मैत्री कुणाशी होते ?

मैत्रीची सुरुवात

शाळेत असताना पेन्सिल मागून होते.

मैत्रीची सुरुवात

कॉलेजला असताना “ती तुझी वाहिनी आहे”, असं सांगून

मैत्रीची सुरुवात

ऑफिस मध्ये तर आपण आठ तास असतो, तिथे तर कायम एकमेकासोबत बोलून चालून

मैत्रीची सुरुवात

एखाद्या वक्तीला पहिल्यांदाच भेटून सुद्धा मैत्रीची सुरवात होऊ शकते

मैत्री म्हणजे काय ?? कुठल्याही गोष्टीची परवा न करता एकमेकांसाठी काही ही करून जाणारी 

प्रत्येक संकटात आपल्या माणसांची अनुभूती देणारी

मैत्री म्हणजे

मैत्री म्हणजे

विश्वास आणि आपलेपणाची नाती जपणारी

मैत्री म्हणजे

जीवनतील एक अतूट नात वय , समाज आणि वर्ण याचे बंधन नसणारी .

मैत्री कुणाशी होते ?

आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर आपल्याला कोणी न कोणी व्यक्ती भेटत असातात जे मित्र बनवावे वाटतात.