maze ajoba poem in marathi

शिवकन्या शुभ्रा | Best maze ajoba poem in marathi 2023

आनंदराव जाधव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत maze ajoba poem in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

maze ajoba poem in marathi

“काव्यबंध समूह” आम्ही मराठी साहित्याचे शिल्पकार आयोजित स्पर्धा
दिनांक १४/९/२०२३
विषय – आजोबांची छकुली

शिवकन्या शुभ्रा maze ajoba poem in marathi

शिवकन्या शुभ्रा | Best maze ajoba poem in marathi 2023

शुभ्रा आजोबांची शिवकन्या
वडिलांची सुंदर परी
आईची प्रेमळ सावली
भावाची हक्काची बाहुली

सुर्याच लख्ख तेज
गरजणारे इंद्रधनु मेघ
चमचमणारा शुक्र तारा
तेजस्वी अनमोल हिरा

मायेच जिव्हाळ्याच दार
काजळ मायेचा आधार
सुख समृद्धीचा आहेर
आई वडिलांच माहेर

देव्हाऱ्यातला तजेलदार दिवा
प्रत्येक गोकुळात हवा
संसाराची पवित्र तुळस
प्रेम आनंदाचा कळस

घराण्याची उत्तुंग शान
त्रिलोकी सार्थ अभिमान
मांगल्याचा अविट ठसा
दैवाचा अक्षय वसा

कवी – आनंदराव जाधव
सांगली, जिल्हा सांगली. तालुका, मिरज. खणभाग भारत चौक, २०७. जाधव गल्ली,
सांगली – ४१६४१६
स्वरचित कविता.
संपर्क – ८८३०२००३८९

maze ajoba poem in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *