काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी वर्षा पडधान/खोब्रागडे यांची – माझ्या नवय्राची मैत्रीण (जरा हटके)- हि कविता -Short Marathi Poem On Maitri- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
माझ्या नवय्राची मैत्रीण By वर्षा पडधान/खोब्रागडे | Best Marathi Poem On Maitri 2023
माझ्या नवय्राची मैत्रीण | Marathi Poem On Maitri

‘एक मैत्रीण असावी’ असा मेसेज अलिकडे WhatsApp वर फिरतो
अन् तुझ्या ही मनातला पुरुष कुठे तरी झुरतो।
नट्टा- पट्टा करून जेव्हा तुझी नजर भिरभिरते
माझ्या complement ने तुझं पोट थोडेच भरते।
अलीकडे वाढलं तुझं आरशात बघनं
म्हणजे काय! नजर असते म्हंटलं तुझ्यावर अधनं मधनं।
माझ्याच वयाची बाई तुला किती सुंदर दिसते
शेवटी काय ‘घर की मुर्गी दाल बराबरच असते’
कळतं रे मला, आहे मला माहित
सगळ्याच गोष्टी बायको जवळ सांगता येत नाहीत ।
अनेक वर्षे सोबत गेली आपली मग मी कुठली नवी
तुला ही जरा आता देखणी मैत्रीण हवी।
माहिती रे मला तू मुळीच नाही तसा
तुझ्यावर आहे माझा शंभर टक्के भरवसा।
शाळेतली किंवा कॉलेज मधली जरी
Facebook किंवा insta वर भेटते काय बघ तरी।
हे बघ आता ती ही Singal राहिली नसेल
कधी तरी तिच्या घरात तुमचं नातं दिसेल।
म्हणून तिच्या नवय्राशी ओळख करून घेशील
मैत्रीच्या नात्याला तू योग्य न्याय देशील।
कोणाला ही वाटू नये जरा सुद्धा wrong
तेव्हाच तर टिकेल ना नातं life long
हरकत नाही माझी, जरी घरी घेऊन आला
‘सवत’ आणली म्हणून लगेच चिडवणार नाही तुला।
म्हण कधी तरी तिला कॉफीला जाऊ
आणि हो, बिलासाठी तिच्याकडे नकोस हं पाहू।
चालेल मला जर का असेल तिला birthday gift द्यायचे
मला ही मग तसंच gift मिळालं पाहिजे।।
तिच्यासाठी मी नाही लावणार कधी बोलं
पण लगाम ढिली सोडली म्हणून लगेच उड्या मारल्या नाहीत म्हणजे झालं ।
‘मुलांना काय वाटेल?’ काळजी करू नको काही
Promise करते तिला कोणी आत्त्या म्हणणार नाही।
मैत्री अन् प्रेयसीत अंतराची फारच नाजूक रेघ
जपशील ना? पडू देऊ नकोस दोन्ही संसारात भेग।
मैत्री सारख सुंदर दुसरं असूच शकत नाही
मैत्री मैत्री असते ती ‘ स्त्री -पुरूष असत नाही।
जगा वेगळी मी, नवस बोलते रे नवा
माझ्या नवय्राला देखणी मैत्रीण मिळू दे रे देवा।
माझ्या नवय्राची मैत्रीण By वर्षा पडधान/खोब्रागडे | Best Marathi Poem On Maitri 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
माझ्या नवय्राची मैत्रीण By वर्षा पडधान/खोब्रागडे | Best Marathi Poem On Maitri 2023
Very nice
Thank you so much sir 😊
Khupch chan
Wah Bahut Khoob ji 👌
एकदम छान मॅम
Chhaann 🌹😊
Thanx Pranu 💖
मनापासून आभार डिअरी 🥰
Thanx dear ma’am,💖
ढेर सारा शुक्रिया ☺️
मस्त…खूप सुंदर
Thanx dear ma’am 💖
Khoopch mast ….
Thanx dear 💖
कुछ पल तेरा इन्तज़ार है ….
हर पल का प्यार है ….
रक्षाबंधन आ रहा है …. दीदी तेरा इन्तज़ार है ।।।
❤ 💙🙏💙❤
आ रही हूॅं बिहार प्यारे भाई 💖
खूपच सुंदर कविता
मनापासून खूप खूप आभार सर ☺️
Wow Nice Sweetheart
Intresting thaught
Thanx मित्रा 💖
Intresting thaught nice
Thanx Raju 💖
Mast
Nice ji
Khoob chhan 💫🔥
खूपछान,मस्त…👌👌👌👌👌♥️♥️♥️
खुप खुप छान,,👌👌👌👌♥️♥️♥️🌹🌹🌹
Thanx dear ma’am 🥰
खुप खुप छान कविता 👌👌♥️♥️♥️🌹🌹🌹
Khup sunder kavita dear……… Mazya navryachi maitrin
Thanx meera 💖
So sweet poem and my madam also sweet good luck.
🍫🍫🍫🍫🍫
Chhan lihiles…..
Thanx dear ma’am 🥰
Khoob channch 🌸🌹
Thanx dear 💖
Khoob channch 🌸
Khup chhan
Thanx dear 💖
अप्रतिम 👍
अप्रतिम 👍
Khup chan 👌👌
खूपच मस्त
Asaylach pahije👍
Very nice
Hon ka nahi
Faarch chan👌👌👌
Sundar
Wow Luvly Sweetheart 😘
Agdi kharay g. Kharach navryachi maitrin asavi ekhadi tari.ti aapli dekhil maitrin whavi matra. Nice poem h.
मनापासून खूप खूप आभार dear ma’am 🥰
Well written 💯
Khup Sunder
जबरदस्त कविता