short poem for aaji in marathi

प्रत्येक आजीला एक नात हवी | Best short poem for aaji in marathi 2023

अर्चना कुलकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत short poem for aaji in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

short poem for aaji in marathi

काव्यबंध समूह आयोजित साप्ताहिक काव्यस्पर्धा
दिनांक १४/०९/२०२३
विषय : आजीची छकुली

प्रत्येक आजीला एक नात हवी | short poem for aaji in marathi

स्पर्श आजीच्या मायेचा | Best short poem on grandmother in marathi 2023 प्रत्येक आजीला एक नात हवी | Best short poem for aaji in marathi 2023

जेव्हा घरात गोड बातमी आली
तेव्हाच मनाने इच्छा प्रकट केली
ईशकृपेने मनोकामना पूर्ण झाली
आमच्या घरी एक गोड परी आली

स्वर्गच तिने जणू घरात सामावला
आजीच्या जीवना खराअर्थ आला
थकल्या शरीरात उत्साह संचारला
साठीत बालपण ,वास सुरू आला

पत्त्यांचा डाव आनंदाला येते भरते
अनुभवी आजी तरी नेहमीच हरते
धावण्याच्या स्पर्धेत डोलत धावते
जिंकता जिंकता ती मागेच रहाते

थकलेली आजी पाय धरुन बसते
दुखरे पाय मग परी हळुवार दाबते
त्याच्या बदल्यात एक गोष्ट ऐकते
तशीच आजीच्या मांडीवर झोपते

आजीचे अश्रू गोड हातांनी पुसते
तिच्यासाठी सार्या घराशी भांडते
गायला , नाचायला सारं शिकवते
नाही जमलं तर मग छडीही मारते

आजी नी नातीची जोडी न्यारीच
सुकलेल्या झाडावर नवी फांदीच
एक मात्र नक्की ऐका सर्वजणीच
प्रत्येक आजीला एक नात हवीच
प्रत्येक आजीला एक नात हवीच

अर्चना कुलकर्णी
ठाणे

short poem for aaji in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *