काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी कुमार.अंकुश यशवंत कुपले यांची -तुझी माझी मैत्री – हि कविता -Maitri Ya Vishayavar Kavita- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
तुझी माझी मैत्री By कुमार.अंकुश यशवंत कुपले| Best Maitri Ya Vishayavar Kavita 2023
॥तुझी आणि माझी मैत्री ॥ Maitri Ya Vishayavar Kavita

तुझ्या आणि माझ्या जोड़ीच खरं प्रेम हे…
किती सांगू बाता आता आयुष्याच्या गाता तुला तुझ्या आणि माझ्या मैत्रीचं खरं प्रेम हे…
तुझी आणि माझी मैत्रीची जोड़ी ही जगात भारी लाल पिवळा चेहरा आमचा नात्यांची गोडी किती , तरी तुझ्या आणि माझ्या मैत्रीचं खरं प्रेम हे…
तुझी आणि माझी मैत्री लखं प्रकाशा प्रमाणे उजळणारे धृव तारे तरी तुझ्या आणि माझ्या
मैत्रीचं खरं प्रेम हे…
तुझी आणि माझी मैत्री वत्क शिर पणा अणि कर्तव्याची अंगी जान असणारी जोडी तरी तुझ्या आणि माझ्या मैत्रीचं खरं प्रेम हे…
तुझी आणि माझी मैत्री सांगराला अंत न लागणारी जोड़ी शब्दाविना समजुन घेणारी तरी तुझ्या आणि माझ्या मैत्रीचं खरं प्रेम हे…
तुझी आणि माझी जोड़ी सुखा दुःखात मिळू न मिसळून राहणारी माझे दुःख तुला कळले तुझे सुख मला कळले तरी तुझ्या आणि माझ्या जोड़ीचं खरं प्रेम हे…
तुझी आणि माझी मैत्री दिलाचा राजा मैत्रीचा राजा रुबाब आमचा थांटात तरी तुझ्या आणि माझ्या मैत्रीचं खरं प्रेम हे…
तुझी आणि माझी मैत्री कुशाग्र बुद्धीमत्ता आणि सर्व गुण अंगि कारणारी मैत्री म्हणजे तुझ्या आणि माझ्या मैत्रीचं खरं प्रेम हे…
तुझी आणि माझी मैत्री पक्षां प्रमाने उंच भरारी घेऊन आरूड होणारी मैत्री म्हणजे तुझ्या आणि माझ्या मैत्रीचं खरं प्रेम हे…
तुझी आणि माझी मैत्री लेन प्रभु आई वडीलांच्या चरणी सदा लिन असणारी जोड़ी म्हणजे तुझी आणि माझी मैत्री आमचं खरं प्रेम हे…
तुझी आणि माझी मैत्री जमिणीवर राहून सुर्याला बोट दाखवुन आपलं स्वप्न पूर्ण करणारी मैत्री ची जोडी म्हणजे तुझ्या आणि माझ्या मैत्रीचं खरं प्रेम हे…
तुझी आणि माझी मैत्री तु तसा अण मि असा एकमेकांना समजुन उमजुन घेणारी जोड़ी म्हणजे
तुझ्या आणि माझ्या मैत्रीचं खरं प्रेम हे…
तुझीआणि माझी मैत्री ची जोड़ी धाग्यांच्या दोऱ्या प्रमाने लांबवत असणारी मैत्री म्हणजे तुझ्या आणि माझ्या मैत्रीचं खरं प्रेम हे…
तुझी आणि माझी मैत्री क्षण भर आयुष्यात नवे रंग व नवे अर्थ देत जगण्याला तुझ्या आणि माझ्या मैत्रीचं खरं प्रेम हे…
तुझी माझी मैत्री By कुमार.अंकुश यशवंत कुपले| Best Maitri Ya Vishayavar Kavita 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
तुझी माझी मैत्री By कुमार.अंकुश यशवंत कुपले| Best Maitri Ya Vishayavar Kavita 2023