आजीची मी लाडकी | Best short poem on aaji in marathi 2023

आजीची मी लाडकी | Best short poem on aaji in marathi 2023

विद्या अवचार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत short poem on aaji in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

short poem on aaji in marathi

काव्यबंध समूह आयोजित स्पर्धा
विषय – आजीची छकुली

आजीची मी लाडकी short poem on aaji in marathi

Best short poem on aaji in marathi 2023

आजीची मी लाडकी
छकुली मला म्हणायची
जेव्हा जेव्हा गावी गेली
लळा खूप लावायची

चेहऱ्यावरून मायेने
दोन हात फिरवायची
थोडी जरी आजारी पडली
लगेच नजर काढायची

गावावरून निघताना
पिशवी भरून खाऊ द्यायची
सुट्ट्या लागल्या की लगेच ये
अशी नेहमी हाक द्यायची

छकुली छकुली करत
घरभर मागे फिरायची
आई-बाबांनी मारले की
खूप त्यांना रागवायची

आजी माझी होती
खूप खूप भावनिक
म्तिच्या माझ्यामध्ये होती
खूप खूप जवळीक

हीच आठवण आजीची
सतत येत राहते
गावी गेले की अजूनही
तिचा भास होत राहते

विद्या अवचार, अकोला
14/09/2023

short poem on aaji in marathi

short poem on aaji in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *