Motivational Quotes In Marathi For Success

Motivational Quotes In Marathi For Success

एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला नेहमी सकारात्मक विचार प्रवृत्त करत असतात . या सकारात्मक विचारांमुळे तर आपल्यामध्ये उत्साह निर्माण होतो.या उत्साहाच्या बळावर आपण अशक्य वाटणारे कार्य सुध्दा पूर्ण करतो. जीवनात जोपर्यंत उत्साह जिवंत आहे तो पर्यंत माणसाला कोणत्याच गोष्टीची भीती राहत नाही.त्या उत्साहाच्या जोरावर जीवनामध्ये खूप मोठी कामगिरी पूर्ण करतो. एका दृष्टिकोनातून पाहिले असता माणसाचे जीवन हे आशा आणि आकांक्षांवर अवलंबून आहे . जीवनात आशा ठेवणे खूप महत्वाचे आहे.कधीही हार न मानता पुढे चालत राहणे म्हणजेच आयुष्य होय. Motivational Quotes In Marathi For Success

आपल्याला जीवनात कधी निराश , हताश,उदास न होता समोर चालत राहणे हा आयुष्याचा नियम आहे. जो या नियमांचं पालन करत आयुष्य जगतो त्याला जीवनातील कमी समस्यांचा सामना करावा लागतो.आयुष्यात एका ठिकाणी कधीही अडकून न राहता सतत चालत राहावे . ज्याप्रमाणे पाणी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहत राहते. तेच पाणी जर एका ठिकाणावर थांबले तर त्या पाण्यामध्ये जीव जंतू निर्माण होऊन ते पाणी खराब होते.अश्याच प्रकारचे आपल्यात उत्साह निर्माण करणारे आणखी काही चांगले विचार खाली दिलेले आहेत.

Success Quotes

विजेते हे वेगळ्या गोष्टी करत नाही तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक बनता येत. Motivational Quotes In Marathi For Success

आज मी एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण तरी करीन, निदान एक अडथळा पार करीन , निदान प्रयत्न तरी नक्कीच करीन.

न हारता , न थकता आणि न थाबंता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, तर स्वतः चांगले व्हा म्हणजे कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
मनुष्याजवळची नम्रता संपली की , त्याच्या जवळची माणुसकी संपली असे समजावे.

जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्यांचा निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.

बोलून विचार करण्या ऐवजी बोलण्याआधी विचार केलेला बरा.

जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजेच चांगली नोकरी लागणे हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून जात नाही. तोपर्यंत या समाजात फक्त नोकरच जन्माला येतील मालक नाही.

शहाणा माणूस हा प्रत्येकवेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती हा नेहमी घोळक्यात दिसतो.

खूप माणसांची स्वप्ने या एकाच विचारामुळे अपूर्ण राहतात आणि तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”

Quotes On Life in Marathi

स्वप्न पाहतच असालं तर मोठ्ठं पाहा लहान कशाला? कारण फक्त
मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.

चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कधीच कोणी हरवू शकत नाही .

नेहमी सर्वोत्तम प्रयत्न करा . हे करून देखील तुमची कदर करत नसतील तर तो दोष त्यांचा आहे तुमचा नाही.

खऱ्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर नेहमी एकट्याने लढायला शिका. Motivational Quotes In Marathi For Success

ज्या गोष्टी आपण सहन करू शकत नाही, त्या इतरांसोबतही करू नका.

पैज लावायची असेल तर स्वतः सोबतच लावा . जिंकलात तर स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल. आणि हरलात तर स्वत:चा अहंकार हराल.

ध्येय आपले दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.

प्रत्येक माणसाला अडचणीत जपा,
तो ही तुम्हाला आयुष्यभर जपेल.

तुम्ही किती आयुष्य जगलात ह्यापेक्षा
कसं आयुष्य जगलात याला जास्त महत्त्व आहे.

संकटं हे आपल्यातील शक्ती,
जिद्द पाहण्यासाठी येत असतात.

लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारात राहवं लागतं.

स्वतःचा बचाव करण्याचं
सर्वात प्रभावी साधन आहे ते म्हणजे ,
समोरच्यावर टीका करणं.

समुद्रातील तुफान यापेक्षा मनातील
वादळे अधिकच भयानक असतात.
ती निर्माण होऊ देऊ नका.

लक्षात ठेवा,आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षाही खालच्या पायरीवर असतात.

जगाबरोबर प्रामाणिक राहण्यापेक्षा
आधी स्वतःशीच प्रामाणिक रहा.

Marathi Status on Life

आयुष्यात कुठलीच गोष्ट
कायम स्वरूपी आपली नसते.

कधी कधी आपले हक्क हे मागून मिळत नाहीत,
ते आपल्याला मिळवावे लागतात.

आयुष्यात तुम्ही किती माणसे जोडली
यावरुन तुमची श्रीमंती कळते.

यश न मिळणे म्हणजे अपयशी होणे असा नाही. Motivational Quotes In Marathi For Success

आपल्या मनाची श्रीमंती ही
कोणत्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.

तुम्ही जेवढं चांगलं इतरांना द्याल तेवढंच,
किंबहुना त्याच्या कित्येक पटीने चांगलं देव तुम्हाला देईल.

उद्याचं काम हे आजच करा
आणि आजचं काम हे आत्ताच करा.

ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने सगळं जग जिंकलं.

आयुष्याचा अर्थ विचारायचा असेल तर
तो आकाशाला आणि समुद्राला विचारा.

दुसऱ्यांसाठी डोळ्यात
पाणी आलं कि समजावं,
आपल्यात अजुन हि
माणुसकी शिल्लक आहे.

यशापर्यंत पोहोचण्यासाठी
कधीच शॉर्टकट नसतो. Motivational Quotes In Marathi For Success

डोक्यावर बर्फ आणि जीभेवर साखर
असली की सगळे प्रश्न आपोआप सुटतात.

Post Office Vima फक्त ₹ 399 ची विमा योजना

लहान मुलांच्या आरोग्य विषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *