Marathi Blog List 2023 | Top 20 लेटेस्ट मराठी ब्लॉग लिस्ट

Marathi Blog List 2023 | Top 20 Latest मराठी ब्लॉग लिस्ट

मराठी मध्ये फारच थोडे ब्लॉग हे वाचण्या जोगे आहेत. आज आपण पाहणार आहोत Marathi Blog List | Top 20 लेटेस्ट मराठी ब्लॉग लिस्ट असे ब्लोग्स जे चांगल्या कंटेंट सोबत नेहमीच अद्ययावत असतात.

Exploringsrijan

आपण सगळे वर्तमान काळात जगत आहोत म्हणजेच भौगोलिक परिस्थिती मध्ये जगत आहोत. त्यामुळे आपल्याला ह्या सर्व जगाला जवळून अनुभवायचे असल्यास आपल्याला हे सर्व जग फिरावं लागेल. तुम्हाला हा ब्लॉग घरबसल्या एका क्लिक मध्ये सर्व जग फिरवेल आणि तुमची जगाशी ओळख करून देईल.
या ब्लॉग मध्ये आजूबाजूला घडणाऱ्या सर्व राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घडामोडींची माहिती देईल आणि यासोबतच वाचकांना चित्रपट, लघुपट, पुस्तके आणि वेब सिरीज इत्यादींच्या विविध परीक्षणांचा आस्वाद घेता येईल.

Blog Link:- https://srijanblogs.blogspot.com/?m=1

Marathi Blog List 2023 | Top 20 लेटेस्ट मराठी ब्लॉग लिस्ट

Smart Shetkari

आपल्या कृषिप्रधान देशामध्येच जगाची भूक भागविणारा शेतकरी आज उपाशी मरत आहे ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे. मात्र आता घाबरण्याची कसलीच चिंता नाही. शेतीविषयक संपूर्ण माहिती, तंत्रज्ञान, आणि शेती करण्याचे स्मार्ट पद्घत तुम्हाला या ब्लॉग च्या माध्यमातून पुरविली जाईल.

Blog Link:- https://shetivishaysampurnmahetishetiyojanaa.blogspot.com/?m=1

Marathi Blog List | Top 20 लेटेस्ट मराठी ब्लॉग लिस्ट

Share Market Marathi

जगात सर्वात जास्त पैसा कुठल्या क्षेत्रात असेल तर ती एकमेव म्हणजे शेअर मार्केट आहे. मात्र याबद्दल अपूर्ण माहिती असल्यामुळे आपल्याला खूप मोठ्ठा नुकसान होतो आणि नंतर आपला शेअर मार्केट वरचा विश्वास कायमचा तुटतो. मात्र तुम्हाला या ब्लॉग मधून शेअर मार्केट बद्दल संपूर्ण माहिती पुरविली जाईल ते सुद्धा तुमच्या आमच्या मराठी भाषेत तर एकदा नक्की या blog website ला visit करा.

blog website:- https://marathisharemarket7.blogspot.com/?m=1

तेजस्विनावधीतमस्तु

साहित्यातील अनेक पुस्तके, कांदबरी, सिनेमे, साहित्य, तसेच अनेक सामाजिक विषयांवरील लेख वाचण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे “तेजस्विनावधीतमस्तु” हे ब्लॉग आहे. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे लेख वाचायचे आहेत तर तुम्ही नक्कीच या वेबसाईट ला visit करा.

Blog Link:- https://ajinkyacoolkarni.blogspot.com/

विचार मनातले

असे म्हणतात की, ज्या गोष्टी आपण पुस्तके वाचून किव्वा शाळेमध्ये जाऊन शिकू शकत नाही त्या गोष्ट आपल्याला अनुभवाच्या माध्यमांतून शिकायला मिळते. असे काहीसे सामाजिक विषयांवरील अनुभव, तसेच समाजातील असे विषय ज्यावर समाजात बोललं ही जात नाही अशा प्रकारचे लेख वाचण्यासाठी “विचार मनातले” या ब्लॉग ला नक्की भेट द्या.

Marathi Blog List

Blog Link:- https://ashucpthoughts.blogspot.com/?m=1

Infotech Jankari

विविध तंत्रज्ञानाबद्दल माहिती, विविध योजना, नोकरी विषयक लेख, विविध कथा, तसेच अनेक वर्णनात्मक माहिती वाचण्यासाठी “Infotech Jankari” या ब्लॉग एकदा नक्की भेट द्या.

Blog Link:- http://www.infotechjankari.co.in

Marathi Blog List | Top 20 लेटेस्ट मराठी ब्लॉग लिस्ट

माय मराठी

आपल्या मायबोली मधील विविध विषयांवरील जसे की, आध्यात्मिक कथा, सणवार, पुस्तके, रेसिपी, योजना तसेच बोधकथा इत्यादी अनेक विषयांवर लेख वाचण्यासाठी “माय मराठी” या ब्लॉग ला एकदा नक्की भेट द्या.

Blog Link:- http://maymarathi.co.in

Marathi Blog List | Marathi Time

या ब्लॉग मध्ये शैक्षणिक, व्यावसायिक, सरकारी योजना, आरोग्य विषयक, Trending News, Biography, Marathi Status, निबंध, कथा अश्या कित्येक विषयावर क्वालिटी कंटेंट तुम्हाला मिळेल. अशा विषयांवरील लेख वाचण्यासाठी “Marathi Time” या ब्लॉग ला नक्की भेट द्या.
Blog Link:- http://marathitime.in

Marathi Blog List | Maza Blog

विविध प्रकारचे रेसिपी, कविता, शायरी, विविध प्रकारची माहिती वाचण्यासाठी “Maza Blog” ला नक्की भेट द्या.
Blog Link:- https://mazablog.online

तुम्हाला हि लिस्ट कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की कळवा

2 thoughts on “Marathi Blog List 2023 | Top 20 Latest मराठी ब्लॉग लिस्ट”

  1. my blog goodnewsmarathi was add in this list i was below post link
    this website in detail information about news not news this was opinion of all side research in news marathi pls go to site and read newshttps://www.goodnewsmarathi.asia

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
24 − 19 =