Maitri Mhanje Poem In Marathi

माझ्या बालपणीच्या आठवणी By श्री.ह.भ.प. दत्तात्रय कारभारी सोनवणे | Best Maitri Mhanje Poem In Marathi 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी श्री.ह.भ.प. दत्तात्रय कारभारी सोनवणे यांची -शीर्षक: माझ्या बालपणीच्या आठवणी- हि कविता -Maitri Mhanje Poem In Marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

माझ्या बालपणीच्या आठवणी By श्री.ह.भ.प. दत्तात्रय कारभारी सोनवणे | Best Maitri Mhanje Poem In Marathi 2023

माझ्या बालपणीच्या आठवणी | Maitri Mhanje Poem In Marathi

शीर्षक:  माझ्या बालपणीच्या आठवणी By श्री.हे.भ.प. दत्तात्रय कारभारी सोनवणे| Best Maitri Mhanje Poem In Marathi 2023

माझ्या बालपणीच्या आठवणी अजूनही मनात येतात आणि मला त्या पुन्हा: पुन्हा: बालपणाकडे घेऊन जातात ||१||

आम्ही शाळेचे तास चुकवून नदीत जाऊन डुबांयचो आणि विटी -दांडू ,आट्यापाट्या सूर -पारंब्या खेळायचो ||२||

मित्रांच्या गळ्यात हात घालून गप्पा मारत फिरायचो कैऱ्या चिंचा तोडण्यासाठी आंब्याच्या बागेत शिरायचो ||३||.

लपाछपी आबाधोबीचा तर जोरात रंगायचा खेळ कळत नव्हते कोणालाच कशी जात होती वेळ ||४||

क्षणात कट्टी क्षणात बट्टी भांडण असायचे खेळापुरते उचल- बांगडी ,चिडवा -चिडवी असायचे काही क्षणापुरते ||५||

बोलता बोलता बालपणीचे ते सारे दिवस गेले सरत आता कितीही पैसे मोजले तरी ते पुन्हा येणार नाहीत परत ||६||

Best Maitri Mhanje Poem In Marathi 2023

माझ्या बालपणीच्या आठवणी By श्री.ह.भ.प. दत्तात्रय कारभारी सोनवणे | Best Maitri Mhanje Poem In Marathi 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

माझ्या बालपणीच्या आठवणी By श्री.हे.भ.प. दत्तात्रय कारभारी सोनवणे | Best Maitri Mhanje Poem In Marathi 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *