मित्रांनो फुकटच ज्ञान पाजळत बसण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही ज्यासाठी आले आहात त्या Marathi Status Attitude | Free Wallpapers Quotes विषयाला जाऊयात. झक्कास मराठी स्टेट्स आहेत. आणि सगळे आहेत एकदम फ्री. एन्जोय!

कधीकधी आपला हक्क मागून मिळत नाही. त्याला झगडावेच लागते.

कारणं सांगत बसलात तर तुम्ही कधीच यशस्वी होणार नाहीत. यश अश्याच लोकांकडे येते जे कारणं सांगत नाहीत.

प्रगती हेच जिवंतपणाचे लक्षण आहे. सतत स्वतःचा विकास करण्यावर भर हवा.

दुःख कुणी दाखवत असेल, तर त्याचा अनादर करू नये. काहींना ते लपवता येत. काहींना नाही.
Marathi Status Attitude | Free Wallpapers Quotes मराठी मध्ये

प्रश्न सगळेच सुटतील असे नाही. काही सोडून दिले तर वेळ आली की आपोआप सुटतात.

टीका स्वतःचा बचाव करण्याचे सर्वात प्रभावी साधन !

एकांत फार गरजेचा असतो, स्वतःशी स्वताचा संवाद करण्यासाठी !

परिस्थिती जर तुमच्या हातात असेल तर तुम्ही तुमच्या नशिबाचे मालक, नाहीतर तुम्ही गुलामच.

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ ! चांगली पान जरी नाही आली तरी चांगला खेळ खेळता येन हे आपल्या हातात असत!

राजा व्हाव ! असं सगळ्यांना वाटत. पण त्यासाठी लागणारा कडवट घोट घ्यायची तयारी नसते.
Marathi Status Attitude | Free Wallpapers Quotes मराठी मध्ये

संकट माणसाच्या आयुष्यातील अशी गोष्ट, जी यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.

निर्णय अशी गोष्ट, जी डोक शांत असल्यावर कधीच चुकत नाही.

ध्येय जर निश्चित नसेल तर वेळ घालवण्यासाठी साधने शोधावी लागतात.

गरीब जन्माला आलो हा तुमचा दोष नाही ! पण जर तसेच मेलात तर नक्कीच आहे.

भाषा अशी गोष्ट, जी गोड असेल तर माणस तुटत नाहीत.

संकट येते तुमच्यातली शक्ती तपासायला आणि जिद्द पाहायला.

श्रीमंती हि मनाची हवी ! कारण ती इतर सर्व श्रीमंतीपेक्षा भारी असते.

Marathi Status Attitude | Free Wallpapers Quotes झक्कास मराठी स्टेट्स मध्ये
वेळ हि अशी गोष्ट आहे, सदैव बदलत रहाते. मग ती चांगली असो वा वाईट !

राग आटोक्यात येत नसेल. तर मौनाशिवाय दुसरे चांगले शस्त्र नाही.

वेळ एकदा गेली तर परत येत नाही. आणि येणारी कशी असेल सांगता येत नाही.

इमेज बनवून देणारा गुरु भेटला पाहिजे. कारण फोटो तर कुणीही काढून देतो.

चूक जर प्रत्येक वेळी नवीन करत असाल, तर समजून जा नक्कीच प्रगती होतेय.

सिद्ध करत बसन हा निव्वळ मूर्खपणा आहे. माझ्या जवळच्यांना त्याची गरज नाही.

विश्वास फक्त स्वतःवर ठेवता आला तरी बास ! तेवढ्यानेच जग जिंकता येत.
Marathi Status Attitude | Free Wallpapers Quotes झक्कास मराठी स्टेट्स मध्ये
Thank You! Plz Share.