Nephew Meaning in Marathi

Nephew Meaning in Marathi 2023 | नेफ्यू Best Marathi Arth

नमस्कार मित्रांनो Marathi time या website मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत Nephew Meaning in Marathi. Nephew या इंग्रजी शब्दाचा मराठी मध्ये अर्थ काय होतो.

Nephew Meaning In Marathi 2023

Nephew या इंग्रजी शब्दाचा अर्थ भाचा, बहिणीचा मुलगा, भावंडाची मुलं, भगिनियम, भावाचा मुलगा, पुतण्या, इत्यादी Nephew या इंग्रजी शब्दाचे मराठी मध्ये अर्थ होतात.

हा शब्द फक्त पुरुषांकरिता वापरला जातो.

Nephew हा शब्द कौटुंबिक संबोधनान संबोधित करतो. किंवा कुटुंबातील नातेसंबंध सांगण्याकरिता Nephew या शब्दाचा वापर केला जातो.

Nephew या शब्दाचा उच्चार पुढील प्रमाणे केला जातो.
“Nephew” उच्चार नेफीव, नेफ्यू

बहिणीच्या मुलाला आपण भाचा (Nephew) असे म्हणतो, तर आपल्या भावाच्या मुलाला पुतण्या असे म्हणतो म्हणजेच Nephew या इंग्रजी शब्दाला मराठी मध्ये भाचा असे संबोधले जाते.

Nephew Meaning In Marathi 2023


वाचा Elegance Meaning In Marathi

वाचा Meaning Of Influencer In Marathi


Nephew Meaning in Marathi 2023 | नेफ्यू  Best Marathi Arth

त्याची काही उदाहरणे पाहूया….

Eng: My nephew is a very brilliant student in school.
मराठी: माझा पुतण्या/भाचा शाळेत खूप हुशार विद्यार्थी आहे.

Eng: ram is my friend’s fraternal nephew.
मराठी: राम हा माझ्या मित्राचा बंधू पुतण्या आहे.

Eng: My all nephews and nieces gather today for my engagement
मराठी: माझे सर्व पुतणे आणि भाची आज माझ्या एंगेजमेंटसाठी जमले आहेत

Eng: Actually, Mahesh is my half nephew.
मराठी: वास्तविक, महेश हा माझा सावत्र पुतण्या आहे.

Nephew या शब्दाचे स्त्रीलिंगी रुपांतर NIECE असे होते. आपल्या नात्यांमध्ये पुतण्या किंवा भाच्याला जसे Nephew या इंग्लिश शब्दाने संबोधले जाते तसेच पुतणीला आणि भाचीला NIECE ने संबोधले जाते. जरी हा शब्द खेड्यापाड्यांमध्ये फार कमी प्रमाणात पहिला गेला तरी याचे शहरात याचे प्रमाण जास्त दिसते. आपल्या मुलांना जर भविष्यकाळात योग्य करियर बनवायचे असेल तर असे इंग्लिश शब्द त्यांना माहित हवेत.

तर मित्रांनो आपण या पोस्ट मधून“Nephew” म्हणजे काय | nephew meaning in Marathi
हे पाहिले आणि ते तुम्हाला नक्कीच समजले असतील अशी आशा करतो, तसेच तुम्हाला अजून काही शब्दकोश शब्दांची माहिती मिळवायची असल्यास आमच्या पेजला भेट द्या. तसेच तुमच्या मित्रांना हा लेख शेअर करा, जेणेकरून त्यांना nephews या शब्दाचा मराठी अर्थ माहित होईल.

धन्यवाद

Author :- Mr. Shankar Kashte

Thank You For Reading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *