डेंग्यूची लक्षणे  प्रतिबंधात्मक  उपाय डास

डेंग्यूबद्दल माहिती

हा आजार बहुतांश दमट अश्या वातावरणातील भागांमध्ये पसरत आहे.पण मागील दोन दशकांमध्ये त्याचे प्रमाण अधिक वाढत आहे .

डेंग्यू लक्षणे

याची लक्षणे ही ओळखता येतात. कारण ही लक्षणे हळूहळू सौम्यापासून तीव्रते कडे वाटचाल करतात. त्यामध्ये आपल्याला बऱ्याच मेडिकल टेस्ट कराव्या लागतात

डेंग्यू लक्षणे

यामध्ये आपल्याला डेंग्यू तापाची लक्षणे आढळून आल्यास त्यावर आपण उपचार करु शकतो . यावर उपचार करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढीच त्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

डेंग्यू लक्षणे

डेंग्यू आजाराची लागण झालेल्या रुग्णाला साधारणपणे चार ते सात दिवसांमध्ये डेंग्यूची लक्षणे दिसू लागतात.

तापाची लक्षणे

1. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाचे सांधे, हात, पाय, पाठ दुखणे या समस्या सुरु होतात 2 .डोकेदुखीचा त्रास डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाला अधिक होतो

तापाची लक्षणे

3. तापाची तीव्रता ही अधिक असते. रुग्णाचा ताप हा १०४ अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता ही अधिक असते 4 कंटाळा येणे , बेचैनी होणे तसेच अस्वस्थ वाटणे .

तापाची लक्षणे

5. भूक न लागणे. 6 चेहऱ्यावर आणि हातापायावर लाल चट्टे येणे. 7.मळमळणे उलट्या होणे 8.पोट फुगणे.

घरगुती उपचार

१. तुळशीची पाने २. ड्रॅगन फ्रूट ३. गुळवेल ४. कडुलिंबाची पाने ५. कोरफड