सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणजे काय ? Social Media, Fashion, blogger influencer meaning in Marathi

Meaning Of Influencer In Marathi | इन्फ्लुएंसर चा अर्थ

मित्रांनो, आजकाल तुम्ही इंटरनेटवर “Influencer” किंवा “Social Media Influencer” हा शब्द नकीच बऱ्याच वेळा ऐकला किंवा वाचला असेल. पण बहुतेक लोकांना Influencer या शब्दाचा चा अर्थ काय आहे हेच नेमकं माहित नाही. ज्यांना मराठी मध्ये इन्फ्लुएंसरचा अर्थ माहित आहे, त्यांच्यापैकी काहींना हे देखील माहिती नाही की Social Media Influencer म्हणजे काय? सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कसे व्हावे? म्हणून या आर्टिकल मध्ये आपण Influencer या शब्दाच्या मराठी अर्थाविषयी माहिती तुम्हाला सांगणार आहोत. आजकाल लोक फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया अँप वर एक मेकांना कनेक्ट आहेत. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोक तासनतास घालवतात. सोशल मीडिया इन्फ्लुएंसरची आजकाल खूप चर्चा होते. पण सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा अर्थ अनेकांना माहीत नाही, चला तर मग जाणून घेऊया इन्फ्लुएंसरचा अर्थ नेमका काय आहे ?
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणजे काय ? Social Media, Fashion, blogger influencer meaning in Marathi

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणजे काय ? Social Media, Fashion, blogger influencer meaning in Marathi

Influencer म्हणजे काय ? ( Influencer meaning in marathi )

इन्फ्लुएंसर म्हणजे लोकांना प्रेरित किंवा लोकांवर प्रभाव टाकणारी व्यक्ती. सोशल मीडियावर लोकांवर प्रभाव टाकणाऱ्या कन्टेन्ट क्रीटोर्स ना सोशलमीडिया इन्फ्लुएंसर म्हणतात. सध्या सरळ भाषेत सांगायचं जाला तर इन्फ्लुएंसरला सेलिब्रिटी देखील म्हटले जाते. INFLUENCER ही एक व्यक्ती आहे जी सोशल मीडियावर काही रचनात्मक किंवा माहितीपूर्ण कन्टेन्ट तयार करून लोकांना प्रेरित करतातआणि लोक त्यांना फोल्लोव करतात. त्यांचे फोल्लोवेर्स जास्त असतात कारण इन्फ्लुएन्सर ही एक कन्टेन्ट क्रेटर व्यक्ती असते ज्याला लोकांना पाहायला आवडते.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणजे काय ? Social Media, Fashion, blogger influencer meaning in Marathi

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणजे काय ? ( Social Media Influencer meaning in Marathi )

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असे लोक आहेत ज्यांनी एका कोणत्या तरी विषयावरील त्यांचे नॉलेज आणि त्यांचे स्किल्स मुले त्यांनी सोशल मीडियावर खूप फेम मिळवलेला असतो. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स वेगवेगळ्या किंवा विशिष्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरून त्यांना ज्या विषयांबद्दल अधिक माहिती आहे किंवा लोकांना त्यांच्या कडून काय अपेक्षित आहे त्या विषयांबद्दल नियमित पोस्ट करतात. सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचे सामान्य लोकांपेक्षा जास्त फॉलोअर्स असतात. आजच्या काळात लोक सोशल मीडिया इन्फ्लुएंसरकडे फुल्ल टाइम करिअर म्हणूनही पाहतात, त्यामुळे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बनण्याचे अनेकांचे स्वप्न असते, विशेषत: तरुणांचे, हे क्षेत्र अतिशय आकर्षक आहे.

इन्फ्लुएंसरचे प्रकार ( Types of Influencer )

इन्फ्लुएंसरचे कोणतेही निश्चित प्रकार नाहीत पण काही फॅक्टर्स त्याच्यावरून त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत –

a) By Follower Numbers

Mega-Influencers –

मेगा इन्फ्लुएंसर असे लोक आहेत ज्यांचे सोशल नेटवर्कवर मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत.

Macro-Influencer –

मॅक्रो-इन्फ्लुएंसर एक स्टेप खाली आहेत, सोशल नेटवर्कवर 40,000 ते 1M फॉलोअर्स असलेले लोक मॅक्रो-इन्फ्लुएंसर मानले जातात.

Micro-Influencer –

मायक्रो-इन्फ्लुएंसर करणारे सामान्य दैनंदिन लोक आहेत जे त्यांच्या तज्ञ विषयाच्या ज्ञानासाठी (कोनाडा) ओळखले जातात.

Nano-Influencers –

या इन्फ्लुएंसरचे फॉलोअर्स कमी असतात. परंतु अगदी कामाचे असतात. ज्यातून तुम्हाला झटपट लीड्स मिळून जातात.

b) By Types of Content

Bloggers – हे टेक्स्ट फॉरमॅट मध्ये कन्टेन्ट तयार करतात.
YouTubers – हे इन्फ्लुएंसर व्हिडिओद्वारे कन्टेन्ट तयार करतात.
Podcasters – हे ऑडिओद्वारे कन्टेन्ट तयार करतात.
Social Posts Only – हे इन्फ्लुएंसर सोशल मीडिया पोस्टच्या स्वरूपात कन्टेन्ट तयार करतात.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणजे काय ? Social Media, Fashion, blogger influencer meaning in Marathi

FAQ’S
1) Fashion influencer meaning in Marathi

फॅशन इन्फ्लुएंसर ही अशी व्यक्ती असते जिला फॅशन ट्रेंड आणि बिऊटी प्रॉडक्ट्स बद्दल अधिक माहिती असते आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याच्या फॉलोअर्ससाठी फॅशनशी संबंधित कन्टेन्ट पब्लिश करत असतात. फॅशन इन्फ्लुएंसर त्यांच्या कन्टेन्ट द्वारे विविध बिऊटी प्रॉडक्ट्स आणि फॅशन ब्रँडचा प्रमोशन करून लोकांना प्रभावित करतात.

2) Blogger influencer meaning in Marathi

ब्लॉगर इन्फ्लुएंसर्स ते आहेत जे वेबसाइटवर आर्टिकल लिहून लोकांसोबत त्यांचे ज्ञान शेअर करतात. लोक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सपेक्षा ब्लॉगर इन्फ्लुएंसर्सना अधिक ओळखत नाहीत किंवा ब्लॉगर इन्फ्लुएंसर्स अधिक प्रसिद्ध नाहीत कारण ब्लॉगर इन्फ्लुएंसर्स आर्टिकल मधून त्यांचे ज्ञान शेअर करतात. आम्ही करतो पण तरीही अप्रत्यक्षपणे लाखो लोक ब्लॉगर इन्फ्लुएंसर्सना फॉलो करतात. ब्लॉगर इन्फ्लुएंसर्स याला सामान्यतः ब्लॉगर देखील म्हटले जाते आणि ते सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स पेक्षा वेगळे आहे कारण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मऐवजी ते स्वतःची स्वतंत्र वेबसाइट तयार करून कन्टेन्ट पब्लिश करतात.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणजे काय ? Social Media, Fashion, blogger influencer meaning in Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *