Sad First Love Marathi Kavita 2023

मी तिच्यावर केलेले प्रेम | Best Sad First Love Marathi Kavita 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी गौरव विनोद विनिता भितळे यांची -मी तिच्यावर केलेले प्रेम- हि एक Sad First Love Marathi Kavita आहे

मी तिच्यावर केलेले प्रेम | Sad First Love Marathi Kavita

मी तिच्यावर केलेले प्रेम | Best Sad First Love Marathi Kavita 2023

कॉलेजच्या पहिल्याच दिवशी दर्शन तिचे घडले,
तिला पाहताच माझे मन तिच्यावर जडले.

प्रेमाची विचारणा केली मी तिला,
पण नाही म्हणाली ती मला.

प्रेम होण्या आधीच कोमेजून गेले,
तिच्या साठी मी माझं आयुष्य अर्पण केले.

प्रेम होण्या आधीच भावना हरवल्या,
तिच्या आठवणी मी मनात एकवटल्या.

तिच्या दुर्लक्ष करण्यामधेच मी माझे प्रेम शोधतो,
माझ प्रेम कधीतरी समजेल तिला,या आशेवर मी जगतो.

तुझी चार दिवसांची ओळख मनाला वेड लावून गेली,
प्रेमात बेभान मी, मनाला दुःख देऊन गेली,

पुन्हा मागे वळुन पहिशील की नाही मला माहीत नाही,
मी मात्र तिथेच उभा असेल, जिथे आपली शेवटची भेट झाली.

माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी फक्त तिचाच असेल,
तुझा होकार येईल की नाही यावर मात्र शंका असेल.

जमलं तर कधी सांग मला,
तुझ्या नकाराच कारण समजवून दे मला…

मी तिच्यावर केलेले प्रेम | Best Sad First Love Marathi Kavita 2023

Break Up Marathi Kavita 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

मी तिच्यावर केलेले प्रेम | Best Sad First Love Marathi Kavita 2023

Sad First Love Marathi Kavita 2023

ब्रेकअप हा भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक अनुभव असू शकतो आणि कविता लिहिणे हा कवीला वेदनांपासून बरे करण्याचा एक उपचारात्मक मार्ग असू शकतो. कविता भावनिक आउटलेट म्हणून कार्य करू शकतात, ज्यामुळे कवीला भावना आणि मनाची घालमेल व्यक्त करता येते.

ब्रेकअपच्या वेदनापासून मुक्त होण्यासाठी कवी कवितांचा वापर कसा करू शकतो ते पुढे दिले आहे:

कविता लिहिल्याने कवीला मनाच्या बाटलीत भरलेल्या भावना मोकळ्या करता येतात.

ब्रेकअपच्या वेदनांना तोंड देण्यासाठी सुलभ आणि व्यसनांपासून दूर ठेवणारा मार्ग कविता देतात.

भावनांना शब्दात मांडण्याची क्रिया ही एक संवेदनाक्षम प्रक्रिया असू शकते, ज्यामुळे आराम आणि मुक्तीची भावना निर्माण होते.

कविता कोणत्याही मर्यादांशिवाय आत्म-अभिव्यक्तीसाठी एक व्यासपीठ देते. कवी मनमोकळेपणाने त्यांचे अंतःकरण कवितेत ओतू शकतो. भावनांच्या खोलीचा शोध घेऊ शकतो आणि कवितांमधून वेदना, राग, दुःख किंवा गोंधळ व्यक्त करू शकतो.

मी तिच्यावर केलेले प्रेम | Best Sad First Love Marathi Kavita 2023

2 thoughts on “मी तिच्यावर केलेले प्रेम | Best Sad First Love Marathi Kavita 2023”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *