Raksha Bandhan Marathi Banner

रक्षाबंधन हा सण आनंदाचा आणि बहिणीच्या माया भावाची किमया – 2 Best Raksha Bandhan Marathi Banner Kavita

कु. रुचिता विलासराव निकम आणि चि.रावण अरुण पडवळ यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Raksha Bandhan Marathi Banner विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

रक्षाबंधन हा सण आनंदाचा, बहिण भावाच्या अतूट प्रेमाचा | Raksha Bandhan Marathi Banner Kavita

रक्षाबंधन हा सण आनंदाचा आणि बहिणीच्या माया भावाची किमया - 2 Best Raksha Bandhan Marathi Banner Kavita

रक्षाबंधन सण हा बहीण भावाचा.
त्यांच्यातल्या अनमोल नात्यांचा
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन येतो आनंदाचा क्षण
रक्षाबंधन हा सण………

बहीण भावाच्या, पवित्र प्रेमाचा
सण हा मायेच्या ओल्यावाचा
रक्षाबंधन हा क्षण आनंदाचा……..

बहीण भावाच्या अतूट प्रेमाचा
सण बहीण भावाच्या नात्याचा
राखी बांधते बहीण भावाला
नारळी पौर्णिमा हया सणाला
मी दोघांबद्दल ही लिहायला सांगितलं लेखणीला…..

कारण रक्षाबंधन म्हणतात,
या सणाला राखी बांधते भाऊराया
मी तुझा हाताला …….

वचन दे रक्षाबंधन हया सणाला
बहिणीची असते भावावर अतूट माया
मिळो तुला अशीच नेहमी प्रेमाची छाया.
भावाची असते, बहिणीला साथ
सतत रक्षण कर भाऊराया.
हीच असते बहिणीची आस.

एक धागा संस्काराचा,
एक धागा आपल्यातल्या.
बहीण भावाच्या अतूट नात्याचां एक धागा,
त्या पवित्र प्रेमाचा, एक धागा,
त्या रक्षणाचा. एक धागा,
भाऊराया तुझ्या सुखाचा रक्षणाचे वचन प्रेमाचा
क्षण रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या जिव्हाळ्याचा.
बहीण भावाच्या अनमोल नात्यांचा रक्षाबंधन हा सण आनंदाचा…….

कु. रुचिता विलासराव निकम रा. तळणी ता. मोर्शी जिल्हा अमरावती

————-

बहिणीच्या माया भावाची किमया | Raksha Bandhan Marathi Banner Kavita

बहिणीच्या माया भावाची किमया - 2 Best Raksha Bandhan Marathi Banner Kavita

कच्या दोऱ्यांच हे अनमोल आपुलकीचं लहानपणीच घट्ट नातं,
बनतया पक्क प्रेम,काळजी,जिव्हाळा वात्सल्याच्या भावनेत जीवनात रक्षाबंधन उत्सवात,
शब्द फुटतीया तालासुरात
भावा-बहिणीच्या प्रेमाची सांगड घालत गाणं गात,
रक्षा वचन तया बहिणीला भावाचे बहिण ओवाळी भावाले
इडा पीडा टळली जावे करण्या संकटी मात..

बहिणीची भोळीभाबडी माया भाऊरायाप्रती न्यारी,
एक दुसऱ्याची करी चिंता वणवा जणू लागला जिव्हारी,
बहिणीने भाऊ तर भावाने बहीण पुजली इतिहासी देव्हारी,
भाऊ बनुनी झाड बनला बहिणीची सावली तर बहीण त्याची रं ओसरी…

रक्ताचं असो की मानलेलं नात बहीण भावाचं जणू वसंताच रं बहरणं,
बहीण देई तो आशीर्वाद भावाला लागे काळजीच तिच्या रं गाऱ्हाणं,
मागते देवाला भावाचं सुख दुःख त्याच्या वाट्याच घेती आपल्या रं पदरानं,
घेती एक दुसऱ्यासाठी बाप आईची र जागा जणू देवाचं भक्तान मांडल र सुंबराणं…

बहीण मागे भावास गाऱ्हाणं
भावान केलं काळजाच दान,
भाऊ झोपला गरिबीत धरणीवरी
बहिणीले पलंग बनविला रक्तानं,
अनोख्या स्वार्थी चालत्या या विश्वात भाऊ बहिणीची शान,
भाऊ मन मारून जगतोया जीवन बहीण भावाचा तो प्राण….

💠💠💠💠💠💠💠💠💠


🔸 नाव:- *चि.रावण अरुण पडवळ.*,
(FUTURE IAS)

🔹मु.पो.:- *महा.२०.छ.संभाजीनगर.*,

🔸मो . नं:- *+९१ ८९९९९७८७८२*
*+९१ ८९९९०८६१४५*

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *