Mpsc book list- राज्यसेवा पुस्तकांची यादी आणि नियोजन

Mpsc book list- राज्यसेवा परीक्षा पुस्तकांची यादी आणि नियोजन
माननीय मुख्यमंत्री यांच्या फेसबुक पोस्टवरून असे कळाले की एमपीएससी म्हणजेच राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्व लढाऊ विद्यार्थ्यांना हा एक मोठा धक्काच होता पुन्हा एकदा अनिश्‍चिततेचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या मनात काही प्रश्नही निर्माण झाले असतील जसे
१) आता परीक्षा यावर्षी होतील की नाही?
२) परीक्षेचे टाईम टेबल केव्हा येईल? इत्यादी.
पण या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्र शासनाकडून पुढील सूचना आल्याशिवाय कोणीच देऊ शकत नाही.

माझे सर्व विद्यार्थ्यांना हेच सांगणे असेल की त्यांनी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे कि ही परीक्षा म्हणजे एक वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यासाठी तुम्हाला धैर्याची अत्यंत आवश्यकता असते. त्यामुळे हतबल होऊन चालणार नाही. सध्या आपत्तीजनक परिस्थिती असल्याने आपण आपल्या मनासारखे होईल ही अपेक्षा ठेवू नये. उलट हा लोक डाऊन चा काळ विद्यार्थ्यांनी स्वतःसाठीच उपयोगात आणावा. या लढाईत जो लढत राहील म्हणजे निराश न होता नियोजनपूर्वक अभ्यास करेल तोच जिंकेल. त्यामुळे अभ्यास करत रहा हाच माझा सल्ला आहे आणि तोच एक पर्याय आहे.

Mpsc book list- राज्यसेवा परीक्षा पुस्तकांची यादी आणि नियोजन/ mpsc book list by topper

परीक्षेच्या स्टेज किंवा टप्प्यानुसार प्लॅन करण्यासाठी खाली थोडे मुद्दे दिले आहेत हे नक्की बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल हे निश्चित. सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यसेवा परीक्षेची तयारी कशी करावी? हा सर्वांच्या मनामध्ये गोंधळ घालणारा प्रश्न उपस्थित झाला असेल. तर गोंधळून न जाता खाली दिल्याप्रमाणे नियोजन करायला हवे. नियोजनासोबतच मी पुस्तकांची यादी सुद्ध दिलेली आहे. याच पुस्तकांचा उपयोग मला राज्यसेवा परीक्षा पास होण्यासाठी झाला. तुम्हाला सुद्धा राज्यसेवा परीक्षेच्या तयारीमध्ये ही पुस्तके नक्कीच उपयोगी पडेल.

Mpsc book list- राज्यसेवा परीक्षा पुस्तकांची यादी आणि नियोजन/ mpsc book list by topper

इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि विज्ञान या विषयांचा पूर्ण अभ्यासक्रम कव्हर करण्यासाठी पुस्तकांची यादी दिली आहे. त्याचप्रमाणे कोणत्या मुद्द्यावर परीक्षेत हमखास प्रश्न येतात आणि किती येतात हे सुद्ध नमूद केलेले आहे.

mpsc booklist
mpsc book list by topper
mpsc book list
mpsc book list

वेळेअभावी वहीवर नोट्स काढलेले आहेत. टाईप करून देणे शक्य झाले नाही त्याबद्दल क्षमस्व. फोटो मधील मजकूर वाचण्यासाठी काही अडचण येत असेल तर कमेंट करा मला वेळ मिळेल तशा तुमच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करेल.

About IBPS PO

Mpsc book list- राज्यसेवा परीक्षा पुस्तकांची यादी आणि नियोजन

Author- Tehsildar Santosh Athare

Mpsc syllabus and my success story

Read Mrutyunjay book Review : “मृत्युंजय” आयुष्याला कलाटणी देणारी कादंबरी.

Read Made In India Smartphone Review वाचण्या साठी क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *