नवीन नवरी असो किंवा जुनी महिला उखाणे हे युनिक पाहिजे असा हट्ट असतो. 100+ Marathi Ukhane for Female मध्ये तुम्हाला असे उखाणे नक्कीच पाहायला मिळतील.
Marathi Ukhane for Female मराठी उखाणे नवरी साठी
_________________
गळ्याभोवती माझ्या सोन्याचं सौभाग्य,आणि त्या सौभाग्याची दोर म्हणजे आयुष्याचं सूत्र ……….. रावांचं नाव घेऊन पास करेल ते संपूर्ण सत्र.
_________________
भरले भांग घेऊन नाव माझ्या परमेश्वराचे, …….रावांचं नाव घेते ते राजा माझ्या मनाचे.
_________________
मंदिर सजले फुलांनी , कधी सजले फक्त मंडळाने
रावाचे….. नाव घेते जोराने
_________________
सोन्याच्या वाटीत तांदळाचे खडे …….रावांचं नाव घेते परमेश्वरापुढे.
_________________
हळदीचा रंग कसा पिवळा आणि कुंकू असते, लाल …..रावांचं नाव घेते आता विचारू नका सवाल.
_________________
Marathi Ukhane for Female
_________________
मातीच्या मडक्यात फुल आहे ताजे ,मी आहे राणी आणि ….राव माझे राजे.
_________________
आईने माझ्यावर टाकले संस्कार आणि बाबांनी केले मला आयुष्यात कर्तुत्वान …..राव माझ्या सोबत आहे मी खंभिरतेने स्वीकारेल आव्हान
_________________
नवी आहेत लोक नवी आहे नाती …..राव माझ्या जीवनाचे आहे आता सांगाती.
_________________
अभिमान मला नाही कुठल्या संपत्तीचा, गर्व नाही आम्हा कुठलाच पैशाचा, ….रावांचं नाव घेऊन भरवेल त्यांना खास सुख आणि समाधानीचा.
_________________
नवीन माझं संसार सुरुवात आहे खास
….रावांच नाव घेते हवा नेहमी त्यांचा सहवास
_________________
Marathi Ukhane for Female
_________________
संसारात प्रेमाला हवी, विश्वासाची जोड, __रावांचे नाव घेते, __ त्यांची लागली मला ओढ.
_________________
हिरवे हिरवे रान त्यात थंडीगार हवा , ___रावांच नव घेते थोडा वेळ हवा.
_________________
संसार माझा असा सुखाचा चालावा म्हणून, देवापुढे केला मी नवस …रावांसोबत जोडल जेव्हा माझं लग्न तेव्हा हवाहवासा वाटला मला त्यांचा सहवास.
_________________
सोन्याची अंगठी माझ्या हातात आहे आणि चांदीची पैजण माझ्या पायात आहे ऋणानुबंध जोडला जेव्हा रावान सोबत
नाती जोडली आम्ही पवित्र मना सोबत.
_________________
ते माझे पतीदेव
मी त्यांची बायको
नाव घेते …..रावणाचे
थोडी आहे सायको
_________________
Marathi Ukhane for Female
_________________
आनंद झाला त्यांना
मी आले जीवनात
….रावांचे नाव घेते देईल त्यांना साथ
_________________
संस्कार माझ्यात आहे म्हणून केले मी ऑरेंज मॅरेज
नाव घेतांना घाबरणार नाही …….रावांच नाव घेत
एका तुम्ही सारेच
_________________
पानावर पान 36 पान …..रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचा करून सन्मान
_________________
उंबरठा ओलांडायला घ्यावे लागते नाव
मी तर घेतेच नाव पण …..रावाला ही घ्यायला लावा नाव सांगा
नका खाऊ भाव
_________________
Marathi Ukhane for Female
50 Love Quotes In Marathi | या प्रेमाच्या चारोळ्या मूड फ्रेश करून टाकतील
वाचा युनिक वाढदिवसाच्या शायरी Marathi Birthday Wishes
वाचा आयुष्यावर प्रेरनादायी विचार Read Quotes on life

_________________
जिथे जुळतात मन तिथेही जुळतात नाती
राव माझे परमेश्वर आणि आहे जीवनाचे सांगाती
_________________
शंकराच्या मंदिरात मूर्ती त्यांची लहान
….रावांच नाव घेते ठेवून सर्वांनाच मान
_________________
श्री कृष्णाच्या डोक्यावर असतो नेहमीच मोरपंख ….रावांचं नाव घेते त्यांच्या संग.
_________________
जीवनाच्या सुंदर प्रवासात लाभला मला यांचा सहवास
नवीन आमचं लग्न झालं सतत होतो त्यांचा भास
……रावाचं नाव घेते त्यांच्यामुळे आला माझ्या जीवनात उल्हास
_________________
हृदयात त्यांनी मला दिले माझे हक्काचे स्थान,
हसून म्हणाले स्वीकारणे तुझ्या जीवनातले आव्हान,
त्यांना पाहून हरवतं माझं नेहमीच भान,
………रावांचं नाव घेते वाटतो मला तुमचा अभिमान
_________________
Marathi Ukhane for Female
_________________
रात्र दिवस कष्ट करेल हाती हात ठेवून
साथ देईल मला नेहमी सन्मान करून
नाव घेते ……रावांचं स्वतःला सावरून
मी आहे सोबती शब्दांची
लाडकी होती मी माझ्या भावांची
राणी झाली मी आता माझ्या ….रावांची
_________________
ज्यांनी दिले मला हक्का च स्थान
करेल मी नेहमी त्यांचा सन्मान
……रावांचं नाव घेते करून तुम्हा सर्वांचा मानसन्मान
_________________
Marathi Ukhane for Female
_________________
स्पर्श तो वारा माझ्या अंगाला ,…….रावांचं नाव घेते आयुष्याच्या संगतीला.
_________________
संसारात नात्याला हवी विश्वासाची जोड ……..रावांचं नाव घेते आता आयुष्य भर त्यांना माझं लोड
_________________
आमची जुळली नाती तेव्हा कळले की आम्ही एकमेकांसाठीच बनलो आहो, आम्हाला जवळ आणण्यासाठी हे सर्व घडले आहे
काहीतरी आमच्या नात्यांमध्ये थोडसं दडल आहे
आमच्या नात्यातल्या गोडवा मी तुम्हाला शब्दात सांगितले आहे
म्हणून तर ……रावाचं नाव घेताना मी थोडेसे घाबरले आहे
_________________
Marathi Ukhane for Female
उखाणे हे नेहमी मनाच्या जवळ असतात कारण त्यातून जरी काव्यमय भाषेतून भावना व्यक्त केल्यागेल्या तरी ते तेवढ्या पुरतेच मर्यादित नसते. आधी उखाण्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो. नंतर मग तो अर्थ आपल्याला बरोबर लागू पडत आहे कि नाही ते तपासावे लागते. त्यानंतर त्या उखाण्याला भरपूर वेळा मनात घोळावे लागते आणि मग कुठे तो बाहेर बोलला जातो.
Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pingback: 20+ पुरुषांसाठी जबरदस्त उखाणे | Awesome Marathi Ukhane For Male