Rohit Sharma Information in Marathi

हिटमॅन रोहित शर्मा | Rohit Sharma Information in Marathi Free 2023

क्रिकेट युगामधला “सलामीवीर” आणि “हिटमॅन” या नावाने ओळखला जाणारा एक दमदार खेळाडू “रोहित शर्मा” यांच्याबद्दल Rohit Sharma Information in Marathi या article मध्ये संपूर्ण माहिती पाहूया.

Rohit Sharma Information in Marathi

हिटमॅन रोहित शर्मा | Rohit Sharma Information in Marathi Free 2023

Rohit Sharma यांचा पूर्ण नाव “रोहित गुरुनाथ शर्मा” आहे. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1987 ला नागपूर जिल्ह्यातील बनसोड भागात झाला. त्यांच्या आईचे नाव “पूर्णिमा शर्मा” असून त्या विशाखापट्टणम मधील आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव “गुरुनाथ शर्मा” असून ते परिवहन कंपनी मध्ये देखरेख करत आहेत. रोहित शर्मा यांच्या वडिलांचे उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांचा पालन पोषण त्यांचे आजोबा आणि काका यांनीच मुंबईतील बोरीवली येथे केले. त्यांना एक लहान भाऊ आहे त्यांचे नाव “विशाल शर्मा” आहे.

रोहित शर्मा यांनी “रितिका सजदेहशी” यांच्याशी 15 डिसेंबर 2015 रोजी लग्न केले आणि त्यांना 30 डिसेंबर 2018 रोजी एक मुलगी झाली. तिचं नाव समीरा ठेवण्यात आलं.

Rohit Sharma Information in Marathi

Rohit Sharma Wikipedia in Marathi

पूर्ण नाव :- रोहित गुरुनाथ शर्मा
टोपणनाव :- हिटमॅन, शान, ब्रोथमैन, सलामीवीर
जन्म :- ३० एप्रिल १९८७
जन्मस्थान :- नागपूर, महाराष्ट्र, भारत
वडिलांचे नाव :- गुरुनाथ शर्मा
आईचे नाव :- पूर्णिमा शर्मा
पत्नीचे नाव :- रितिका सजदेह
मुलगी :- समीरा
उंची :- 5 फूट 9 इंच
वजन :- 80
वय :- 36 (2023)
विशेषता :- फलंदाज
फलंदाजी :- उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत :- उजव्या हाताने ऑफब्रेक
भाषा :- हिंदी, इंग्लिश
राष्ट्रीयत्व :- भारतीय

Rohit Sharma Career in Marathi

रोहित शर्मा यांनी त्यांच्या काकाच्या उत्पन्नामधून 1999 मध्ये किकेट शिबिरात खेळण्यास सुरवात केली. त्यावेळी त्यांचे प्रशिक्षक “दिनेश लाड” हे होते. त्यांनी रोहित ला असे म्हटले की, “तू तुझी स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळा मध्ये बदलली पाहिजेस.” कारण त्यांचे प्रशिक्षक दिनेश लाड हे त्याच शाळेमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्य करीत होते. जेणे करून रोहित शर्मा ला क्रिकेट खेळण्यासाठी अधिक सुविधा मिळावी.

रोहित शर्मा ने आपल्या क्रिकेट करिअर ची सुरवात ऑफस्पिनर म्हणून केली होती मात्र त्याचे प्रशिक्षक लाड यांनी त्यांना सल्ला दिला की, तुझ्यामध्ये फलंदाजी करायची चांगली क्षमता आहे आणि तू उत्तमरीत्या फलंदाजी करू शकतो म्हणून रोहित शर्मा यांनी फलंदाजी करायला सुरवात केली.

रोहित शर्मा यांनी पहिल्यांदा 2005 ला ग्वाल्हेर मध्ये झालेल्या “देवधर करंडक स्पर्धा” मध्ये मध्य विभाग विरुद्ध पश्चिम विभागासाठी खेळून पदार्पण केले होते आणि 2006 मध्ये डार्विन येथे झालेल्या न्युझीलंड विरुद्ध भारत साठी प्रथम श्रेणी मध्ये खेळून क्रिकेट मध्ये पदार्पण केले. त्यात त्यांनी 22 बॉल मध्ये 57 धावा केल्या आणि भारताने 3 विकेट्स ने न्युझीलंड ला हरवले. नंतर 2006 – 2007 च्या वेळी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये गुजरात विरुद्ध मुंबई कडून खेळून 2067 boll मध्ये 205 run केले. नंतर final मध्ये बंगाल विरुद्ध रोहित शर्मा ने दुसऱ्या डावात अर्धशतक पटकावून मुंबई ने ही स्पर्धा जिंकली.


भारताची सुपुत्री साईना नेहवाल | Saina Nehwal Information In Marathi 2023 Best Article

सचिन तेंडुलकर माहिती मराठी – Sachin Tendulkar Information in Marathi 2023


नोव्हेंबर 2013 मध्ये सचिन तेंडुलकर च्या फेरवेल सीरीज दरम्यान कोलकाता ईडन गार्डन स्टेडियम मध्ये वेस्टइंडिज विरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले आणि त्यात त्यांनी शिखर धवन च्या पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाकडून पदार्पणातील दुसर्‍या क्रमांकाची धावसंख्या ठरली. त्याने त्याचा पाठपुरावा १११ (नाबाद) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसर्‍या कसोटीत केला.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑक्टोंबर 2019 मध्ये 2000 धावा केल्या आणि या सोबतच त्यांनी पहिल्याच डावात 212 धावा करून पहिले द्विशतक केले.
15 एप्रिल 2019 मधील इंग्लंड विरुद्ध च्या “क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2019” साठी त्याची भारतीय संघाच्या उप कर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आली.

श्रीलंकेविरुद्ध तो त्याच 2019 च्या विश्वचषक स्पर्धा मध्ये सर्वाधिक 5 शतके ठोकणारा पहिला फलंदाज ठरला. आणि सर्वाधिक शतक ठोकणारा सचिन तेंडुलकर सोबत बरोबरी केली.
रोहित शर्मा ने या “क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2019” मध्ये 648 धावा पटकावून आघाडीवर धावपटू म्हणून कामगिरी बजावली. त्यामुळे त्याला ICC’s Golden Bat हा पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार मिळविणारा हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला.

Rohit Sharma Information in Marathi

IPL म्हणजे Indian primium League मध्ये मुंबई संघाचा कर्णधार म्हणून 2013 पासून ते आत्तापर्यंत यशस्वीरीत्या काम करत आहे. आणि IPL मध्ये मुंबई संघाने रोहित शर्मा च्या नेतृत्वामध्ये 4 वेळा IPL चा Cup मिळविला आहे आहे.
रोहित शर्मा हा सध्या IPL च्या Top 10 खेळाडू पैकी 4 नंबर वर आहे आणि त्याने आत्ता पर्यंत 6211 runs, 554 fourth, 257 six, अर्धशतक 42 तर शतक 1 केलाय आणि त्यांचा आजपर्यंत चा IPL मधील highest score 109 चा आहे.

Records and Achievements of Rohit Sharma । रोहित शर्मा चे Records आणि Achivements

1. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 13 नोव्हेंबर 2014 रोजी कोलकाता ईडन गार्डन्स या स्टेडियम वर श्रीलंका विरूद्ध 264 धावा केल्या आणि त्यामुळे वयक्तिक रित्या सर्वाधिक धावा पटकावण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
2. T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा मध्ये तीन डबल शतक पटकावला त्यामुळे सर्वाधिक धावा आणि शकत पटकावण्याचा विक्रम त्याच्याच नावावर नोंदविलेला गेला आहे.
3. कसोटी सामन्यात 5 ऑक्टोंबर 2019 रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध दोन शतके ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला त्यामुळे त्याला सलामीवीर फलंदाज म्हणून सुद्धा ओळखलं जाते.

 1. एका कसोटी सामन्यात त्याने सर्वाधिक six मारून त्याने शिमरोन हेटमीयरचा यांचा विक्रम मोडला.

Rohit Sharma Information in Marathi

FAQ’s

 1. रोहित शर्मा चे पूर्ण नाव काय आहे?
  रोहित शर्मा चे पूर्ण नाव “रोहित गुरूनाथ शर्मा” आहे.
 2. रोहित शर्मा कुठे राहतो?
  रोहित शर्मा हे त्यांच्या मुंबईतील वरळी येथील लक्झरी Apartment मध्ये राहतात.
 3. रोहित शर्मा हा महाराष्ट्रीयन आहे का?
  रोहित शर्मा यांचा जन्म 30 एप्रिल 1987 ला नागपूर जिल्ह्यातील बनसोड भागात झाला.
 4. रोहित शर्माला किती मुले आहेत?
  रोहित शर्मा यांनी “रितिका सजदेहशी” यांच्याशी 15 डिसेंबर 2015 रोजी लग्न केले आणि त्यांना 30 डिसेंबर 2018 रोजी एक मुलगी झाली. तिचं नाव समीरा ठेवण्यात आलं.

Author:- आशु छाया प्रमोद (रावण)

कवी आशिष

धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *