Married Life Husband Wife Quotes in Marathi

नवरा बायको वैवाहिक जीवनावर कोट्स | 20 Best Married Life Husband Wife Quotes in Marathi

आयुष्यात जर शेवटपर्यंत कोणाची साथ असेल तर नवरा आणि बायकोची, यांच्या मधला विश्वास कायम ठेवण्यासाठी घेऊन आलो Married Life Husband Wife Quotes in Marathi.

Married Life Husband Wife Quotes in Marathi

Husband Wife Quotes in Marathi

तुझ्या प्रेमात मी इतका गुंतून गेलोय,
की स्वतःला जेव्हा शोधतो तेव्हा मी कुठेच राहत नाही.
आणि एकांतात जेव्हा मी स्वतःचा विचार करतो ,
तेव्हाही मी स्वतःला सापडत नाही.

सात फेऱ्या मी जेव्हा तुझ्या सोबत घेतल्या,
तेव्हा मी तुझ्यासोबत वचनबद्ध झाले,
स्वतःपेक्षा मी तुझी जास्त काळजी घेणार
हे तेव्हाच स्पष्ट झाले.

लग्न होऊन किती वर्ष झालेत,
तरीही तुझं प्रेम आजही तसंच आहे
जसं सुरुवातीला होतं.
प्रेम तुझं कुठेच कमी होताना
मला आजवर दिसला
कधी न दाखवता तू प्रेम केलं
हे प्रेम मला कधीच कळलं नाही.

रुसली तर मला म्हणवशील का?
रडले तर डोळे पुसाशिल का?
गर्ल फ्रेंड नको ना,
लग्न माझ्याशी करशील का?
तुझ्या प्रेम बंधनात मला बांधशिल का?

Married Life Husband Wife Quotes in Marathi

निळ्या शाईच्या गर्द हृदयात,
एकदा तरी सामावून घेशील का?
गर्ल फ्रेंड नाही सांग ना,
बायको म्हणशील का?

मला आयुष्य खूप सुंदर वाटतं कारण,
त्या आयुष्याच्या प्रवासात तू माझ्या सोबतीला आहेस.
हा प्रवास असाच आपल्या दोघांचा राहो,
देवा जवळ माझी इच्छा आहे.

तुझ्यावर प्रेम करणारे तुला हजार मिळतील ,
पण माझे इतकं प्रेम करणारा तुला,
आयुष्यात दुसरा कोणीच मिळणार नाही.

तुला तुझ्या आयुष्यात जीव देणारे
भरपूर मिळतील.
पण माझ्यासारखा तुला जीव
लावणारा कधीच मिळणार नाही.

Married Life Husband Wife Quotes in Marathi

Married Life Husband Wife Quotes in Marathi

मला माझ्या आयुष्याची पतंग,
तुझ्या सोबत उडवायची आहे.
तुला माझी गर्लफ्रेंड नाही,
तर बायको बनवायचं आहे.

जेव्हा मी थकून जातो ना
आणि या जगाला हरून जातो ना,
तेव्हा बस तुझ्या हातात असलेला माझा हात
आणि तुझ्या खांद्यावर ठेवलेले ते
डोकं मला सर्व विसरायला भाग पाडत.

Married Life Husband Wife Quotes in Marathi

तू खूप हट्टी आहेस तरी तुला
सांभाळण्याचा प्रयत्न करतो,
थोडी वेडी आहेस म्हणून तुला
जपण्याचा प्रयत्न करतो.

वचने मी तुला फेऱ्या घेताना दिले,
हात हाती तुझा आणि सेंदूर भागांत भरले.
साथ देशील ना मला विचारतात तू हसून उत्तर दिले.
निस्वार्थी प्रेम तुझे मला तेव्हा क्षणातच कळले.

जेव्हा मला कामाचे प्रेशर असतं
टेन्शन असतं आणि काही गोष्टींची
भीती असते ,तेव्हा त्या परिस्थितीमध्ये मला ,
आधार देण्यासाठी तुझा खांदा हवाय .

तुझा नवरा नाही तर तुझ्या
हृदयाचे स्पंदन म्हणून मला
शेवटपर्यंत तुझ्यासोबत जगायचंय

__________________________

वाचा Navra Bayko Nate In Marathi

वाचा Quotes On Life In Marathi

वाचा Romantic Marathi Prem Kavita

Married Life Husband Wife Quotes in Marathi

तुला रागवण्याचा माझ्यावर संपूर्ण अधिकाऱ आहे
तू माझ्यावर रागवू शकतोस,
तू मला हक्काने भांडू शकतोस,
पण भांडताना विसरू नकोस ,
की माझं तुझ्यावर जिवापाड प्रेम आहे.

कळलंच नाही की बघता बघता कधी तुझ्यावर माझं प्रेम झालं कळलच नाही की कधी हातात हात येऊन तुझं माझं लग्न झालं,
कळलंच नाही की आता आपण म्हातारे झालो आणि शेवटचा श्वास हा मी तुझ्यासोबत घेणार.

तुझ्यावर लिहायला भरपूर आहेत माझ्याकडे
पण ते इतरांना कळवू शकत नाही,
तुझ्यावर माझं किती प्रेम आहे,
हे शब्दात सांगू शकत नाही.

आपलं कोणी सोबत नसल्यावर ,
घास तरी कसं जाणार,
जीव माझा तुझ्यासाठी रडतो ग
हे तुला सांग ना कधी कळणार.

माझं प्रेम हे किती खरे आहे ना,
हे सांगण्यासाठी मला तुझी साथ हवी आहे
घरच्यांना आपण पटवून देऊयात,
यासाठी मला तु सोबत हवी आहे.

Married Life Husband Wife Quotes in Marathi

कळतच नाही मला की मी तुला कोणत्या शब्दात सांगू
की मला तू गर्लफ्रेंड म्हणून नाही,
बायको म्हणून हवी आहे ग .

शब्दच नाही माझ्याकडे तुझ्यावर लिहिण्यासाठी
जिवापाड प्रेम करतो ग

तुझे ठीक आहे ना थोडास रडतेस,
आणि मला तुझ्यात गुंतून टाकतेस.

Married Life Husband Wife Quotes in Marathi

शब्द देतो मी तुला साथ देईल तुला,
हा धरेल त्या प्रत्येक वळणावर
ज्या वळणावर तू घाबरशील,
त्याच बहाण्याने ने सखे तू माझ्या मिठीत तर येशील.

नवरा हा प्रेम करणारा नसला,
तरी चालेल पण तो माझी रिस्पेक्ट
करणारा मला हवाय.

ऋत्विक रोशन नसला तरी चालेल
पण, ज्योतिबांचे विचार त्याच्यात असावे,
शाहरुख खान सारखा फायटिंग
करणारा नसला तरी चालेल पण ,
शिवाजी सारखा धाडसी असायला हवा,
पैशाने श्रीमंत नसला तरी चालेल
पण मनाने श्रीमंत असायला हवा,
असाच मला थोडासा जपणारा मुलगा हवा.

Married Life Husband Wife Quotes in Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *