Rajgad Fort Trek : महाराष्ट्राचे गड आणि किल्ले

Rajgad Fort मी आणि संजीवनी.. राजगडावरच हे प्रकरण आयुष्यात खूप काही शिकवून जात.. तस तर संपूर्ण राजगडच स्वर्गासम आहे, पण त्यातही संजीवनी थोडी खासच.. सह्याद्रीतल्या हक्काच्या जागांपैकी एक.. राजगडावर आजपावेतो असंख्य वेळा गेलोय, अगदी विविध वाटांनी पण ओढ मात्र एकच असते जिवाभावाची संजीवनी..या वेळेसही दुपारी गड चढून वर आलो.. पद्मावतीस दोन क्षण दवडून ४.३० च्या …

Rajgad Fort Trek : महाराष्ट्राचे गड आणि किल्ले Read More »

Raksha Bandhan 2020 बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक

रक्षाबंधन या नावातच या सणाचे महत्व समजते. ज्यात बहीण भावाच्या प्रेमाची व्याख्या आहे. Raksha Bandhan 2020 येणार आहे सोमवारी ३ ऑगस्टला. बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याचा हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, सय्यम आणि साहस. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचं नातं. पूर्वजांनी भारतीय संस्कृती मध्ये …

Raksha Bandhan 2020 बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक Read More »

Marathi Poem on Love कविता by Swapnil

Marathi Poem on Love 1: Maza Blog 13th July 2020 Marathi Poem on Love 2 13th July 2020 तू सांग ना कसा मी जगूतुझ्या असण्याची सवय कशी मी सोडूतू माझ्या जीवाची पर्वा कसा मी राहूतू आहेस स्वप्नसुंदरीतू पिंजरा आणि मी तुझा राघु…Maza Blog स्वप्नांच्या दुनियेत तू माझीच असतेसमाझ्या दुनियेतील कायदा तू ठरवतेसस्वच्छंदी पाखरू तू फक्त …

Marathi Poem on Love कविता by Swapnil Read More »

केक रेसिपी इन मराठी

केक रेसिपी इन मराठी : Wheat Cake

आज आपण पहाणार आहोत केक रेसिपी इन मराठी आणि तोहि पौष्टिक!! बिना मैदा,बिना ओवन,बिना साखर,बिना अंड हेल्थी केक!! साहित्य: १. १ कप कोमट दूध२. १ कप खिसलेला गुळ३. १ पिकलेले केळ -बारीक़ चक्त्या करून घेणे४. बिया काढलेले ४ खजूर५. १/२ कप दही६. २ कप गव्हाचे पीठ७. १ चमचा बेकिंग पावडर८. २ चमचे तेल Cake ची …

केक रेसिपी इन मराठी : Wheat Cake Read More »