही एक सिव्हिल सर्विस परीक्षा आहे. या परीक्षेमधून वेगवेगळ्या सरकारी अधिकाऱ्यांची भरती केली जाते.

MPSC (एमपीएससी) परीक्षेत बसण्यासाठी योग्य पात्रता, परीक्षेचे स्वरूप, अशी मूलभूत माहिती या लेखात खाली दिलेली आहे.एमपीएससी (MPSC) बद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा लेख पूर्ण वाचावा अशी विनंती! “एमपीएससी म्हणजे काय” हे अगोदर पाहुयात.MPSC full information

एमपीएससी म्हणजे :


याला “महाराष्ट्र लोकसेवा आयोग” किंवा “राज्यसेवा” असेही म्हणतात. एमपीएससी ही राज्य सरकारची स्वतंत्र संस्था आहे.विविध सरकारी पदांसाठी ही संस्था भरती प्रक्रिया राबवते. MPSC परीक्षेतून २७ प्रकारच्या सरकारी पदांची भरती केली जाते. महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या सर्वात कठीण परीक्षांमध्ये या परीक्षेचा समावेश होतो .एमपीएससीचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. महाराष्ट्रतील महत्वाच्या पदांची भरती करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे.Maharashtra Public Service Commission Mahiti

ही परीक्षा तीन टप्प्यामध्ये घेतली जाते. पहिली पूर्व परीक्षा, नंतर मुख्य परीक्षा, आणि शेवटी मुलाखत. याच्या मार्फत भरली जाणारी गट-अ व गट-ब अशी दोन्हींचे मिळून एकूण २७ पदे आहेत.महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे पूर्णपणे राज्य सरकारच्या अधिपत्याखाली असते . केंद्र सरकार यामध्ये कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही.MPSC full information

एमपीएससी इतिहास :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) स्थापना भारतीय राज्यघटनेत करण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुछेद ३१५ अन्वये महाराष्ट्र राज्यातील गट-अ व गट-ब साठी नागरी सेवक निवडण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा(एमपीएससी) आयोग स्थापन करण्यात आले. उमेदवाराच्या गुणवत्तेनुसारच योग्य ते पद प्रदान करण्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कर्तव्य आहे.महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे लोकसेवा आयोगाचे मुख्य कार्यालय आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग विविध सरकारी पदांसाठी योग्य उमेदवार उपलब्ध करून सरकारचे कामकाज सुरळीत पार पडण्यास मदत करते.लोकसेवा आयोग दरवर्षी परीक्षांचे आयोजन करून उमेदवारांची भरती करते.MPSC Mahiti

एमपीएससी पात्रता :

राज्यसेवा (एमपीएससी) भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी परीक्षेसाठी लागणारी पात्रता तपासणे आवश्यक आहे. लोकसेवा आयोगाने वेगवेगळ्या घटकांचा विचार करून ही पात्रता निर्धारित केलेली आहे.अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे आवश्यक ती कागदपत्रे असणे आवश्यक आहे.MPSC full information

१) शिक्षण :
उमेदवाराला मराठी लिहीता व बोलता येणे आवश्यक असते. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी असणे आवश्यक आहे . कोणत्याही शाखेची पदवी असली तरी चालते.
पदवीच्या शेवटच्या वर्षात असलेले उमेदवारही MPSC पूर्व परीक्षा देऊ शकतात. आणि पदवी पूर्ण झाल्यावर मुख्य परीक्षा देऊ शकतात.

२) वयोमर्यादा:
एमपीएससीसाठी उमेदवाराचे वय हे कमीत कमी १९ व जास्तीत जास्त ३८ असावे लागते. उमेदवाराच्या त्याच्या कॅटेगरी नुसार वयोमर्यादेत त्यांना सवलती देण्यात आलेल्या आहेत.

३) राष्ट्रीयत्व :
उमेदवार भारतीचा नागरिक असावा. बाहेरच्या देशातील नागरीक भारतात राहत असतील तर ते पण ही परीक्षा देऊ शकतात . त्यासाठी नियम वेगळे आहेत . ते MPSC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.MPSC Mahiti

एमपीएससी आयोजित परीक्षा:

एमपीएससी द्वारे राज्यस्तरीय सिव्हिल परिक्षेसोबत दुसऱ्याही परीक्षा घेतल्या जातात. त्या खालीलप्रमाणे-

1) राज्यसेवा परीक्षा.
2) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा.
3) महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा.
4) पोलीस उपनिरीक्षक परीक्षा.
5) कर सहाय्यक परीक्षा.
6) सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा.

Maharashtra Public Service Commission Mahiti

परीक्षा स्वरूप:


MPSC परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात करण्याअगोदर त्या परीक्षेचे स्वरूप कसे असते हे माहीत करून घ्यायला हवे. या परीक्षेचे स्वरूप UPSC परीक्षेप्रमाणेच असते.MPSC ची भरती प्रक्रिया ही तीन टप्प्यात पार पाडली जाते . त्याची माहिती घेऊयात.

१) पूर्व परीक्षा :
मुख्य परीक्षेमध्ये पात्र होण्याकरिता उमेदवाराला पूर्व परीक्षा अगोदर पास करावी लागते. पूर्व परीक्षा देण्याअगोदर पदवी पूर्ण असण्याची आवश्यकता नाही.पदवीच्या शेवटच्या(appear ) वर्षातही पूर्व परीक्षा देता येते. पूर्व परीक्षेचे गुण हे फक्त मुख्य परीक्षेची पात्रता ठरवण्यासाठी उपयोगी असतात.बाकी दुसऱ्या ठिकाणी त्यांचा उपयोग होत नाही.

२) मुख्य परीक्षा :
पूर्व परीक्षेमध्ये पास झालेला उमेदवारच मुख्य परीक्षेसाठी पात्र असतो. मुख्य परीक्षा ही अतिशय महत्त्वाची असते.ही परीक्षा देण्यासाठी उमेदवार हा पूर्व परीक्षा पास असावा लागतो आणि त्याच्या कडे पदवी चे प्रमाणपत्र असावे लागते. मुख्य परीक्षेचे स्वरूप लोकसेवा आयोगाकडून दिले आहे ते खालीप्रमाणे-MPSC Mahiti

पेपर क्र. विषय एकूण गुण कालावधी
१ मराठी & इंग्लिश १०० ३ तास
२ मराठी & इंग्लिश १०० १ तास
३ सा. अध्ययन-१ १५० २ तास
४ सा. अध्ययन-२ १५० २ तास
५ सा. अध्ययन-३ १५० २ तास
६ सा. अध्ययन-४ १५० २ तास

एकूण गुण ८००

३) मुलाखत :
मुख्य परीक्षा पास झालेल्या उमेदवारांची अंतिम फेरी म्हणजे मुलाखत यासाठी निवड केली जाते. मुख्य परीक्षा आणि मुलाखत याचे मार्क्स ग्राह्य धरले जातात. उमेदवाराला पदवी देतानाही या मुलाखतीचे मार्क्स ग्राह्य धरले जातात.एमपीएससी द्वारे घेतली जाणारी मुलाखत ही १०० गुणांची असते. यामध्ये पास होणारा उमेदवार हा MPSC उत्तीर्ण झाला असे मानले जाते . आणि ती सरकारी नोकरीसाठी पात्र ठरते .या तीनही पायऱ्या उमेदवाराला पूर्ण कराव्या लागतात. उमेदवार जर कोणत्याही एका परीक्षेमध्ये नापास झाला ,तर त्या उमेदवाराला परत पूर्व परिक्षेपासून सुरू करावे लागते.MPSC Mahiti

एमपीएससी पदांची नावे :

लाखो मुले दरवर्षी ही परीक्षा देतात व यातून या पदांसाठी उमेदवार निवडले जातात. एमपीएससी(MPSC ) मार्फत दोन प्रकारच्या सेवांची भरती केली जाते. पहिला गट-अ व दुसरा गट -ब. त्याची नावे खालील दिली आहेत .

गट-अ
उपजिल्हाधिकारी.
पोलीस उपअधीक्षक.
सहाय्यक पोलीस आयुक्त.
उपनिबंधक सहकारी संस्था.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी.
ब्लॉक विकास अधिकारी.
तहसीलदार.
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी.
मुख्याधिकारी (नगरपालिका).
सहाय्यक विक्रीकर आयुक्त.

गट-ब
तालुका निरीक्षक भूमी अभिलेख.
नायब तहसीलदार.

निष्कर्ष :

एमपीएससी संदर्भात संपूर्ण माहिती आता तुम्हाला समजली असेल. तुम्हाला आता कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वर जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही.
एमपीएससी बद्दल अगदी सविस्तर माहिती इथे आपल्याला दिलेली आहे.MPSC Mahiti

शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता

उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यावी ? तुम्हाला आमच्या या ब्लॉग जाऊन नवीन माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *