marathi quotes on aaji

माझी आजी | Best marathi quotes on aaji 2023

शुभांगी शिवाजी शेळके यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi quotes on aaji विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

marathi quotes on aaji

काव्यबंध समुह आयोजित स्पर्धा
विषय: आजीची छकुली
दि: १४/९/२०२३

माझी आजी marathi quotes on aaji

माझी आजी | Best marathi quotes on aaji 2023

सांगते मी माझ्या गोष्ट माझ्या आजीची
जि आहे स्पंदने आमच्या, काळजाची

मोठ्या अडचणीचा सामना तु करत आलीस धीराने
दुष्काळातही पोट भरवलेस आनंदा च्या स्वराने

तु किती दुख सहन केले ,याला गणित च नाही
पण प्रत्येकाच्या जीवनात ,तु आनंद देणच पाही

गडया सारख काम केलस, आणि आताही करतेस कष्ट..
सांग पाहु तुझी दुख, कधी होणार नष्ट

सगळ्यांना घडवता ,घडवता
कधिच थकली नाही,
आता हि सगळ्यांच भल करण्यात जिवन वाही

आयुष्यभर मला ,तुझ वाग म्हनलेल ऐकायचय
तु वाहिलेल्या अश्रूंना, मला आनंदात बदलायचय

एक स्त्री म्हणून समाजात ,नमली कधिच नाही
घराला सावरता सावरता ,तु दमली कधिच नाही..

एकच ईच्छा, तुला खुशीत ठेवून फुलासारख जपन
तुझ्या डोळ्यासमोर ,पुर्ण व्हाव तुझ प्रत्येक स्वप्न

तुझ्या सुरकुतलेल्या गालावर, फक्त हसु पहाव
तुला आनंदी ठेवण्यात ,सर्वस्व वहाव.

शुभांगी शिवाजी शेळके
धाराशिव

marathi quotes on aaji

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *