Pavan Agarwal Information In Marathi

ब्लॉगिंग मध्ये नैराश्य आले तर हे वाचा | Pavan Agarwal Information In Marathi

नमस्कार मित्रांनो ब्लॉग राइटिंग क्षेत्रामध्ये करिअर करताना धैर्याची फार गरज आहे कारण की हा एक खडतर प्रवास आहे आणि यामध्ये असंख्य गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शोधून देखील सापडत. आज पाहुया Pavan Agarwal Information In Marathi. बघूया आपल्या अपयशाला दूर करण्यासाठी काही प्रेरणा मिळते का ?

त्यामुळे कित्येकदा ब्लॉगर्सला करिअर च्या मध्येच नैराश्य येते. यात अनेकदा असे होते की आपले मित्र परिवार नातेवाईक यांच्याकडून डी मोटिवेट केले जाते त्यांचे काही चुकत नाही कारण ही एक अशी गोष्ट आहे जी समोर दिसत नाही आणि बहुतेक लोकांना ब्लॉग या गोष्टीला असेट म्हणून पाहण्याची बुद्धी नसते. अशा वेळेस आपण जर त्यांच्याशी वाद घालत बसलो तर अजूनच हिरमोड होऊन जातो.

पण काळजी करू नका मित्रांनो आपल्यावर जशी परिस्थिती ही येत राहते तशीच परिस्थिती प्रसिद्ध ब्लॉगर पवन अगरवाल यांच्या आयुष्यात देखील आली होती आज आपण पाहणार आहोत त्यांच्या करिअरचा प्रवास. तर वाचत रहा मित्रांनो कारण की खूप रोमांचकारी असा त्यांचा भूतकाळ आहे.

Pavan Agarwal Information In Marathi

पवन अग्रवाल हे मध्य प्रदेश मधील गडर वारा शहरातले रहिवासी आहे त्यांनी मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भोपाळ मधून इंजिनिअरिंग केले त्यांचा पहिला जॉब टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस मध्ये होता त्याच्यानंतर त्यांनी रोलटा इंडिया मध्ये जॉब केला. 2014 च्या आधी त्यांच्या डोक्यात ब्लॉगिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा निर्माण झाली त्यामुळे त्यांनी फेब्रुवारी 2014 मध्ये आपला शेवटचा जॉब सोडून दिला.

ब्लॉगिंग चालू करण्याचे कारण

खरे तर ब्लॉग चालू करण्यासाठी पवन अगरवाल यांची छोटी वहिनी म्हणजेच अंकिता अग्रवाल या कारणीभूत ठरल्या. जेव्हा पवन यांच्या लहान भावाच लग्न झाले तेव्हा अंकिता वहिनी यांनी अगरवाल फॅमिली ला जॉईन केले त्यानंतर त्यांच्या भावांना युके जायचे होते तेव्हा अंकिता वहिनी यांचा आधीचा जॉब त्या कंटिन्यू करू शकत नव्हत्या. तेव्हा त्यांनी दीपावली हा हिंदी ब्लॉग चालू करण्याचे ठरवले 2013 मध्ये हा ब्लॉग बनवला होता तो अजूनही चालू आहे आणि पवन अगरवाल यांचा ब्लॉग म्हणून फेमस आहे.

जॉब सोडायचा निर्णय

सुरुवातीला ब्लॉग बनवल्यानंतर त्यांनी त्यामध्ये भरपूर प्रकारचे आर्टिकल टाकले यामध्ये त्यांना ब्लॉक लिहिता लिहिता असे काही लोक मिळाले की ज्यांना ब्लॉग लेखन करण्याची आवड होती अशा लोकांना त्यांनी आपले टीम मध्ये घेतले आणि जसा जसा ब्लॉग मोठा होत गेला तसं तसं त्यांची टीम पण मोठी होत नाही. अशाप्रकारे टीम मोठी झाल्यावरती पवन सरांचा सुद्धा जॉब मध्ये मन लागेना झाले तेव्हा त्यांना वाटले की मी आता दोन दगडांवर पाय ठेवणे बंद केले पाहिजे त्यामुळे असे होते की कोणत्याही एका दिशेला आपण पूर्ण लक्ष देऊ शकत नाही म्हणून त्यांनी 2014 मध्ये आपल्या नोकरी करिअरला टाटा केला.

ब्लॉगिंग मध्ये नैराश्य आले तर हे वाचा | Pavan Agarwal Information In Marathi Blog Help

चांगला चाललेला ब्लॉग जेव्हा अचानक खाली आला

रिझाईन केल्यानंतर पवन सरांनी आपल्या फॅमिलीला दोन महिने पूर्ण वेळ दिला त्यानंतर जॉब मधून सुटकारा भेटला आणि आपल्या आवडीला वेळ देता आला ही गोष्ट त्यांनी आपल्या मित्रपरिवार आणि नातविकांना सांगितली.

त्यांचे स्वप्न होते की दीपावली या ब्लॉगला नंबर वन हिंदी ब्लॉग बनवावा आणि चांगला परफॉर्मन्स चालू होता पण 2014 मध्येच गुगलचा एक नवीन अपडेट आला आणि अचानक या ब्लॉगचे ट्रॅफिक डाऊन होऊन गेले. चांगले ट्रॅफिक परत आणण्यासाठी जे एस सी ओ चे नॉलेज लागते ते नॉलेजच दीपावली टीम कडे नव्हते.

दीपावली ब्लॉग ला visit करा

ब्लॉग वर Adsense Approval नाही मिळत ? वाचा Blog Google Adsense Information in Marathi Marathi Blog Help

ब्लॉगिंग मध्ये नैराश्य आले तर हे वाचा | Pavan Agarwal Information In Marathi

आयुष्यातली अवघड फेज Pavan Agarwal Information In Marathi

आपल्या सर्वाना जशी आयुष्यात अवघड वेळ येते. तशीच वेळ पवन सरांच्या आयुष्यात आली होती त्यांनी जॉब सोडलेला होता ब्लॉक कडे लक्ष द्यायला जाईल म्हणून त्यांनी ठरवले होते तर तिथे देखील त्यांना असं बोलता मिळाली होती त्यामुळे त्यांचे सगळे संबंधित त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करत होते त्यांना त्यांची अतिशय काळजी वाटत होती सगळ्यांनी पवन सरांना खूप समजावले की तुम्ही आता पुन्हा नोकरी जॉईन करावी सॉफ्टवेअर फील्डमध्ये एवढे छान पगाराची नोकरी सोडून ब्लॉग करणे हा चुकीचा निर्णय आहे. पण आता जे झाले ते सोडून पुन्हा बरोबर ट्रेक वर यायला हवे म्हणून नातेवाईक फोर्स करू लागले. पण त्यावेळी देखील पवन सरांनी धीर सोडला नाही.

टीम मुळे मिळाले मनोबल

दीपावली ची टीम फक्त काम करणारी टीम नव्हती त्यामध्ये एक प्रकारचे इमोशनल अटॅचमेंट होते त्यांचे एक नवीन नाते जुडले असे पवन सरांना वाटत त्यामुळे जेव्हा पण ब्लॉग बंद करण्याची कोणाकडून आयडिया येत असे तेव्हा पवन सर या टीम कडे बघून मोटिवेट होतं. त्यांच्या टीम मधील मेंबरला असे वाटत असेल की दीपावली हा ब्लॉगच नाही हा त्यांच्या फॅमिली मधला एक मेंबर आहे जसे आई आणि लहान मुलाचे नाते असते तसे मेंबर चे दीपावली बरोबर नाते होते.

त्यामुळे निराशेत न बाहेर येऊन पुन्हा शून्यापासून दीपावली वरती काम करायला चालू केले त्यांनी शिकायला सुरुवात केली आणि पुन्हा हळूहळू दीपावली वर ट्रॅफिक यायला सुरुवात झाली.

ब्लॉगिंग मध्ये नैराश्य आले तर हे वाचा | Pavan Agarwal Information In Marathi

दीपावली ला युट्युबचा सपोर्ट | Pavan Agarwal Information In Marathi

पुन्हा ट्रॅफिक यायला चालू झाल्यानंतर दीपावली ची टीम म्हणजे महिला सशक्तीकरणाचा एक उदाहरण बनले. त्यानंतर पवन सरांच्या वाइफ रचना नागल यांना सुद्धा आपला जॉब सोडून पतीच्या ब्लॉगिंग करिअरमध्ये जॉईन करावे वाटले त्यांनी आपली नोकरी सोडून पवन सरांना जॉईन केले काही दिवसानंतर रचना मॅडमनी दीपावली ब्लॉग साठी एक यूट्यूब चैनल तयार केला. या चैनल वरती सुद्धा ते सर्व विषय घेण्यात आले जे दीपावली ब्लॉगवर मांडण्यात आली आहे.

आज पवन सर करोडो रुपये महिन्यामध्ये कमवतात. इतकेच नाही ते स्वतः कमवून कित्येक नवीन ब्लॉगर्स चे गुरु बनलेले आहेत त्यांनी कित्येकांना फ्री मध्ये मार्गदर्शन केलेले आहे त्यामुळे हजारो नवीन युवकांचे ते आदर्श बनलेले आहे जर पवन सर एवढ्या नैराश्यातून आणि अडचणीतून वर येऊ शकतात तर आपण सुद्धा येऊ शकतो यात काही शंका नाही त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या वेबसाईटवर प्रेम करा.

ब्लॉगिंग मध्ये नैराश्य आले तर हे वाचा | Pavan Agarwal Information In Marathi

टीमवर्क शिवाय ब्लॉगर पुढे जाईल असे मला वाटत नाही म्हणून एक ते काम करण्यापेक्षा नेहमी टीम मध्ये करावे. तुमची टीम बनवा किंवा मदत शोधा जगात मदत करणारे भरपूर आहेत फक्त तुम्ही विचारले पाहिजे. जर कुणाला ब्लॉगमध्ये येणार्या अडचणी बद्दल काही माहिती लागत असेल तर मला नक्की कळवा. मी त्या दूर करण्यासाठी शंभर टक्के मदत करेल.

Marathi Blog Help

Author :- Manish Akolkar

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *