sad marathi kavita on life

जीवन आणि आयुष्य व्हावे यशवंत | 2 best sad marathi kavita on life

सौ. वैशाली मुन आणि सौ. शोभा देशपांडे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत sad marathi kavita on life विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. sad marathi kavita on life 🌹काव्यबंध समूह आयोजित स्पर्धेसाठीविषयः आयुष्य जीवन | sad marathi kavita on life आयुष्य कितीबेभरवशाचे असते,एका क्षणी असते तरदुसरा क्षणी नसते… १ आयुष्यात सुखाचेक्षण फार कमी येतात,म्हणुन मनसोक्त …

जीवन आणि आयुष्य व्हावे यशवंत | 2 best sad marathi kavita on life Read More »

marathi kavita on life

आयुष्य जगतांना आणि जीवनाचा अर्थ | 2 best marathi kavita on life

सौ. सुवर्णा बाबर आणि रजनी घाटुर्ले यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi kavita on life विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. marathi kavita on life स्पर्धेसाठी स्वरचित कविता“काव्यबंध समूह आयोजित साप्ताहिक काव्यलतिका स्पर्धा “रविवार दि. – १/१०/२०२३विषय – ” आयुष्य “ आयुष्य जगताना | marathi kavita on life जन्म आणि मृत्यूच्यामधला काळ म्हणजे आयुष्यआयुष्य जगताना …

आयुष्य जगतांना आणि जीवनाचा अर्थ | 2 best marathi kavita on life Read More »

Durga Devi kavita

जगदंबा आली घरा आणि नवदुर्गा | 2 best Durga Devi kavita

सौ. वैष्णवी परेश कुळकर्णी आणि सोमदत्त कुलकर्णी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Durga Devi kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. Durga Devi kavita काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका दिनांक:- ८/१०/२०२३ विषय :- नवरात्री जगदंबा आली घरा | Durga Devi kavita मंचकी निद्रा दूर सारून अश्विनात जगदंबा बैसे घटी |माय माउली माझी अंगणी येता येई सुख …

जगदंबा आली घरा आणि नवदुर्गा | 2 best Durga Devi kavita Read More »

Positive Marathi Poems On Life

जीवनातील घडामोडी आणि आयुष्याच्या वाटेवर | 2 best Positive Marathi Poems On Life

मुकेश मुकिंद वानखेडे आणि सौ. पुष्पा सदाकाळ यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Positive Marathi Poems On Life विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. Positive Marathi Poems On Life स्पर्धे करिताकाव्यबंध समूह आयोजितसाप्ताहिक स्पर्धाविषय :–आयुष्य जीवनातील घडामोडी | Positive Marathi Poems On Life मानवी जन्म घेतला असताजीवनात घडामोडी घडताततोची सर्वावर मात करूनमानव आयुष्य पूर्ण जगतात…..१ बालपण …

जीवनातील घडामोडी आणि आयुष्याच्या वाटेवर | 2 best Positive Marathi Poems On Life Read More »

durga maa kavita

शक्तीरूप पूजन आणि नऊ अवतार | 2 Best durga maa kavita

डॉ. दक्षा पंडित आणि डॉ. मानसी पाटील यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत durga maa kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. durga maa kavita काव्यबंध समूहरविवारीय काव्यस्पर्धादि :८.१०.२०२३विषय: नवरात्री शक्तीरूप पूजन | durga maa kavita नवरात्रीची झाली सुरवातशक्तीरूप दुर्गेच्या पूजनानेशौर्य,धैर्याच्या नऊरूपांनापुजूया आपण भक्तीभावाने….१ नवदुर्गेचे प्रथम शक्तीरूपशैलपुत्रीचे करूया पूजनअरि संहार करू धैर्यानेशक्तीरूपास करू वंदन…२ महिषासुरमर्दिनी करतेराक्षसी …

शक्तीरूप पूजन आणि नऊ अवतार | 2 Best durga maa kavita Read More »

poem on diwali in Marathi

संस्कृती आणि संस्कृतीची दिवाळी | 2 Best poem on diwali in Marathi

अरविंद कुळकर्णी आणि श्री. संचित कांबळे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत poem on diwali in Marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. poem on diwali in Marathi स्पर्धेसाठीकाव्यबंध समुह आयोजित काव्यलतिका स्पर्धा दि.२९/१०/२१ विषय – सण दिव्यांचा संस्कृती | poem on diwali in Marathi सण दिव्यांचा दिवाळीवाट पाहतेय खरीघरी येणार पाहुणेसंगे आनंदाच्या सरी…(१) सजावट व …

संस्कृती आणि संस्कृतीची दिवाळी | 2 Best poem on diwali in Marathi Read More »

diwali par poem in marathi

दिपावली आणि दिवाळी | 2 best diwali par poem in marathi

मंगल राजाराम यादव आणि कोमल मेश्राम यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत diwali par poem in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. diwali par poem in marathi काव्य बंध समूह आयोजित,काव्यलतिका‌ स्पर्धा.दि-२९/१०/२०२३विषय-सण दिव्यांचा दिपावली | diwali par poem in marathi अश्विन वद्य त्रयोदशी,कार्तिक शुद्ध द्वादशी महोत्सव,पाच दिवसांची ही उत्सवशृंखला,पणत्या, मेणबत्त्या,समयांचा उत्सव…१ सण भारी दिव्यांची रोषणाई,जीवनातील …

दिपावली आणि दिवाळी | 2 best diwali par poem in marathi Read More »

navratri marathi text png

वरदान आणि नवरात्रीच्या नवदुर्गा | 2 Best navratri marathi text png

विद्या प्रधान आणि सौ. स्वरूपा कुलकर्णी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत navratri marathi text png विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. navratri marathi text png काव्यबंध समुहआम्ही मराठी साहित्याचे शिल्पकार आयोजित काव्यलतिका ८/१०/२०२३ विषय:- नवरात्री. वरदान | navratri marathi text png शुद्ध अश्विनचा मासनवरात्री महोत्सवसिंहासनी आरुढस्थदेवी अंबेचा उत्सव.१ झेंडू फुलाचे तोरणनक्षी रांगोळीची खासतबकात निरांजनस्वागतार्थ औक्षणास२ …

वरदान आणि नवरात्रीच्या नवदुर्गा | 2 Best navratri marathi text png Read More »

green diwali poem

दिव्यांचा सण आणि आला दिव्यांचा सण | 2 Best green diwali poem

सौ. भारती बागल आणि सौ. संघमित्रा सोरटे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत green diwali poem विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. green diwali poem काव्यबंद समूह आयोजित काव्य लतिका स्पर्धेसाठी स्वरचित काव्य दिनांक 29 ऑक्टोबर 2023 दिव्यांचा सण green diwali poem दिवाळी येता दारीदिव्यांची झगमगाट सारीघरोघरी रोषणाईलुकलुकत्या ज्योतींची गंमत न्यारी आनंदाच्या रांगोळीतलावते स्नेहाची पणतीसडा शिंपते …

दिव्यांचा सण आणि आला दिव्यांचा सण | 2 Best green diwali poem Read More »

navratri marathi kavita

अंबा येऊनिया बसलिया घटाला आणि आनंद सोहळा | 2 Best navratri marathi kavita

चि. रावण अरुण पडवळ आणि सौ. संघमित्रा राहुल सोरटे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत navratri marathi kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा. navratri marathi kavita 📙📘काव्यबंध समूह📗📕आपल्यासाठी घेऊन आले आहेतकाव्यलतिकाप्रत्येक रविवारीय होणारी स्पर्धा▪️दिनांक:- ८/१०/२०२३▫️वार:- रविवार▪️विषय :- नवरात्री अंबा येऊनिया बसलिया घटाला | navratri marathi kavita ◆●◆●◆◆◆◆◆●◆◆◆●◆●◆●◆● उनाड पडलं होतं वरिस सरत नव्हते र हे …

अंबा येऊनिया बसलिया घटाला आणि आनंद सोहळा | 2 Best navratri marathi kavita Read More »