या २०२२ वर्षी रक्षाबंधन सणाबाबत लोकांच्या मनात एक द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे, तोच संभ्रम आम्ही आज या लेखातून दूर करणार आहोत.या वर्षीची नारळीपौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन ११ आणि १२ या दोन दिवशी येत आहे. त्यामुळे रक्षाबंधन नेमके कोणत्या दिवशी साजरे करावे . हेच आपल्या भगिनींना कळत नाहीये .दरवर्षी रक्षाबंधन हा सण शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहिण आणि भावाच्या प्रेमाच्या नात्याचा पवित्र सण म्हणून रक्षाबंधन ओळखले जाते. Raksha Bandhan 2022 Date In India रक्षाबंधन 2022 Date in India
Rakshabandhan Raksha bandhan Marathi (रक्षाबंधन) या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर संरक्षक धागा म्हणजेच राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानला जातो. मात्र यावर्षी बहुतेक जणांच्या मनात याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे, नेमके या वर्षीचे रक्षाबंधन कधी साजरे करायचे?
Raksha Bandhan 2022 Date In India रक्षाबंधन 2022 Date in India
वास्तविक यावेळी पौर्णिमा (रक्षाबंधन) तिथी (तारीख) ११ आणि १२ या दोन दिवशी येत आहे. त्यामुळे नेमके कोणत्या दिवशी राखी बांधली जाणार आहे . हे लोकांना समजत नाही.पंचांगानुसार, श्रावण या मराठी महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा ११ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३८ वाजता सुरू होते . आणि दुसऱ्या दिवशी १२ऑगस्ट रोजी सकाळी ७.०५ वाजता समाप्त होते.याचा अर्थ असा होतो की रक्षाबंधन ११ तारखेलाच साजरी केली जाणार आहे. कारण पौर्णिमा ही ११ तारखेला पूर्ण दिवस असणार आहे. त्यामुळे ११ ऑगस्टलाच लाडक्या भावाला राखी बांधाली जाणार आहे.Rakshabandhan Raksha bandhan Marathi

रक्षाबंधनसाठी शुभ मुहूर्त :
११ ऑगस्ट या दिवशी शुभ मुहूर्त हा सकाळी ९ वाजून २८ मिनिटांपासुन ते रात्री ९.१४ पर्यंत असणार आहे.अभिजीत मुहूर्त हा दुपारी १२ वाजून ६ मिनिटांपासुन १२.५७ मिनिटे असणार आहे. अमृत काळ हा संध्याकाळी ६ वाजून ५५ मिनिटांपासुन ते ८ वाजून २० मिनिटापर्यंत असणार आहे.ब्रह्म मुहूर्त हा सकाळी ०४ वाजून २९ मिनिटापासुन ते ५ वाजून १७ मिनिटापर्यंत असणार आहे.
Raksha Bandhan 2022 Date In India रक्षाबंधन 2022 Date in India
रक्षाबंधन २०२२ भद्रा काळ:
रक्षाबंधन २०२२ भद्रा काल रक्षाबंधनाच्या दिवशी भद्र कालावधीची समाप्ती ही रात्री ०८ वाजून ५१ वाजता होणार आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी, भद्राकाळ कधी असेल?
११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ०५ वाजून १७ मिनिटांपासुन ते ०६ वाजून १८ मिनिटापर्यंत असेल.
Raksha Bandhan 2022 Date In India रक्षाबंधन 2022 Date in India
रक्षाबंधन Wallpaper Download करण्यासाठी या Link वर क्लीक करा. https://mazablog.online/raksha-bandhan-quotes-in-marathi