Shetkari Kavita Marathi

माझा शेतकरी राजा | Best Shetkari Kavita Marathi 2023

शेतकऱ्याच्या दुःखावर कितीही कविता केल्यातरी मनाचे समाधान होत नाही. हि गोष्ट आहे कि तिला अंत कुठेच नाही. वाचा हृदयस्पर्शी Shetkari Kavita Marathi माझ्या 2 कविता.

मराठी कविता | माझा शेतकरी राजा

माझ्या शेतात शेतात, डुले हिरवे गार रान, शेताला पाहून शेतकऱ्याची होईल उंच मान ..

रात्र न दिवस , काम करी कष्ट करी, देवा त्याला अन्न मिळूदे त्याच्या घरी..

करतो नांगरण पेरान , जमिनीत टाकीन बी येऊदे पीक भरा भर ,
देवा कडे प्रार्थना करतो मी..

हीच माझी धर्ती , हीच माझी आई
काळया जमिनी शिवाय , कोणीच जगऊ शकत नाही…

Best Shetkari Kavita Marathi 2023

सारखा बघतो आभाळाकडे, केव्हा पीक येईल वरती, जेव्हा पीक येईल वरती ,हिरवी दिसेल धरती…

शेती साठी जगतो रत्रंन दिवस ,
पीक वरती यायला अजून ,,लागेल किती दिवस…

दिसे झाड हिरवे हिरवे, तसे पान झुरवे झुरवे,, इवल्या इवल्या देठाना ,, पान कोवळे कोवळे …

कोवळ्या कोवळ्या पानांना , आहे हिरवे देठ , माझ्या शेतकरी बापाचं भरूदे पोट….

झाड मोठ झालं की, देईल खूप पीक, शेतकरी म्हणतो ,,देवा मला मागाला लावू नको भिक..

Best Shetkari Kavita Marathi 2023

____________________________

देशात रोज माझ्या मरतो किसान आहे | Best Shetkari Kavita Marathi 2023

माझा शेतकरी राजा | Best Shetkari Kavita Marathi 2023

झाड मोठ झालं की त्या पान फुटणाऱ्या झाडाला फांद्या म्हणतात, माझ्या बापाच्या आर्थिक वातबंडीच्या कामाला नोटबंदी म्हणतात..

शेतकऱ्याला लाईट बिल भरायला लागतो खर्च,घरात लाईट जरी लागत असेल तरी त्याला पैसे देऊनच करावा लागतो अर्ज….

काळया मातीतून कोंब फुटला त्याला डौलदार पीक म्हणतात,
आणि आज दोन वेळच पोठ ही
भरू शकत नाही,त्या माझ्या बापाला उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात…

नांगरणी पेरणी किती खुशिनी करतो,बीज वर येये पर्यंत वाट बगतो, पण देशात माझ्या रोज शेतकरीच का बर मरतो,
तो आत्माहत्या का बर करतो….

कवियत्री – समिक्षा मारोती देऊळकर

कवियत्री - समिक्षा मारोती देऊळकर

At Wanoja devi. Tal. Maregone. Dist – Yavatmal. 9322429140

आमचे आणखी लेख वाचा :-

शेतकऱ्याच्या व्यथा जितक्या लोक वर्णन करायचा प्रयत्न करतात तितकेच ते फसतात. कारण शेतकरी कधीच आपले संपूर्ण दुःख कुणाला सांगत नाही. ना बायकोला ना मुलाला ना मुलीला त्यांना स्वतःच्या त्रासापासून दूर ठेवणे हेच त्याचे उद्दिष्ट असते. वाचूया एका दुष्काळग्रस्त शेतकर्याचे मनोगत.

Essay On Dushkalgrast Shetkari Manogat

वाचा भयानक वास्तव

शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *