papa kavita in marathi

मायेची पाखरणी | Best papa kavita in marathi in 2023

कु. कशमीरा उल्हास गुप्ते यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत papa kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

papa kavita in marathi

काव्यबंध समूह काव्य लतिका
आयोजित काव्य स्पर्धा

दिनांक १५/१०/२०२३

विषय ‌.बाप/वडील

मायेची पाखरणी | papa kavita in marathi

मुलींचा बाप
असणे पुण्याचं मान
दुःख कष्ट संघर्ष
विसरून आनंद देणारा १

मुलगी म्हणजे
परक्याचे धन
येईल जन्म घेऊनी
आली लक्ष्मी पावले २

होई आनंदी
जेव्हा येई मुलगी
मनात चालू
विचार काय पुढे होई ३

स्वभाव जगाचे वेगळे
रीत न्यारी दुनिया
वेगळी ते भाव
कसा करी सामना ४

papa kavita in marathi

शिकवीन‌ चांगलं
देईन‌ धडे चार
करी ती हात दोन
नीट ओळखेल ५

माझे वडील
मा़झे दैवत थोर
कोण कोणासाठी
करेल एवढे ६

आईची माया
वडिलांचे संस्कार
आईची शिस्त
वडिलांचे प्रेम ७

वडील नसताना
आठवण येई भारी
असतात ज्यांचे आईवडील
कदर नाही करत कोणी ८

मुलांना वाढवणे
वडिलांचे आहे
काय चूक
मुलांची आहे. ९

कु.कशमीरा उल्हास गुप्ते
डोंबिवली पश्चिम

मायेची पाखरणी | Best papa kavita in marathi in 2023

papa kavita in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *