Marathi Kavita for Life

मात आणि जीवनगाणे | Best Marathi Kavita for Life 2023

भारती राजेंद्र बागल आणि भिक्खुनी संघमित्रा एस एम यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Marathi Kavita for Life विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

🌹मात🌹 | Marathi Kavita for Life

Best Marathi Kavita for Life 2023

संसाराच्या सागरात
आनंदाने राहावे
दुःखावर करून मात
सुखाचे जीवन गाणे गावे

नित्य असावी
प्रसन्नता वदनावर
हास्याची लकेर
नाजूकशा ओठावर

सत्कर्माचा विचार
मनी रुजावा
अंतर्मनी चिंतनी
राम भजावा

गावे असे गोड जीवन गाणे
उठावेत सुख आनंदाचे तराने
हृदया हृदयात घर बांधावे
व सत्कार माने

भारती राजेंद्र बागल
वडूज सातारा

मात आणि जीवनगाणे | Best Marathi Kavita for Life 2023

जीवनगाणे | Marathi Kavita for Life

मात आणि जीवनगाणे | Best Marathi Kavita for Life 2023

जीवणगाणे ऐका.तराणे
मदहोशी के बहाणे
वाह्यातपणाचे ना जगणे
धुंदीत ही चालणे

करू नये कुणाचे गराहाणे
रोजचं जीने रोज चं मरणे
आनंदाने मनसोक्त बहारने
आदर सतकार करणे

मैत्री भावना जोपासणे
निंदा बदी चाळी चुगली सोडणे
परोपकारी मदतगार असणे
सज्जन सदाचारी दिसणे

खबरदारी जानकारी ठेवणे
गोडी गुलाबी चे बोलणे
भक्ती भाव ओळखणे हितगुज साधने
साधे सिधे वागणे प्रेमाने वावरने

सुख समुध्दी समाधान भोगने
दैनन दिनी प्रिती भोजणे
भक्ती भाव दर्शविणे
ईश्वर शक्ती ची हो प्राप्ती

आराधना मनोमनी सांगणे
शेवटल्या क्षणात देह शरणे
वंदना भगवंताच्या चरणी
हसत खेळत गाती गाणी
लाभ मिळे प्रत्येक क्षणी

जीवन गाणे ऐका तराणे
स्हेभावनेची उघडा दुकाने
मानवताचे जगु जीवन
निष्टुरता ला त्यागणे
सौभाग्य सदा मिळे
सत्ये कार्य चे फल

भिक्खुनी संघमित्रा एस एम रायगड मुंबई

मात आणि जीवनगाणे | Best Marathi Kavita for Life 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
4 + 5 =