Raksha bandhan Quotes in marathi

रक्षाबंधन या नावातच या सणाचे महत्व समजते. ज्यात बहीण भावाच्या प्रेमाची व्याख्या आहे. Raksha Bandhan 2020 येणार आहे सोमवारी ३ ऑगस्टला. बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याचा हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते. Raksha bandhan Quotes in marathi.

Raksha bandhan Quotes for brother

 • “दिवा बनून मला सदैव वाट दाखवत मार्गदर्शन करणाऱ्या भावा तुला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा”
Raksha bandhan Quotes for brother

 • “प्रिय दादा उगवत्या सूर्य प्रमाणे तुझं आयुष्य बहरून निघो रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा”
Raksha bandhan Quotes for bro
 • “प्रिय दादा तुझे आयुष्य सदैव सुख समाधानाने जावो हि परमेश्वर चरणी प्राथर्ना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा”
Marathi Quotes for brother
 • “माझ्या सोन्या सारख्या भावाला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा”

Raksha bandhan Quotes in marathi

Raksha bandhan brother

Raksha bandhan Quotes for Sister

 • “दिवा बनून मला सदैव वाट दाखवत मार्गदर्शन करणाऱ्या ताई तुला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा”
Raksha bandhan Quotes for Sister
 • “प्रिय ताई तुझे आयुष्य सदैव सुख समाधानाने जावो हि परमेश्वर चरणी प्राथर्ना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा”
Quotes for Sister
 • “प्रिय दीदी राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा”
Marathi Quotes for Sister

Rakshabandhan Quotes in Marathi

 • “आयुष्यात ढग दाटून आले म्हणून माघार घ्यायची नसते. त्यांच्याहि वरती चमकायचं असत सूर्य सारखा – राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा”
Rakshabandhan Quotes
 • “देवाने मला दिलेली सगळ्यात चांगली भेटवस्तू म्हणजे तू रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा”
Raksha bandhan Marathi Quotes

बहिणीसाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्या: Maza Blog

 • प्रिय ताई,
  सर्वात आधी तुला ” रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्या”.
  या रक्षाबंधनाच्या दिवशी मी तुला वचन देतो,
  जेव्हा कधी तु मागे वळून बघशील,
  मी कायम तुझा साठी उभा राहील.
  ताई, मला माहित नाही,
  पुढील जीवनाचे वळण कसे असेल,
  पण मी वचन देतो
  जी माझा मनातली जागा तु घेतली आहेस
  ती दुसरी कोणीही घेऊ शकणार नाही.
 • जीवन खूप सुंदर आहे फक्त तुझा मुळे, माझी गोड बहीण. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्या!!!

 • तुझं सुख हेच माझं सुखी जीवन आहे, माझी छोटी लाडकी बहीण. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्या!!!

 • मी खूप खुश आहे कारण देवाने मला सुंदर सुंदर अशी भेट दिली आहे ती म्हणजे तू, माझी ताई. खूप खूप रक्षाबंधनाच्या शुभेच्या!!!

भावासाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्या: Maza Blog

प्रिय भावा,
मला माहिती आहे मी तुझ्याशी खूप भांडते, पण आज या रक्षाबंधनाच्या शुभ दिवशी मी तुला सांगू इच्छेते कि तूच माझं जग आहे आणि तुझा सारखा भाऊ असणे माझासाठी गर्व आहे.

खालील लेख वाचा

रक्षाबंधन २०२०


Made In India Smartphone Review वाचण्या साठी क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *