Types Of Hosting in Marathi | होस्टिंग चे विविध 4 प्रकार | Free Blog Information

Types Of Hosting in Marathi | होस्टिंग चे विविध 4 प्रकार | Free Blog Information

आपला DOMAIN म्हणजे एक प्रकारचा पत्ता असल्यासारख आहे. नुसता पत्ता असून घर पूर्ण होत नाही तर आता तुम्हाला लागते जागा म्हणजेच होस्टिंग. त्यासाठी वाचा हा Types Of Hosting in Marathi आर्टिकल .

प्रिय वाचक मित्रांनो, तुम्हाला What is Hosting? and where to buy it? हे तुम्हाला माहितीच असेल. जर तुम्हाला What is Hosting? and where to buy it? याबद्दल अजूनही माहिती नसेल तर https://mazablog.online/hosting-meaning-in-marathi/ या Link वर जाऊन तुम्ही नक्कीच वाचा. तुम्हाला या Blog मधून What is Hosting? and where to buy it? तुम्हाला समजून जाईल.

आता फक्त What is Hosting? and where to buy it? एवढीच माहिती घेऊन जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही आता Hosting खरेदी करून blogging start करू शकतो तर तुम्ही चुकीचे आहात. कारण फक्त What is Hosting? and where to buy it? एवढंच माहिती घेऊन चालत नाही तर Hosting खरेदी करतांना काळजी पूर्वक खरेदी करावी लागते. कारण Hosting अनेक प्रकार असतात. आम्ही तुम्हाला या Article मध्ये Types Of Hosting in Marathi याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. तर वाचक मित्रांनो हा Article तुम्ही अगदी शेवट पर्यंत नक्की वाचा.

Types Of Hosting in Marathi | होस्टिंग चे विविध 4 प्रकार | Free Blog Information

Types Of Hosting in Marathi होस्टिंग प्रकार

Types Of Hosting in Marathi होस्टिंग प्रकार
Hosting हे एकच प्रकारचें नसतात तर Hosting हे 4 प्रकारचे असतात. आम्ही तुम्हाला Hosting चे 5 प्रकार सांगतो.

Shared Web Hosting

Shared web Hosting ही खूप Common आणि Cheap Web Hosting आहे. जर तुम्ही New Bloggers असाल आणि तुम्ही तुमची Website आत्ताच Start केली असाल तर तुमच्यासाठी Shared Web Hosting चा Option सर्वात best राहील. आणि या साठी तुम्हाला जास्त पैसे Pay करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. या website च्या नावातच अर्थ लपलेला आहे. तुम्हाला तुमची web Hosting share करावी लागते. जसं की तुम्ही एखादी रूम तुमच्या Room Partner सोबत share करता अगदी त्याच पद्धतीची ही Shared Web Hosting आहे.

Types Of Hosting in Marathi | होस्टिंग चे विविध 4 प्रकार | Free Blog Information

Shared Web Hosting चे फायदे

  1. तुमच्या Website वर 10 ते 15 हजार पर्यंत च्या वरtraffic येत नसेल तर तुमच्यासाठी Shared Web hosting बेस्ट option आहे.
  2. याची Price खूप Cheap आहे.
  3. यासाठी जास्त Technical Knowledge ची गरज नाही.
  4. यामध्ये User Friendly Control Panel आहे.

Shared Web Hosting चे तोटे

  1. या मध्ये Blogger चा त्यांच्या website वर पूर्ण control राहत नाही.
  2. यामध्ये Website चा Speed हा खूप Slow असते.

Types Of Hosting in Marathi | होस्टिंग चे विविध 4 प्रकार | Free Blog Information

होस्टिंग चे विविध 4 प्रकार

वाचा Blogging Career Step bye Step – Guide How to create blog in marathi ?

ऑनलाइन पैसे कसे कमवायचे ते वाचा How to Make Money Online

Dedicated Hosting

या Hosting मध्ये तुम्हाला Internet Server इतरांसोबत share करावा लागत नाही तर यात तुमचं स्वतःचं Server असते. आणि तुमच्या कडे तुमच्या Website चे पुर्ण control असते. यासोबतच तुम्हाला यात Website Manage करता येते.

Dedicated Hosting चे फायदे

  1. यात तुम्हाला पूर्ण Security मिळते आणि तुमचा संपूर्ण data safe राहते.
  2. यामध्ये तुमच्या Website चा Fast Loading Speed मिळते.
  3. यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचा Software निवडता येते.
  4. या hosting ला easily Manage करता येते.

Dedicated Hosting चे तोटे

  1. हि hosting खूप Costly असते. ज्याला purchase करायला कमीत कमी महिन्याचे 10 ते 15 हजार pay करावे लागतात.
  2. हि Hosting Small Website साठी नसते त्यामुळे तुमच्या website चा Traffic 50 ते 60 हजार असायला हवा.
  3. यासाठी Technical Knowledge ची आवश्यकता असते.
  4. Types Of Hosting in Marathi | होस्टिंग चे विविध 4 प्रकार | Free Blog Information
Free Blog Information

VPS Hosting

VPS Hosting म्हणजे Virtual Private Server आहे. ही Hosting Shared Hosting ची Updated Hosting आहे. यामध्ये सुद्धा एका Server ला वेग वेगळ्या भागात divide केलं जाते आणि तर अन्य लोकांसोबत share केले जाते. मात्र यामध्ये सोबतच तुम्हाला VPS dedicated resources सुद्धा मिळत असते. ही अधिक प्रमाणात नाही तर कमीत कमी प्रमाणात share केली जाते.

Types Of Hosting in Marathi | होस्टिंग चे विविध 4 प्रकार | Free Blog Information

VPS Hosting चे फायदे

  1. या hosting मध्ये High speed loading असते.
  2. या hosting मध्ये server ला Custom Configuration करून ठेवण्याची ability असते.
  3. या मध्ये तुम्हाला dedicated server resources आणि space सुद्धा मिळत असते.

VPS Hosting

VPS Hosting चे तोटे

  1. यामध्ये Main Server दुसऱ्या website सोबत share करावा लागतो.
  2. या hosting ला shared Hosting सारखं सहज set up करता येत नाही.
  3. या hosting मध्ये सुद्धा limited data असते.
  4. हि Hosting dedicated hosting पेक्षा Costly असते.

Cloud Hosting

Cloud Hosting मध्ये सर्वात जास्त realible Server असते. हि hosting VPS Hosting ची Hybrid hosting आहे. यात तुम्हाला खूप जास्त remote server provide केले जातात. Remote server म्हंजे या मध्ये प्रत्येक server ची आपली आपली एक वेगळी responsibility असते. त्यामुळे यामधील एकाही server मध्ये काही Problem आला तर अन्य server सांभाळून घेते. यामधे eror चा problems सुद्धा होत नाही त्यामुळे या hosting चां performance सर्वात best आहे.

Types Of Hosting in Marathi | होस्टिंग चे विविध 4 प्रकार | Free Blog Information

Cloud Hosting चे फायदे

  1. या hosting मुळे तुम्ही medium असो किव्वा large website असो तू लवकर grow होते.
  2. cloud hosting ही VPS Hosting पेक्षा best option आहे.
  3. यात तुम्हाला high security provide केली जाते.
  4. website चा downtime खूप कमी असतो.

Cloud Hosting चे तोटे

  1. तुमच्या website वर 50 हजार पेक्षा जास्त traffic येत असेल तरच purchase करणे चांगले आहे.
  2. या hosting ची price नेहमी बदलत असते त्यामुळे तुमचा budget जास्त असेल तरच ही website purchase करावी.

Types Of Hosting in Marathi | होस्टिंग चे विविध 4 प्रकार | Free Blog Information

What Is The Difference Between Domain and Hosting in Marathi? Domain and Hosting मध्ये काय फरक आहे?
आता old bloggers ला यामधला फरक तर कळतो मात्र जे new bloggers आहेत त्यांना यामध्ये नेहमी confusion असते. त्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, What Is The Difference Between Domain and Hosting?

Types Of Hosting in Marathi | होस्टिंग चे विविध 4 प्रकार | Free Blog Information

Conclusion

तर प्रिय वाचक मित्रांनो, आम्ही तुम्हाला या Article मध्ये Types Of Hosting in Marathi Hosting याशिवाय What Is The Difference Between Domain and Hosting in Marathi? हे सांगितलेलं आहे. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे Comment Box मध्ये नक्कीच कळवा आणि आवडल्यास Share करायला विसरू नका. तसेच तुम्हाला या Article संबंधित काही Confusion किव्वा काही समस्या असेल तर नक्कीच आम्हाला Comment द्वारे कळवा. आम्ही तुमच्या समस्या सोडविण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

Types Of Hosting in Marathi | होस्टिंग चे विविध 4 प्रकार | Free Blog Information

नवीन ब्लॉगर साठी कोणत्या प्रकारची होस्टिंग गरजेची आहे ?

जर तुम्ही आताच new blog start केलं असेल तर तुमच्यासाठी Shared Web Hosting सर्वात बेस्ट राहील.

Domain and Hosting मध्ये काय फरक आहे?

Domain हा एक तुमच्या website चा address असतो ज्याच्या आधारावर लोकं तुमच्या website ला शोधत असतात तर Hosting तुमच्या website ला manage करण्याचं and internet server मध्ये तुम्हाला space मिळवून देण्याचं काम करतो त्यामुळे तुमच्या website ला लोकांना शोधण्यात सोप्पं जाते.

इतर प्रश्न

  1. What are the 4 types of hosting?
  2. Shared Web Hosting
  3. Dadicated Hosting
  4. VPS Hosting
  5. Cloud Hosting
  6. What do you mean by hosting server?
    Hosting Server ही एक IT सेवा आहे जी Cloud सेवा व्दारे पुरवली जाते.
  7. What is hosting in IP?
    Internet server मध्ये वापरला जाणारा Network मधला एक Computer आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *